Benefits Of Giloy In Marathi – गुळवेल खाण्याचे फायदे – Gulvel Benefits in Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

giloy in marathi

Advertisements

 

Giloy In Marathi – गुळवेल खाण्याचे फायदे – Gulvel Benefits in Marathi

giloy in marathi – 21 व्या शतकात आयुर्वेदिक औषधी वनस्पती आपलं साम्राज्य निर्माण करताना दिसत आहेत त्याच मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदिक वनस्पती सोबत कुठलेही दुष्परिणाम तुम्हाला आढळून येत नाहीत जे केमिकल्स ने बनवलेल्या औषधामध्ये आढळून येतात.

आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत giloy marathi name (गिलोय का मराठी नाम) आणि गुळवेल खाण्याचे फायदे (Gulvel Benefits in Marathi).

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

गुळवेल ची माहिती – giloy plant marathi name

गिलोय चे मराठी नाव गुळवेल असे आहे. तसेच गुळवेल चे साइंटिफिक नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिआ (Tinospora Cordifolia),संस्कृत मध्ये गुळवेल ला गुडूची असे म्हणतात.

गुळवेल मुख्यता भारतीय उपखंडात सापडणारी औषधी वनस्पती आहे. गुळवेल ला हिंदी मध्ये गिलोय असे म्हणतात हिंदू पुराणानुसार ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की अशी वस्तू जी अमृतासारखी आहे व जीवित वस्तुंना वृद्धाअवस्थेतून तरुण बनवते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हा लेेेख वाचा :- मूलव्याधीवर रामबाण उपाय

 

Benefits Of Giloy In Marathi

1.मधुमेह विरोधी – Giloy In Marathi

गुलवेल झाडाचे खोड मधुमेह मध्ये वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी केला जातो, गुळवेल ऑक्सिडीटीव्ही ताण कमी करून शरीरातील इन्सुलिन वाढवते व शरीरात बनणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी करते.

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

2.विषाक्त-विरोधी प्रभाव

गुळवेल शरीरातील थिओबार्बीचुरिक ऍसिड रिएक्टिव पदार्थाची (टीबीएआरएस) पातळी कमी करून संरक्षणात्मक परिणाम दाखवते.

 

3.संधिवात व अस्थीरोगात गुणकारी

 गुळवेल व आलं संधीवतामध्ये अत्यंत गुणकारी आहे व वर्षानुवर्षे गुळवेलला संधीवतामध्ये वापरले जात आहे.
गुळवेल हाडांमध्ये ऑस्टिओब्लास्ट वाढवते ज्यामुळे बोन मॅट्रिक्समध्ये जास्तीत जास्त खनिज जमा होऊन अस्थीरोगात ढिसुळ झालेली हाडे भरीव होतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

5.कर्करोगविरोधी प्रभाव

गुळवेल कर्करोगाविरोधी असलेला प्रभावावर जगभर रीसर्च चालू आहे व बऱ्याच संशोधकांनी गुळवेल चा कर्करोग विरोधी प्रभाव मान्य सुद्धा केला आहे.
गुळवेल शरीरातील टीशूंचे वजन वाढवते तसेच कर्करोगामुळे नष्ट व परिणाम झालेल्या शरीरातील टिशुंचे पुनर्निर्माण करते.


वाचा – पित्तावर घरगुती उपाय – पित्तापासून मिळवा त्वरित आराम, करा हे उपाय

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

5.जंतुनाशक ( Anti – Microbial effects of giloy in marathi ) 

गुळवेल अनेक किटाणू विरोधात गुणकारी आहे, अनेक हानिकारक किटाणू श्वसन मार्गातून शरीरात जातात व भयानक रोग उत्पादन करतात,गुळवेल श्वसण मार्गात होणाऱ्या सर्व आजारांवर अतिशय परिणामकारी आहे.

 

6.अँटी ऑक्सिडन्ट (Anti-Oxidant giloy in marathi) 

शरीरातील पेशी आपल्याला ह्रदयविकार, कर्करोग व इत्यादी प्राणघातक रोगांमध्ये सुरक्षा देण्याचे काम करतात.
गुळवेल अँटी ऑक्सिडन्ट असल्याकारणाने ते शरिरातील पेशींची हानीकारक रॅडिकल्स पासून सुरक्षा करते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi


7.त्वचारोगांवर रामबाण

गुळवेलमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे त्वचा उजलायला व त्वचेवरचे काळे डाग, पिंपल्स, मुरूम, वयामुळे पडलेल्या चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करून आपल्या तरुन वयात असलेली ताजी तवान त्वचा परत देते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

8.गुळवेलचे केसांवरील लाभदायक परिणाम

गुळवेल मध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म असतो जो केसांच्या टिशुंचे संरक्षण करून केस मजबूत होण्यासाठी मदत करतो तसेच गुळवेल काढ्याचे रोज सेवन केल्याने केसांची वाढ होते व केस गलायची कमी होतात


वाचा – दाढ दुखीवर सोपा घरगुती उपाय / दात दुखीवर घरगुती उपाय (dadh dukhi var upay)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 

 

9.तीव्र ताप साठी गुळवेल खाण्याचे फायदे

आयुर्वेदात दोन घटक तापासाठी कारणीभूत मानले जातात एक म्हणजे  अमा (अयोग्य पचनामुळे शरीरात विषारी अवशेष राहतात) आणि दुसरे कारण काही परकीय कणांमुळे होते.

गुळवेल तीव्र व वारंवार येणाऱ्या तापावर रामबाण उपाय आहे,Giloy एक एनाल्जेसिक अँटीपायरेटिक औषधी वनस्पती आहे ज्यामुळे गुळवेल ताप कमी करते.

यासोबतच गुळवेलमध्ये प्रतिकारशक्तीस चालना देण्यासाठी गुणधर्म असतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

गुळवेल कसे वापरावे: 2-3 चमचे गिलोयचा रस आणि समान प्रमाणात पाणी घ्या.  त्यांना चांगले मिसळा.  हे मिश्रण दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

10.कोरोना-विषाणूच्या संसर्गासाठी गुळवेलचे फायदे

Giloy रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतो म्हणूनच कोरोना इन्फेक्शन सारख्या विषाणूचा धोका कमी होतो.

गिलोय कोरोना संसर्ग बरा करू शकतो याचा पुरावा मिळालेला नसला तरी त्याविरुद्ध लढायला तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

काही वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, Gulvel खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि कोरोना संक्रमणास नियंत्रित करण्याचे आश्वासक परिणाम दर्शवितो.

गुळवेल कसे वापरावे – आपण 4 ते 6 आठवडे दिवसातून दोन वेळा गुळवेलचा काढा किंवा गिलोय रस घेऊ शकता. काही रिसर्च सूचित करतात की गिलॉय आणि अश्वगंधा यांचे संयोजन आपल्याला या प्राणघातक संसर्गापासून संरक्षण देऊ शकते.

11.तणाव आणि Anxiety कमी करते

गिलॉय हा मानसिक ताण आणि चिंता (Anxiety) कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे.  हे आपल्या शरीराला शांत व थंड करते.  याव्यतिरिक्त गुळवेलमध्ये स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्ये वाढविण्याची शक्ती देखील आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

गिलोय कसे वापरावे – गिलॉय ज्यूसचे 2-3 चमचे आणि समान प्रमाणात पाणी घ्या.  दिवसातून एकदा सकाळी रिकाम्या पोटी प्या.

12.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

आयुर्वेदात गुळवेलला एक ‘मधुनाशिनी’ अर्थात ‘साखर नष्ट करणारा’ म्हणून ओळखले जाते.  हे मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणून कार्य करते.

शरीरातील इन्सुलिन चे प्रमाण वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

उत्पादन वाढविण्यात मदत करते जे शेवटी   गिलोय अल्सर, मूत्रपिंडाच्या समस्यांसारख्या मधुमेहाच्या गुंतागुंतसाठी देखील उपयुक्त आहे.

गुळवेल अल्सर, मूत्रपिंडाच्या समस्यांसारख्या मधुमेहाच्या उपरोगांसाठी देखील उपयुक्त आहे.

गिलोय कसे वापरावे – दुपारच्या व रात्रीच्या जेवणा लनंतर 1/2 चमचे गिलोय पावडर दिवसातून दोनदा घ्या. रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

गुळवेलचे आर्युवेदामध्ये सांगितलेले उपयोग – Ayurvedic Uses Of Giloy In Marathi

आयुर्वेदा मध्ये गुलवेल चा उपयोग ताप,कावीळ,जुलाब,अतिसार,कर्करोग, जंतुनाशक, हाडांचे फ्रॅक्चर, अस्थीरोग, संधिवात, दमा, त्वचेचे रोग, दमा, सर्पदंश इत्यादी रोगांमध्ये केला जातो.

अनेक भाषांमध्ये गुळवेल ला काय म्हणतात ( Giloy meaning in many language)

 

  1. संस्कृत- गुडूची, अमृत, अमृतावली, मधूपर्णी, गुडुचिका, तंत्रिका, कुंडलिनी, चक्रालक्षणिक
  2. मराठी- गुळवेल (giloy in marathi)
  3. हिंदी- गिलोय, गुर्चा
  4. गुजराती- गारो, गलक
  5. तेलुगू- ठिप्पाटीगा
  6. कन्नड- अमृतावली
  7. कश्मिरी- अमृत, गिलो
  8. मल्लू- चिथामृतू
  9. तमिळ- सिंडल, सिंडल कोडी
  10. इंग्रजी- मूनसिड, टिनोस्पोरा
  11. बंगाली- गुलंचा

 

गुळवेल चा काढा कसा बनवायचा (how to make giloy juice in marathi)

 

गुळवेल व कडुलिंबाची काढा

giloy juice in marathi


साहित्य

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
  • १ इंच आले
  • ६-७ कडुलिंबाची पाने
  • ७-८ तुळशीची पाने
  • लवंग
  • ६ काळीमिरी
  • २ लहान गुळवेल च्या फांद्या

कृती

  1. सर्वप्रथम गुलवेल च्या फांद्या सोलुन बारीक करून घेणे
  2. सर्व साहित्य एकत्रित करून त्यांना मिक्सर मध्ये बारीक करणे
  3. वरील तयार केलेली पेस्ट गरम तव्यावर घालून त्यात दोन ग्लास पाणी घालून उकडून घ्यावी, साधारन अर्धे पाणी कमी झाल्यावर काढा गाळून घ्यावा
  4. रोज नियमितपणे काढ्याचे सेवन केल्याने अनेक आजार होण्यापूर्वीच नष्ट होतात.

 


वाचा – hemp seeds in marathi – hemp seeds meaning in marathi

 

गुळवेल व हळदीचा काढा kadha of haldi & giloy in marathi

haldi & giloy in marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

साहित्य
२ लहान गुळवेल च्या फांद्या
२ कप पाणी
१ इंच हळदी
२ इंच आले
७-८ तुळशीची पाने

कृती
१. सर्व साहित्य एक खोलगट तव्यावर घ्यावीत व मंद आचेवर त्यांना उकळून घ्यावीत
२. उकळून अर्धा काढा कमी झाल्यावर थंड करून गाळून घ्यावा
३. हळद व आले असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व अनेक श्वसण रोगांपासून आराम मिळतो.

वाचा – Kalonji Meaning in Marathi – Health Benefits Of Kalonji In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

गुळवेल सत्व कसे बनवायचे (Preparation of Gulvel Satva In Marathi)

Gulvel Satva In Marathi

साहित्य
४-५ गुळवेलच्या फांद्या
२०० मिली पाणी

 

कृती
१. सर्वप्रथम गुळवेलच्या फांद्या धुवून व सोलून घ्या
२. फांद्या बारीक क्रश करून पाण्यात भिजत घालाव्यात
३. १-२ तासांनी पाण्यामध्ये स्टार्च तयार होते व पाण्याच्या बुडाला जाऊन जमते
४. स्टार्च न हलवता पाणी काडून घेणे
५. उरलेले स्टार्च सुखऊन घ्यावे व तुमचे गुळवेल सत्व तयार आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

तर मित्रांनो हा “giloy in marathi” लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा व गुळवेल बद्दल तुम्हाला अजून काही माहीत असेल तरीही तुम्ही कमेंट करू शकता व तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरीही आम्हाला कळवा, धन्यवाद!

 

FAQs Of Giloy In Marathi

1.गिलोय का मराठी नाम क्या है? गिलोय ला मराठीमध्ये काय म्हणतात ?

उत्तर : Giloy ला मराठीमध्ये गुळवेल असे म्हणतात 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 

2.गुळवेल चा उपयोग सांगा ? गुळवेल पावडर चे फायदे

आयुर्वेदामध्ये गुळवेलचे अनेक उपयोग सांगितले आहेत, तापावर रामबाण उपाय, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, खोकला अशा अनेक रोगांवरती गुळवेल एक चांगले औषध आहे. 

 

3.गुळवेल कसा ओळखावा ?

गुळवेल हि सामान्यतः करंगळी च्या आकाराची वेळ असते, हिरवी पाने व राखाडी वेळ असे गुळवेलचे झाड दिसते. त्याला हिरव्या रंगाची मटर च्या दाण्यांऐवढी फळे येतात, जी पीकल्यावर गडद लाल रंगाची होतात. गुळवेल असा ओळखावा.  

 

4.गुळवेल चे दुष्परिणाम

 

तसे गुळवेल अतिशय सुरक्षित असे आयुर्वेदिक वनस्पती आहे मात्र याचा सामान्य मात्रा पेक्षा अधिक उपयोग केल्याने याचे दुष्परिणाम दिसू शकतात. 
गुळवेल ची सामान्य डोस. 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
  • २-३ चमचे गुळवेल चा रस 
  • १ चुटकी गुळवेल सत्व 
  • अर्धा चमचा गुळवेल चूर्ण 

 


आपले इतर लेख वाचा
उन्हाळी लागणे उपाय
गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे – Pregnancy Symptoms In Marathi
Chia Seeds In Marathi

Advertisements