[100 +] motivational quotes in marathi सर्वोत्तम प्रेरणादायक सुविचार

Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi प्रेरणादायी सुविचार मराठी

जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस एक नवीन संधी म्हणून जगावा लागेल,काल झालेल्या चुकांवर रडत बसण्या ऐवजी त्या चुकांवर मात करून यशाची नवी पायरी चढता आली पाहिजे हेच तुमचें ध्येयं असावे.

आजच्या आपल्या या motivational quotes in marathi या लेखाची सुरुवात माझ्या आवडत्या marathi quotes ने करतो –
 
“यश तुमच्या पर्यंत चालून येणार नाही तुम्हाला यशा पर्यंत पोचावे लागेल”

motivational quotes in marathi

अतिशय प्रेरणा दायी असलेलं हे motivational quotes in marathi मी नेहमी स्वताची प्रेरणा वाढवण्यासाठी करतो,अशेच बरेचसे motivational quotes in marathi खाली दिलेले आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही प्रेरणा देण्यासाठी व घेण्यासाठी करू शकता.

कधी कधी नंतर चा अर्थ कधीच नाही असा होतो म्हणून जे काय करायचे ते त्याच क्षणी करावे

motivational quotes in marathi

Motivational Quotes in Marathi

स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करा.

Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

स्वतः ची मेहनत स्वतः लाच करायची असते कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणारा नसतो

Motivational Quotes in Marathi

जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळेल.

Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi

माणसाने नेहमी मोठी स्वप्न पहावीत कारण मोठी स्वप्नच माणसाला मोठं बनवतात

motivational quotes in marathi

दमलात म्हणून थांबू नका काम पूर्ण झाले म्हणून थांबत जा.

Motivational Quotes in Marathi

दिवसाची सुरुवात एका लक्षाने करावी व  दिवसाचा अंत ते लक्ष पूर्ण करून करावी.

एखादे काम किंवा लक्ष कठीण असू शकते मात्र अशक्य असू शकत नाही

motivational quotes in marathi

एखादी संधी येण्याची वेळ पाहू नका स्वतःच संधी निर्माण करा

motivational quotes in marathi

स्वप्न पहा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि स्वप्न साकार करा.

Motivational Quotes in Marathi

कालच्या चुकांमध्ये आजचा वेळ वाया घालवू नका

motivational quotes in marathi

संकट पाहून मागे वळायचं नसत, संकटावर भयाण राक्षसासारखे तुटून पडायचे असते.

आत्मविश्वास असलेला माणूसच इतरांचा आत्मविश्वास जिंकू शकतो

motivational quotes in marathi

जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल तुमच्यासाठी नाही.

आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही, काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात.

तुमचा निशाणा चंद्रावर ठेवा जरी चुकला तरी एखाद्या ताऱ्यावरच लागेल

motivational quotes in marathi

तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात मात्र तुमची काम करण्याची इच्छा वाघासारखी असावी.
 
यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्यानि मारलेल्या दगडापासून स्वतःचे घर उभे करू शकतो

motivational quotes in marathi

तारा बनण्यासाठी तुम्हाला चमकावे लागते, तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला आजिबात घाबरू नका कारण अंधारातच तारे जास्त चमकतात.
 
वार करण्यासाठी लोखंड गरम व्हायची वाट बघू नका लोखंडाला वार करून गरम करा.
 
छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी सुविचार मराठी ( chatrapati shivaji maharaj motivational quotes in marathi)

कोणापुढेही आपले मस्तक झुकवू नये नेहमी ताठमाणेने जगायला शिका

motivational quotes in marathi

एखादि मोहीम साकार करण्याची क्षमता आपल्या धमन्यात असते न की त्यांच्या तलवारीत

motivational quotes in marathi

स्वातंत्र्य हे प्रत्येक माणसाला देवाने दिलेलं आशीर्वाद आहे व हे सर्वांच्या हक्काचे आहे.

motivational quotes in marathi

जर तुमच्या धमन्यात हिम्मत असेल तर पोलादी कडक डोंगर सुध्दा तुम्हाला कापसासारखे नरम दिसतील.

motivational quotes in marathi

शत्रूला कमजोर समजू नका पण त्याच वेळेस स्वतःला बलवान समजायला घाबरू नका.

motivational quotes in marathi

स्वतःच्या चुकांपासून शिकण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकांपासून शिकलेले नेहमीच बरे.

motivational quotes in marathi

आयुष्यात जिंकायचे असेल तर मागे वळून पाहू नका आणि येणाऱ्या संकटांवर तुटून पडा.

motivational quotes in marathi

यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे, चांगल्या नियोजनाने कठीण कामे देखील सोप्पी होतात.

motivational quotes in marathi

आत्मविश्वास अधिक बळ देतो, आपल्याला व आपल्या सोबत असलेल्यांना.

ए पी जे अब्दुल कलाम प्रेरणादायी सुविचार मराठी ( A P J Abdul Kalam Motivational Quotes in Marathi )

स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्न पाहणे महत्वाचे आहे

Motivational Quotes in Marathi

झोपेत पाहिलेलं स्वप्न खरी नसतात मात्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न खरी स्वप्न असतात

Abdul Kalam Motivational Quotes in Marathi

संकटांना घाबरून न जाता संकटांना सामोरे जायला शिका

Abdul Kalam Motivational Quotes in Marathi

जर तुम्हाला सुर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सुर्यासारखे जुळायला शिका

Abdul Kalam Motivational Quotes in Marathi

सगळ्यांमध्ये समान टॅलेंट नसत मात्र सगळ्यांकडे टॅलेंट निर्माण करण्याची क्षमता असते

Abdul Kalam Motivational Quotes in Marathi

आयुष्यामध्ये कठीण काळ असावा जेणेकरून यशस्वी झाल्यावर आंनदही तितकाच होतो

Abdul Kalam Motivational Quotes in Marathi

आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपल्या आजचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल

Abdul Kalam Motivational Quotes in Marathi

देशातील बहुतांश यशस्वी माणसे ही शेवटच्या बकावरची मुले असतात.

यशस्वी माणसे ती नाहीत जी कधीच हरलेली नाहीत तर यशस्वी माणसे ती आहेत जी कधीच थांबलेली नाहीत.

मी कधीच हरणार नाही कारण माझी जिंकण्याची जिद्द कितीही अपयशा नंतर हरणार नाही.

रिकामा खिसा लाखों गोष्टी शिकवतो मात्र भरलेला खिसा लाख गोष्टीने तुम्हाला बिघडवू शकतो.

स्वामी विवेकानंद प्रेरणादायी सुविचार मराठी ( Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi )

आयुष्यात कठीण मार्ग निवडा जिंकलात तर लोक तुमचा गौरव करतील आणि हारलात तर तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकतात

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

सामर्थ्य हे जगणं आहे व असामर्थ्य म्हणजे मरणे होय

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

स्वतःला बलवान समजलात तर तुम्ही बलवान व्हाल.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

बुद्धीच्या व मनाच्या भांडणात तुम्ही तुमच्या मनाचे ऐका.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

तुम्ही देवावर विश्वास ठेवू नाही शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

जगातील सर्व शक्ती तुमच्यात आहे व तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

अंधश्रद्धा म्हणजे मेंदूला लागलेली कीड.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

हे विश्व एक व्यायामशाळा आहे इथे येऊन आपण सगळ्यांनी स्वतःला बलवान बनवले पाहिजे.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

आपले विचार आपल्याला घडवतात म्हणून नेहमी चांगले विचार अकस्मात घ्यावे.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

एकाग्रता हीच विद्येच्या पेताऱ्याची चावी आहे.

Swami Vivekanand Motivational Quotes In Marathi

तुम्ही स्वतःला जिंकलात तर जगाला जिंकाल.

सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वतःशी खरे राहावे आणि स्वतः वर विश्वास ठेवणे.

स्टीव जॉब्स यांचे प्रेरणादायी विचार ( Steave Jobs Motivational Quotes In Marathi )

कालच्या चुकांवर विचार करण्यापेक्षा आजच्या कामात लक्ष घातल्याने यशस्वी व्हाल.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

रोजचा दिवस शेवटचा असल्या सारखे जगा.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

माणसाकडून चुका होतात त्यामुळे त्या मान्य करा व लवकरात लवकर सुधारा.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

आयुष्य फार लहान आहे त्यामुळे ते दुसर्यासारखे जगण्यात घालवू नका.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

स्टे हंग्री स्टे फुलीश.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

चांगले काम करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे तुमच्या आवडीचे काम करा.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

दुसऱ्या लोकांनी केलेल्या टिपण्यामुळे खचून जाऊ नका.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

आयुष्यात तुमच्यावर अनेक संकट येतील मात्र तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवा आणि खचून जाऊ नका.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

चांगल्या कल्पना नुसत्या मनात ठेवू नका त्यातील चांगल्या कल्पना घ्या आणि कामाला लागा.

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

एकाग्रता आणि साधेपणा – माझ्या आयुष्यातील माझा मंत्र

Steave Jobs Motivational Quotes In Marathi

संदीप महेश्वरी प्रेरणादायी सुविचार मराठी ( Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi )

जर तुम्ही तुमचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असाल तर एकदा आरशात बघा तुम्हाला तुमचे आयुष्य बदलणारी व्यक्ती दिसून येईल.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

ज्या दिवशी तुम्ही स्वतःला किंमत द्यायला लागाल तेंव्हापासून पूर्ण जग तुम्हाला किंमत द्यायला लागेल.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

यश अनुभवातून येते व अनुभव हा वाईट अनुभवा पासून येतो.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टी करायला कधीही घाबरू नका.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

आपल्या विचारांना कंट्रोल करायला शिका नाहीतर तुमचे विचार तुम्हाला कंट्रोल करतील.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या समस्यांपेक्षा मोठे आहात.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

स्वतःला अपयशामुळे कोसने थांबवा आणि यशामध्ये कौतुक करने चालू करा.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय भेटेल याची परवा न करता तुम्ही काय करू शकता ते करा.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहात.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

जर तुम्ही हरायला घाबरत नसाल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही.

Sandeep Maheshwari Motivational Quotes In Marathi

बिल गेट्स यांचे प्रेरणादायी सुविचार मराठी ( Bill Gates Motivational Quotes In Marathi )

स्वताची तुलना दुसऱ्या सोबत करू नये असं करणं म्हणजे स्वताचा अपमान करणे होय.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

मी नेहमी आळशी लोकांना कठीण काम करायला लावतो कारणे आळशी लोक कठीण काम सुद्धा सोप्या पद्धतीने करतात.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

Bill Gates Motivational Quotes In Marathi

जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर त्यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर ह्यात तुमची चूक आहे.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

यशाचे कौतुक करणे आवश्यक आहे मात्र अपयशात आत्मचिंतन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

Bill Gates Motivational Quotes In Marathi

एका लिमिट नंतर पैशाचा काहीच उपयोग नाही.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

जर एखादी गोष्ट तुम्ही चांगली करू शकत नाहीत तर ती गोष्ट चांगली दिसेल अशी तरी करा.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

मोठ्या गोष्टी जिंकण्यासाठी मोठी रिस्क घेण्याची आवश्यकता असते.

माझी शर्यत कोणासोबतच नाही , माझी शर्यत माझ्यासोबतच आहे , मला स्वतःला सुधारायचे आहे.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

संयम एक यशस्वी लोकांचा गुणधर्म असतो.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

Bill Gates Motivational Quotes In Marathi

स्वतःला शोधा.

Bill Gates Motivational Quotes In Marathi

महात्मा गांधी प्रेरणादायी सुविचार मराठी ( Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi )

माणूस हा त्याचा विचाराने बनलेला असतो, जे तो विचार करतो तो ते बनतो.

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

अहिंसेने तुम्ही संपूर्ण जग हलवू शकता.

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

असे जगा की तुम्ही उद्या मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही कायम जगणार आहात.

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

माफ करणे हे एक कठीण माणसाचे लक्षण आहे.

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

माझा धर्म सत्य व अहिंसा आहे आणि हेच माझे देव आहेत.

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

तुम्ही स्वतःमध्ये बदल करा जो बदल तुम्हाला जगामध्ये करायचा आहे.

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

स्वतःला शोधायचा एकमात्र मार्ग म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या सेवेत विलीन करने.

तुम्ही आता काय करताय हे तुमचे उद्याचे भविष्य ठरवेल.

अहिंसा हेच माझे शस्त्र

Mahatma Gandhi Motivational Quotes In Marathi

यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी सुविचार मराठी Motivational Quotes For Success In Marathi

आपली सगळीच स्वप्न खरी होतील मात्र तुमच्यात ती स्वप्ने साकारण्याची धमक असावी लागते.

Motivational Quotes For Success In Marathi

Motivational Quotes In Marathi with images

हरण्याची भीती नसलेल्या माणसाला हरवणे फार कठीण आहे.

Motivational Quotes For Success In Marathi

तुमची सर्व स्वप्न साकारण्याची शक्ती तुमच्यात आहे हे लक्षात असुद्यात.

Motivational Quotes For Success In Marathi

Motivational Quotes In Marathi

तुम्हाला भीती वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही रोज करा भीती आपोआप निघून जाईल.

Motivational Quotes For Success In Marathi

अशक्य हा शब्द फक्त इतरांची कल्पना आहे.

Motivational Quotes For Success In Marathi

तुमची स्वप्न साकार करण्यात तुमचा आजचा वेळ घालवा,मेहनत घ्या आणि एका दिवशी हिऱ्यासारखे चमका.

Motivational Quotes For Success In Marathi

success Motivational Quotes In Marathi

शांतपणे काम करा तुमचा यशस्वीपणाचा आवाज गगनाला भिडेल.

Motivational Quotes For Success In Marathi

कष्ट करा,प्रामाणिक रहा आणि यश तुमच्या पायाशी असेल.

Motivational Quotes For Success In Marathi

छोट्या गोष्टी करण्यात लाज वाटली नाही पाहिजे कारण छोट्या गोष्टीमुळे मोठ्या गोष्टी घडतात.

Motivational Quotes For Success In Marathi

आयुष्यात कुठलीच गोष्ट आपोआप होत नसते सर्व गोष्टी आपल्या आपनच करायच्या असतात.

Motivational Quotes For Success In Marathi

प्रत्येक संकट एक संधी घेऊन येतो.

Motivational Quotes For Success In Marathi

यशस्वी होण्याची फक्त स्वप्न पाहू नका, बाहेर पडा आणि कामाला लागा.

Motivational Quotes For Success In Marathi

आशा गोष्टी नक्कीच करा ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात तुमच्याने होणार नाहीत.

Motivational Quotes For Success In Marathi

मी कधीच हारत नाही, एकतर मी जिंकतो किंवा मी काही नवीन शिकतो – नेल्सन मंडेला

Motivational Quotes For Success In Marathi

कधीच थांबू नका.

Motivational Quotes For Success In Marathi

स्वतःवर विश्वास ठेवा आणि अपयश हा शब्दच नसल्या सारखे काम करा.

तुमची क्षमता तुम्हाला कुठलीही गोष्ट केल्याशिवाय कळत नाही.

सकारात्मक प्रेरणादायी सुविचार मराठी Positive Motivational Quotes In Marathi

जर तुम्हाला एखादा मार्ग कठीण वाटत असेल तर तुमचा स्वतःचा मार्ग बनवा – डॉली पार्टन

Positive Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

खरा आनंद म्हणजे तुम्ही काय बोलता व तुम्ही काय करता हे सर्वांना पटत असतं – महात्मा गांधी

Positive Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

खरा नेता तोच जो त्याच्या ह्रदयाचे ऐकतो न की डोक्याचे – प्रिन्सेस डायना

Positive Motivational Quotes In Marathi

तुमच्या जीवनातील आनंद तुमच्या विचारांवर आधारित असतो – मार्कस ऑरेंलिअस

Positive Motivational Quotes In Marathi

प्रत्येक मिनिटाला जेव्हा तुम्ही रागीट किंवा दुःखी असता लक्षात ठेवा की तुम्ही जीवनातील 60 सेकंड आनंदी राहण्यापासून मूकताय – राल्फ वालडो एमरसन

Positive Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi with images

स्वतःला आनंदी ठेवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे – मार्क ट्वेन

Positive Motivational Quotes In Marathi

best motivational quotes in marathi

प्रचंड आशावादी राहणे हे यशस्वी माणसाचे लक्षण – मुर मेंडी

Positive Motivational Quotes In Marathi

जगात कोणीही परिपूर्ण असू शकत नाही आणि आयुष्य परिपूर्ण असण्यात मजा सुद्धा नाही – अलिसा किस

Positive Motivational Quotes In Marathi

जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता चांगल्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात – मॅट केंम्प

Positive Motivational Quotes In Marathi

आयुष्यात बरेचसे चांगले बदल होतात तुम्ही सकारात्मक राहुन तरी बघा – एलन डी जेनेरस

Positive Motivational Quotes In Marathi

कुठल्याही कामाला हो बोला बाकी नंतर च्या गोष्टी नंतर पाहता येतील – टीना फे

Positive Motivational Quotes In Marathi

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सुविचार मराठी ( Student Motivational Qoutes In Marathi)

तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही हीचा प्रभाव ज्या गोष्टी येतात त्यावर पडून देऊ नका – जॉन उडन

Student Motivational Qoutes In Marathi

Marathi Inspirational Quotes on Life

यशस्वी आणि अपयशी ठरलेल्या लोकांमध्ये फरक एवढाच असतो की यशस्वी लोक यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत  घेतात आणि अपयशी लोक घेत नाहीत – जॉन मॅक्सवेल

Student Motivational Qoutes In Marathi

न्यान वाढवण्यासाठी प्रयत्न करा न की परिपुर्ण बनण्यासाठी.

Student Motivational Qoutes In Marathi

परीक्षेत शॉर्टकट्स मारून उत्तीर्ण होऊ शकता मात्र आयुष्याच्या परीक्षेत कुठलाच शॉर्टकट नसतो – बेव्हरली सिल्स

पुस्तक वाचलेल्या मानसासमोर पुस्तक न वाचणारी व्यक्ती टिकू शकत नाही – मार्क ट्वेन

Student Motivational Qoutes In Marathi

शिक्षण हेच भविष्याचे पासपोर्ट आहे – मालकोंम एक्स

Student Motivational Qoutes In Marathi

शिक्षक हे तुमच्या चांगल्या भविष्याचा दरवाजा उघडू शकतात मात्र दरवाजातून आतमध्ये तुमचे तुम्हाला जायचे आहे.

शिकण्याची एक चांगली बाब म्हणजे ही गोष्ट तुमच्याकडून कोणीच हिराऊन घेऊ शकत नाही – बी बी किंग

शिक्षण हे जग बदलण्यासाठी सर्वात भारी शस्त्र आहे – बी बी किंग

बुद्धी हा काही घडा नाही जो तुम्हाला भरायचा आहे मात्र बुद्धी  हा यज्ञ आहे जो तुम्हाला पेटवायचा आहे – प्लुटार्रच

अशी व्यक्ती ज्याने कधीच चूक केली नाही अशा व्यक्तीने कधी नवीन असे काही केलेच नाही – अलबर्ट एनस्टाईन

Student Motivational Qoutes In Marathi

यशस्वीपना ही एक बेरीज आहे छोट्या गोष्टींची व मेहनतीची – आर कोलिअर

Student Motivational Qoutes In Marathi

स्वतःचे भविष्य सांगण्याचा सोप्पा पर्याय म्हणजे स्वतःचे भविष्य स्वतः घडवा – अब्राहम लिंकन

Student Motivational Qoutes In Marathi

भविष्य त्यांचीच साथ देत जे त्यांचा आजच्या स्वप्नांवर काम करतात – इलेनोर रुसवेल्ट

Student Motivational Qoutes In Marathi

आज वाचाल तर उद्या शिकवाल.

Student Motivational Qoutes In Marathi

Marathi Inspirational Quotes on Life
 
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार मराठी ( Dr Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi )

मला असा धर्म आवडतो जो सर्वाना समान हक्क, समान अधिकार व समभाव शिकवतो –  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

बुद्धीचा व न्यानाचा विकास हेच सर्व मनुष्य जातीच धेय्य असावे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

थोर व्यक्ती आणि आणि सामान्य व्यक्तितील एक मोठा फरक म्हणजे थोर व्यक्ती समाजसेवा मध्ये आयुष्य गुंतवतात – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

इतिहास विसरलेला माणूस इतिहास घडवू शकत नाही – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

आयुष्य छोटे असले तरी चालेल पण आयुष्य चांगले असणे महत्त्वाचे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi
motivational quotes in marathi

एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांची प्रगती पाहून समजून जा – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

गुलामी आणि धर्म हे कधीच सोबत असू शकत नाहीत – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

Babasaheb Ambedkar Motivational Quotes In Marathi

बायको आणि नवऱ्यामधील नाते जवळच्या मैत्री सारखे असावे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

माणूस आणि आयडिया ह्या एक सजीव झाडासारख्या आहेत, जसे झाडांना वाढण्यासाठी पाणी लागते तसेच आयडिया ला देखील प्रोत्साहन देणे  तितकेच महत्वाचे आहे अन्यथा दोन्ही गोष्टी मरून जातात – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

आयुष्य म्हणजे चढ उतार अशा या चढ उताराच्या आतुष्यात Motivational Quotes In Marathi किंवा Good Thaughts In Marathi ह्या लेखाचा पुरेपूर उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात करावा आणि तुमचं आयुष्य हे भरभराटीचे होवो हीच मायबोली डॉट इन टीम कडून तुम्हाला शुभेच्छा.
तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद , जय हिंद जय महाराष्ट्र 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *