Keep it up meaning in marathi – कीप इट अप मिनिंग इन मराठी

Keep it up meaning in marathi - कीप इट अप मिनिंग इन मराठी

Keep it up meaning in marathi हा शब्द आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो मारत बऱ्याच लोकांना याचा अर्थ माहीत नसतो म्हणून आपण आजचा हा लेख Keep it up meaning in marathi हा लिहिला आहे.

Keep it up meaning in marathi याचा अर्थ असा आहे कि आपण जे काही करत आहेत ते उत्कृष्ट आहे व ते तुम्ही असेच करत रहा.

Advertisements

Keep it up या वाक्याचा उपयोग समोरच्या व्यक्तीचे धाडस व कर्तृत्व व कार्यक्षमता वाढवण्यासाठी केला जातो.

keep it up meaning in marathi
keep it up meaning in marathi

वाचा : Vibes Meaning In Marathi

Keep it up या शब्दाचा वाक्यात उपाय

 1. चैतन्य तू खूप चांगला अभ्यास करत आहेस, Keep it up बेटा, असाच अभ्यास करत रहा आणि यशस्वी हो.
 2. रोजच्या प्रॅक्टिस मुळे आज तू रनिंग मध्ये फर्स्ट आलीस, Keep it up असाच सराव चालू ठेव जेणेकरून तू अजून मोठे बक्षिस मिळवशील.
 3. तुझी बॉडी चांगली होताना दिसत आहे, Keep it up असाच व्यायाम चालू राहुदेत.
 4. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपला बिजनेस नो लॉस नो प्रॉफिट वर आणून ठेवू आणि मग तुम्ही तुमचे नवीन रुल्स सोबत Keep it up करा.
 5. सहजा मी जास्त प्रॅक्टिस करत नाही मात्र जेवढं शक्य आहे तेवढे मी Keep it up करते.
 6. तुमच्‍या टीमने ग्रँड चार्ट तयार करणे आहे, आणि असाच सक्सेस अचिव्ह करण्यासाठी Keep it up गाईज.
 7. मी नेहमीच Keep it up म्हणत असते, अशा लोकांना जे चांगले करत आहेत व त्यांना मोटिव्हेशन ची गरज आहे.
 8. जर तो असाच Keep it up करत मला छळत राहिला तर आठवड्यात मी संपून जाईन.

Keep it up चे समानार्थी शब्द

जसे कि तुम्हाला आता keep it up meaning in marathi कळलाच असेल, म्हणून या सारखेच समानार्थी शब्द आम्ही खाली नमुद केले आहेत.

 1. Keep Going – कार्य करत रहा 
 2. Keep On – थांबू नका कार्य सुरु ठेवा 
 3. Be Determined – सदैव धैर्यशील रहा 
 4. Hold On – कठीण प्रसंगामध्ये देखील तुमचे लक्ष पकडून काम करा. 
 5. Press On – अजून कठोर मेहनतीनं काम चालू ठेवा. 
 6. Struggle On – मेहनत चालू ठेवा 
 7. Never Give Up – कधीही मागे हटू नका 
 8. Leave no stone unturned – कुठलाही पपर्याय मागे सोडू नका

तर मित्रानो आणि मैत्रिणींनो आजचा आपला लेख Keep it up meaning in marathi इथेच थांबवत आहोत, मात्र या बाबत इट काही माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

वाचा : Oats Meaning In Marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *