Silky Hair Tips In Marathi – केस सिल्की कसे करावे टिप्स

Silky Hair Tips In Marathi

Silky Hair Tips In Marathi

Advertisements

 

प्रत्येकाला जन्मजात रेशमी केस (silky hair) असतात असे नाही,आणि जरी असले तरी त्यांची निगा राखणे हे एक चॅलेंजिंग टास्क आहे. मात्र आज आम्ही घेऊन आलो आहोत silky hair tips in marathi ज्यामुळे तुमचे केस होतील सिल्की स्मूथ आणि मोकळे.

#1 silky hair tips in marathi – हेअर केअर प्रोडक्टस

 

आपल्या केसांच्या प्रकारानुसार केसांची निगा राखणारी उत्पादने निवडा.  बाजारातून शैम्पू आणि कंडिशनर खरेदी करताना आपल्या केसांच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करा. 

 
जर तुमचे केस अधिक तेलकट (Oily Hairs) असतील तर जास्त फोम वाले शॅम्पू घ्या ज्यामध्ये सल्फेट्स चे प्रमाण जास्त असेल.
 

घराबाहेर फिरताना तेलकट केसांमध्ये धूळ व कचरा जातो ज्यामुळे केस अधिक डॅमेज होतात यासाठी तुम्ही तुम्ही स्काल्प ला एक्सफोलिएट करणारे शॅम्पू देखील घेऊ शकता. ही उत्पादने डोक्यावरील स्काल्प मधला कचरा काढण्यास मदत करतात.

 

कोरड्या केसांसाठी (Dry Hairs) मॉइश्चरायझिंग शॅम्पू निवडा जेणेकरून कोरड्या केसांतिल कोरडेपणा कमी होऊन केस मऊ व मोकळे होतील.

 

 

 

#2 silky hair tips in marathi – दररोज केस धुणे व शॅम्पू वापरणे बंद करा 

 

दररोज केस धुतल्याने केसामध्ये निर्माण झालेले तेल निघून जाते, हे तेल केसांसाठी पोषक असते व केस मोकळे व सिल्की (silky hairs) होण्यास मदत करते.

 
आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा शैम्पू करा आणि जर तुमचे केस अधिक कोरडे पडले तर फक्त स्काल्प ला शॅम्पू वापरा आणि इतर केस तसेच ठेवून धुवून घ्या.
 

#3 silky hair tips in marathi – नेहमी कंडिशनर वापरा

 

नेहमी शॅम्पू वापरल्यानंतर 3 ते 5 मिनिटे न चूकता कंडिशनरचा वापर करा,कंडिशनर फक्त केसांच्या टोकांवर वापरा आणि स्काल्प ला अजिबात लाऊ नका.


कंडिशनर केसमध्ये ओलावा पकडून ठेवण्यास मदत करतात. यासोबतच सूर्य किरणांपासून केसांना संरक्षण देतात.

 

 

#4 silky hair tips in marathi – केसांना नियमितपणे तेल लावा

 

जर तुमचे केस कोरडे असतील तर नेहमी बिना तेल लावता केस धुऊ नका अन्यथा तुमचे केस अजून कोरडे होतील, जर तुम्हाला संपूर्ण रात्र तेल लावून ठेवायचे नसेल तर अंघोळीच्या आधी कमीत कमी एक तास केसांना तेल लावून घ्या.

 

खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल, बदाम तेल किंवा आर्गन तेल हे कोरड्या टाळूसाठी चांगले असते, जर तुमचे केस तेलकट असतील तर तेल फक्त स्ट्रॅन्ड व टोकांना लावा आणि केसांची मुळे टाळा.

 

#5 silky hair tips in marathi – हेअर मस्कचा वापर करा

 

आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरल्याने आपल्या केसांमधील तेल टिकवून ठेवण्यास मदत करू शकते.  खाली दिलेल्या घरगुती हेअर मस्कचा वापर करा:

 
1.अंड्याचा बलक (egg yolk) 
2.केळीच्या पेस्टचा हेअर मास्क
3.कोरफड चा रस

 


#6 silky hair tips in marathi – थंड पाण्याने केस धुवा

 

केस गरम पाण्याने धुतल्याने केस आणखी कोरडे पडतात म्हणून केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर बंद करा आणि फक्त कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवा.

#7 silky hair tips in marathi – कंडिशनरला थंड पाण्याने स्वच्छ धुवा.  

 

केसांची कंडीशनिंग केल्यानंतर, कंडिशनर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे केसमध्ये ओलावा राहतो व केस आणखी सिल्की (silky hairs)  होतात.

 

 

#8 silky hair tips in marathi – गरम तेलाची चंपी

 

खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल किंवा एरंडेल तेल यासारख्या कोणत्याही तेलाला गरम करा आणि काही मिनिटांसाठी आपल्या केसांमध्ये हळूवारपणे मालिश करा आणि केस बांधून घ्या.

 

एक टॉवेल घ्या त्याला गरम पाण्यात भिजवून डोक्याला बांधा व कमीत कमी 10 मिनिटे ठेवा,नंतर केस धुवून घ्या आणि वाऱ्यावर सुकवा.

 

#9 silky hair tips in marathi – स्ट्रेटनर व इतर गरम उत्पादनांचा वापर बंद करा

 

हीटिंग टूल्सचा वापर मर्यादित करा.  स्टाईलिंग टूल्स, जसे की केस स्ट्रेटनेटर्स, हॉट एअर हेअर ड्रायर्स, आपल्या केसांमधील नैसर्गिक तेले गमावतात आणि वारंवार वापरल्यास केसांचे नुकसान देखील होऊ शकते.

 

आपल्या केसांवर हीटिंग टूल्स वापरण्यापूर्वी उष्मा-संरक्षक (heat protectant) वापरा.

 

 

#10  silky hair tips in marathi – विशिष्ट हेअर स्टाईल्स टाळा.

 

काही हेअर स्टाईल्स ज्या आपले केस घट्टपणे खेचतात, जसे की पोनीटेल आणि घट्ट हेअर बँड चा वापर, आपल्या केसांना नुकसान करू शकते.  आपले केस सैल सोडत जा व जितके मोकळे ठेवता येतील तेवढे मोकळे ठेवा.

 

#11  silky hair tips in marathi – स्प्लिट एन्ड कापत जा

 

दर 3 ते 4 महिन्यानंतर केस ट्रिम करत जा ज्यामुळे स्प्लिट एन्ड कमी होण्यास मदत होते व तुमचे केस सिल्की व लांबसडक दिसतात.

 

#12  silky hair tips in marathi – आहार

 

अंडी, पालक, बदाम यासारखे बायोटिन युक्त पदार्थांचे सेवन करा.
संत्रा, इंडियन गुसबेरी (आवळा), चुना यासारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन करून आपल्या आहारात मल्टीव्हिटॅमिन सीचा समावेश करा.

वाचा: kes vadhavnyache upay marathi – केस वाढविण्यासाठी घरगुती उपाय मराठी

आपले केस रेशमी, लांब आणि मऊ कसे करावे – silky hair tips in marathi

 

 

1.कोरफड

aloe vera for Silky Hair Tips In Marathi

 

Step 1: एक कोरफड चे पान कापून चमच्याने दोन चमचे त्यातील जेल/जूस काढा.  आपण केवळ पांढऱ्या पारदर्शक रंगाचे जेल काढा न की पिवळ्या रंगाचे.

 

Step 2: हे जेल अगदी पातळ होईपर्यंत त्याला मिसळून घ्या.

 

Step 3: वरील जेलमध्ये दोन चमचे पाणी घाला आणि चांगले मिक्स करा.

 

Step 4: तयार रस एका स्प्रे बाटलीमध्ये किंवा सध्या बाटलीमध्ये घाला आणि चांगले हलवा.

 

Step 5: वरील तयार रस केसांवर स्प्रे करा किंवा हाताने लावा आणि तसेच ठेवून द्या, 

 

आठवड्यातून 3 ते 4 वेळा कोरफड वापरल्याने केस अगदी सिल्की (Silky Hairs) , मऊ व लांबसडक होतात.

 

 

2.कांद्याचा रस

onion juice for silky hair tips in marathi

 

Step 1: एक मोठा कांदा घ्या व त्याला मिक्सर ला वाटून घ्या हे वाटण एका सुती कपड्यात भरा आणि पिळून त्यातून रस काढून घ्या.

 

Step 2: कांद्याच्या रसात 3 ते 4 चमचे लव्हेंडर तेल घाला आणि मिक्स करून घ्या.

 

Step 3: वरील तयार मिश्रण स्काल्प वर चोळून घ्या व बोटाने मसाज करा.

 

Step 4: 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर केस धुऊन घ्या.

 

 

आठवड्यातून कमीत कमी 2 दिवस हा उपाय करा आणि फरक पहा तुमचे केस नक्कीच सिल्की होतील अशी मला खात्री आहे.

 

 
 

 

3.योगर्ट/दही

yogurt for silky hairs in marathi

 

Step 1: एका वाडग्यात एक कप दही घ्या व त्यात 2 चमचे ऑलिव्ह तेल आणि 4 चमचे लव्हेंडर तेल घालून मिक्स करा.

 

Step 2: ब्रश वापरुन, हे पेस्ट आपल्या केसांच्या टोकापासून स्काल्प पर्यंत लावा. 

 

Step 3: आपल्या केसांना शॉवर कॅपने 20 मिनिटांसाठी झाकून ठेवा.

 

Step 4: शैम्पू आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

 

 

तर आशा करतो तुम्हाला आज चांगलेच silky hair tips in marathi मिळाल्या असतील व तुम्ही त्या नक्की ट्राय कराल व कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.

 

 

धन्यवाद ! 

Advertisements