Anxiety Meaning in Marathi बद्दल जाणून घ्यायचे आहे? Anxiety चे प्रकार काय आहेत हे देखील समजून घ्यायचे आहे? होय ना, मग तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आलेला आहात. कारण या लेखात आपण Anxiety बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सध्या इंटरनेटवर Anxiety Meaning in Marathi बद्दल अनेक लेख आहेत परंतु एकही लेख याबद्दल सविस्तर माहिती देत नाही म्हणूनच हा लेख आम्ही लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.
Anxiety Meaning in Marathi – एंनजायटी म्हणजे काय?
Anxiety Meaning in Marathi – हा एक मनोचिकित्सक आणि मानसिक आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला सामान्य पेक्षा अधिक चिंता किंवा भीती वाटते आणि ही भीती दैनंदिन जीवनात व्यत्यय आणते.
Anxiety हा रोग मुख्यतः दैनंदिन जीवनातील तणावामुळे होतो. Anxiety ला मराठी मध्ये अधिक भीती किंवा चिंता म्हणू शकतो, हा एक आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला अधिक भीती वाटते. काही लोक anxiety ला मराठी मध्ये ऐंगज़ाइअटी / एंनजायटी असे देखील संबोधतात.
Anxiety attack meaning in marathi?
एजायटी अटैक म्हणजेच एखाद्या व्यक्तीला अचानक अधिक भीती वाटणे व चिंताग्रस्त वाटणे होय. बऱ्याचदा एजायटी हळूहळू तयार होते आणि अचानक तिचा अटॅक येऊ शकतो.
प्रत्येक रुग्णाला ऐंजायटी अटैक ची लक्षणे वेगवेगळी असू शकतात कारण ऐंजायटी अटैक ची लक्षणे हळूहळू व बऱ्याच वेळानंतर दिसून येतात.
ऐंजायटी अटैक ची सामान्य लक्षणे
- घाबरलेलं वाटणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- डोक्यच्या खालच्या भागात तीव्र वेदना
- घसा व तोंड कोरडे होणे
- घाम येणे
- अंग थरथर कापणे
Symptoms Of Anxiety In Marathi
Anxiety च्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- दैनिक आयुष्यात चिंताग्रस्त, अस्वस्थ किंवा तणाव वाटने.
- सारखी धोक्याची भावना येणे व त्यामुळे अधिक घाबरून जाणे.
- हृदयाचे ठोके वाढणे.
- वेगाने श्वासोच्छ्वास घेने
- घाम येणे
- अंग थरथर कापणे
- झोपताना त्रास होने व वेळेवर झोप न येने
- पोटाचे विकार होने.
- चिंता निर्माण करणार्या गोष्टी टाळण्याचा आग्रह धरणे.
वरील दिलेले Symptoms Of Anxiety In Marathi हे प्रामुख्याने आढळतात मात्र ह्या व्यतिरिक्त देखील लक्षणे तुम्हाला दिसू शकतात , असे झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांना सम्पर्क करा.
Read :- constipation meaning in marathi
Types of Anxiety in marathi – एंनजायटी चे प्रकार
Anxiety ही अनेक प्रकारची असते व त्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली जाते खाली एंनजायटी चे प्रकार दिले आहेत.
अॅगोराफोबिया Agoraphobia Anxiety Meaning In Marathi
Agoraphobia Anxiety Meaning In Marathi – ह्या प्रकारच्या Anxiety मध्ये रुग्णाला एखाद्या ठिकाणा पासून किंवा एखाद्या गोष्टी पासुन अचानक भीती वाटते व अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटते ज्यामध्ये तुम्ही अडकलेले, असहाय्य किंवा लाजिरवाणे झाल्याचे भासीत होते.
वैद्यकीय स्थितीमुळे चिंता अराजक – तीव्र चिंता किंवा पॅनीकची लक्षणे जी शारीरिक आरोग्याच्या समस्येमुळे उद्भवतात.
सामान्यीकृत चिंता डिसऑर्डर – Generalized Anxiety meaning in marathi
Generalized Anxiety meaning in marathi – सामान्यीकृत चिंता डिसऑर्डर मध्ये मुख्यतः भास होत असतात बऱ्याच वेळा ह्या डिसऑर्डर च्या झटक्यांमध्ये श्रीरावरचा कंट्रोल तुटतो व माणूस अगला वेगळा वागायला लागतो.
ह्या डिसऑर्डरमध्ये रुग्णाला अचानक भीती चे झटके येतात ही भीती त्याच्या मनातली असते व बऱ्याच वेळा भीतीचे कारण घाबरण्यासारखे नसते, मात्र रुग्णाला एकदा भीती वाटल्यामुळे तो सारखाच ह्या गोष्टीला घाबरून जात असतो.
इतर लेख :- Oats Meaning in Marathi – ओट्स ला मराठीमध्ये काय बोलतात ?
पॅनीक डिसऑर्डर Panic Disorder Anxiety meaninng in marathi
Panic Disorder Anxiety meaninng in marathi – ह्या प्रकारामध्ये तीव्र चिंता आणि भीती किंवा दहशतीच्या अचानक भावनांच्या पुनरावृत्ती भागांचा समावेश आहे जो काही मिनिटांतच शिखरावर पोचतो व पॅनिक अटॅक येतो.
पॅनिक अटॅक मध्ये श्वास तेज होने,छातीत दुखणे,हातपाय कापने, तीव्र वेदना होणे आशा भावना दिसू शकतात.
निवडक उत्परिवर्तन – Selective mutism anxiety in marathi
Selective mutism anxiety in marathi – हा आजार मुख्यतः लहान मुलांना होतो ह्यामध्ये मुलांना काही विशिष्ट परिस्थितींमध्ये बोलण्यात सातत्याने अपयश येते जसे की शाळा, जेव्हा ते इतर परिस्थितींमध्ये जसे कुटुंबातील जवळच्या सदस्यांसह घरी बोलू शकतात तेव्हासुद्धा.
Social anxiety meaning in marathi
Social anxiety meaning in marathi – ह्या इंजाईटी मध्ये जास्त लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते नवीन मित्र किंवा मैत्रिणी सोबत बोलण्यास भीती वाटते.
ह्यामध्ये रोगी हा विचार करतो की लोक कशे वागतील व के म्हणतील.
इतर लेख :- Thyroid Symptoms In Marathi – थायरॉईडची लक्षणे
डॉक्टरांना कधी भेटावे – When to seek doctor’s help for anxiety in marathi
जेव्हा आपणास असे वाटते की आपण खूप काळजी करीत आहात आणि ते आपल्या कार्य, नातेसंबंधांमध्ये किंवा आपल्या जीवनाच्या इतर भागात हस्तक्षेप करीत आहे.
आपले भय, चिंता किंवा भीती आपल्याला अस्वस्थ करते आणि नियंत्रित करणे कठीण आहे.
आपण निराश आहात, अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांच्या वापरामुळे समस्या आहे किंवा चिंताबरोबरच मानसिक आरोग्यासंबंधी इतर समस्या आहेत.
जर आपल्याला आत्महत्या करणारे विचार किंवा आचरणे आहेत – जर असे असेल तर तातडीने तातडीने उपचार घ्या.
इतर लेख :- Silky Hair Tips In Marathi – रेशमी सिल्की हेअर टिप्स
Causes of Anxiety in marathi
इंजाईटी ची कारणे पूर्णपणे समजली नाहीत. मात्र आघातजन्य घटनांसारख्या जीवनातील अनुभवांमुळे आधीच चिंताग्रस्त अशा लोकांमध्ये इंजाईटी चे विकार उद्भवू शकतात.
Medical causes of Anxiety in marathi
1.ह्रदयरोग
2.मधुमेह
3.थायरॉईड चा त्रास
4.श्वसनलिकेचे विकार
5.औषधांचा दुरवापर
6.अल्कोहोल, चिंताविरोधी औषधे (बेंझोडायजेपाइन) किंवा इतर औषधे वापरणे सोडावे
7.इरिटेबल बोवेल सिन्ड्रोम
8.कॅन्सर
वरील रोग इंजाईटी ची कारणे बनू शकतात आशा वेळेस स्वताची काळजी घेणे आवश्यक आहे.
Risk factors of anxiety in marathi – जोखीम घटक
आघात- खासकरून लहान मुलांना झालेला आघात हा जीवनभर राहू शकतो व मोठेपणात हाच आघात इंजाईटी बनू शकतो.
आजारपणामुळे तणाव – आरोग्याची स्थिती किंवा गंभीर आजार झाल्यास आपले उपचार आणि आपले भविष्य यासारख्या मुद्द्यांविषयी महत्त्वपूर्ण चिंता होऊ शकते.
व्यक्तिमत्व – विशिष्ट व्यक्तिमत्त्व असलेले लोक इतरांपेक्षा चिंताग्रस्त विकारांपेक्षा जास्त धोकादायक असतात.
घरामध्ये पालकांना anxiety चे विकार असल्याने ते मुलांमध्ये देखील जाऊ शकतात.
इतर मानसिक आरोग्य विकार- इतर आजार जशे की नैराश्य, बर्याचदा anxiety डिसऑर्डर देखील असतो.
इतर लेख :- गुळवेल: एक औषधी वनस्पती अनेक उपयोग
Complications of anxiety in marathi
चिंता इंजाईटी असणे आपल्याला चिंता व भीती अधिक भासवते. यामुळे इतर मानसिक आणि शारिरीक परिस्थिती उद्भवू शकते किंवा तिचा त्रास होऊ शकतो, जसे:
- नैराश्य
- पदार्थांचा गैरवापर
- झोपेची समस्या
- पाचक किंवा आतड्यांसंबंधी समस्या
- डोकेदुखी आणि तीव्र वेदना
- सामाजिक अलगीकरण
- शाळा किंवा कामकाजावर काम करताना समस्या
- निकृष्ट दर्जाचे जीवन
- आत्महत्या करण्याची भावना
Prevention of anxiety in marathi – इंजाईटी पासून कशे वाचू शकता
लवकर उपचार करा – इंजाईटी व इतर मानसिक आरोग्याच्या इतर स्थितींप्रमाणेच, आपण थांबलो तर उपचार करणे कठीण होऊ शकते म्हणून लवकरात लवकर उपचार केलेला बरा.
दैनिक जीवनात सक्रिय रहा – जीवनात काहीतरी कामामध्ये मन गुंतवुन ठेवा जेणेकरून इंजाईटी विसरायला मदद होईल. खेळ, व्यायाम, सायकलिंग, स्विमिंग आशा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कामांमध्ये मन गुंतवुन ठेवा.
मद्यपान किंवा अंमली पदार्थांचा वापर टाळा- मद्यपान आणि अंमली पदार्थांचा उपयोग इंजाईटी अधिक वाढवू किंवा खराब करू शकते. आपण यापैकी कोणत्याही पदार्थांचे व्यसन असल्यास, सोडणे आपल्याला चिंताग्रस्त बनवू शकते.
Read – Foxtail Millet in Marathi
पदार्थ चिंतेपासून मुक्त करू शकतात? Foods For Anxiety In Marathi
काही रिसर्च असे सांगतात की जर आपणास सारखी Anxiety होत असेल तर आपण खाल्लेल्या पदार्थांचा आपल्या मेंदूवर फायदेशीर परिणाम होऊ शकतो.
Anxiety मध्ये हे पदार्थ खा:
- रावस (salmon fish in marathi)
- हळदी
- जवस
- ओट्स
- दही
- ग्रीन टी
- एरंडेल तेल
तर मित्रानो आशा करतो तुम्हाला Anxiety Meaning in Marathi ची संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि जर तुम्हाला Anxiety बद्दल काही प्रश्न असल्यास खाली कमेंट करून कळवा.
Frequently Asked Question
मित्रानो खालील लेखात आपण पाहणार आहोत Anxiety Meaning In Marathi बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे.
One Response