Occupation meaning in marathi – ऑक्युपेशनचा अर्थ काय आहे ?
Occupation meaning in marathi ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.
Occupation meaning in marathi ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.
spouse meaning in marathi विवाहित जोडीचा कोणताही सदस्य आपल्या जोडीदाराला स्पाऊस म्हणून संबोधित करू शकतो असा स्पाऊस या शब्दाचा उपयोग केला जाऊ शकतो.
rip meaning in marathi -याचा फुल फॉर्म रेस्ट इन पीस असा होतो, अर्थात मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लागो असा याचा अर्थ होतो तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो.
Virgin meaning in marathi हा प्रश्न नक्कीच सर्वाना पडतो. जर एखादी व्यक्ती मग स्त्री असो किंवा पुरुष याचा अर्थ असा होतो कि ती व्यक्ती जिने अजून लैगिक स्पर्श केलेला नाही.