Virgin meaning in Marathi
Virgin meaning in marathi हा प्रश्न नक्कीच सर्वाना पडतो. जर एखादी व्यक्ती मग स्त्री असो किंवा पुरुष Virgin आहे असे म्हणत असेल तर याचा अर्थ असा होतो कि ती व्यक्ती जिने अजून लैगिक स्पर्श केलेला नाही.
Virgin meaning ची नेमकी व्याख्या अनेक अनुमानांसाठी खुली आहे. काही लोक म्हणू शकतात की तुम्ही आता कुमारी नाही, कारण तुमच्या योनीमध्ये लिंग घुसले आहे. इतर लोक म्हणू शकतात की तुम्ही कुमारी आहात, कारण तुमचे हायमेन उघडलेले नाही.
Virgin meaning बद्दल तुम्हाला काय वाटते हेच नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या लैंगिक क्रियाकलापांसाठी तयार आहात हे देखील ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे.
व्हर्जिन शब्दाचे इतर अर्थ
- अशी मादी जीने अजून नर सोबत संबंध प्रस्थापित केलेला नाही,
- अशी स्त्री जिने अविवाहित राहून देवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे,
- पहिल्यांदाच घडणारी गोष्ट,
- अविवाहित मुलगी किंवा स्त्री,
- शुद्ध व पवित्र असणारी स्त्री किंवा पुरुष,
- एक मादी प्राणी ज्याने कधीही संभोग केला नाही,
- कधीही न वापरलेली, न फोडलेली गोष्ट.
Read – Legend Meaning In Marathi
Virginity meaning in marathi
वर्जिनिटी ही अशी स्थिती आहे ज्या व्यक्तीने कधीही संभोग केला नाही. व्हर्जिन हा शब्द मूळत: केवळ लैंगिकदृष्ट्या अननुभवी स्त्रियांसाठी संदर्भित होता, परंतु पारंपारिक, आधुनिक आणि नैतिक संकल्पनांमध्ये आढळलेल्या व्याख्यांच्या श्रेणीचा समावेश करण्यासाठी या शब्दाचा सध्या वापर केला जात आहे.
Virgin बद्दल तुम्हाला काय वाटते हेच नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या लैंगिक क्रियाकलापांसाठी तयार आहात हे देखील ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे.
Origin of virgin word in marathi
व्हर्जिन हा शब्द जुन्या फ्रेंच शब्द ‘व्हर्जिन द्वारे’ घेतला गेला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ एक लैंगिकदृष्ट्या अखंड तरुण स्त्री किंवा “लैंगिकदृष्ट्या अननुभवी स्त्री”.
वीरजीन या संकल्पनेला विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक किंवा नैतिक संदर्भात महत्त्व आहे. हॅने ब्लँकच्या मते, “वीरजीन हे ज्ञात जैविक अत्यावश्यकता प्रतिबिंबित करत नाही आणि कोणताही स्पष्ट उत्क्रांती लाभ देत नाही.
Read – Olive Oil In Marathi
Non virgin meaning in marathi
अशी स्त्री किंवा पुरुष जीने/ज्याने लैगिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत, सोप्या भाषेत सांगायचं झाले तर अशी स्त्री किंवा पुरुष जिने लैगिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत अशा व्यक्तीला नॉन व्हर्जिन असे म्हणतात.
- i am virgin meaning in marathi – या शब्दाचा असा अर्थ होतो कि ‘मी आज पर्यंत कधीच लैगिक संबंध स्थापन केलेले नाहीत’
- i am not virgin meaning in marathi – या शब्दाचा असा अर्थ होतो कि ‘मी यापूर्वी लैगिक संबंध स्थापन केलेले आहेत’
- virginity test meaning in marathi – व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजे अशी चाचणी ज्यामुळे तुम्हाला निश्चित करता येते कि तुम्ही व्हर्जिन आहेत कि नाही ते कळून येते.
- half virgin meaning – ज्या स्त्रिया ज्यांनी योनीमार्गे लैगिक संबंध प्रस्थापित केलेले नाहीत किंवा पुरुष ज्याने फक्त तोंडी संभोगाचा अनुभव घेतला आहे आणि सामान्यतः अशी व्यक्ती ज्याने अद्याप सामान्य किंवा विशिष्ट लैंगिक कृतीचा अनुभव घेतला नाही.
- त्याला एका कुमारिकेशी लग्न करायचे आहे.
- ती 30 वर्षांची होईपर्यंत ती कुमारी होती.
- तो कदाचित virgin नाही, पण मी विचारत नाही कारण तो माझा व्यवसाय नाही.
Read – Anemia Meaning In Marathi
Frequently Asked Questions
व्हर्जिन अशा स्त्री ला म्हणतात जिने योनीमार्गे संबंध प्रस्थापित केलेले नाहीत. व्हर्जिन चा दुसरा अर्थ म्हणजे कच्चे.
मेडन
सेलिबेट
वेस्टल वर्जिन,
मेड
व्हर्जिन असल्याचे माहिती करायचे असल्यास व्हर्जिनिटी चाचणी करावी.
are u virgin meaning in marathi या वाक्याचा अर्थ होतो कि तुम्ही व्हर्जिन आहात का?
virginity test म्हणजे डॉक्टर तुमचे हायमन तपासून सांगतात तुम्ही व्हर्जिन आहात कि नाही ते.
hymen हे स्त्रियांच्या योनीच्या द्वारावर असलेले प्रवेश द्वार असते. जर हायमन तुटलेले असेल तर तुम्ही व्हर्जिन नाही आहात परंतु hymen जशास तसे असल्यास तुम्ही व्हर्जिन असल्याची खात्री होते.
maiden या शब्दाचे अर्थ वर्जिन असेच होते. अशी स्त्री जिने अजून संभोग केलेला नाही.