Occupation meaning in marathi – ऑक्युपेशनचा अर्थ काय आहे ?

Occupation meaning in marathi

Occupation meaning in marathi ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.

Advertisements

ऑक्युपेशन चे इतर अर्थ

 1. जॉब
 2. प्रोफेशन
 3. एम्प्लॉयमेंट
 4. पोस्ट
 5. व्यवसाय
 6. कब्जा

Read – Spouse meaning in marathi

Father occupation meaning in marathi

Father occupation meaning in marathi – हा प्रश्न नेहमी शालेय फॉर्म भरण्यास विचारला जातो. फादर ऑक्युपेशन चा अर्थ असा होतो कि तुमचे वडील काय करतात म्हणजे त्यांची नोकरी किंवा व्यवसाय.

Present occupation meaning in marathi

Present occupation meaning in marathi – हा प्रश्न नेहमी नवीन नोकरी प्रोफाइल बनविण्याकरिता विचारला जातो. प्रेसेंट ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही सध्या काय काम करता किंवा तुमचे प्रोफेशन काय आहे.

Occupation of guardian meaning in marathi

Occupation of guardian meaning in marathi – या शब्दाचा असा अर्थ होतो कि तुमच्या पाल्याचे नोकरी, व्यवसाय किंवा कामधंदा असे म्हटले जाते.

Intended occupation meaning in marathi

Intended occupation meaning in marathi – इंटेंडेड ऑक्युपेशनचा अर्थ तुम्ही काय नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छिता असा होतो.

Read – Virgin meaning in marathi

Other occupation meaning in marathi ऑक्युपेशन च्या इतर व्याख्या

 • एखादे क्षेत्र व्यापून घ्यावे किंवा व्यापलेले; विशिष्ट., लष्करी सैन्याने देश किंवा क्षेत्र ताब्यात घेणे आणि नियंत्रण करणे याला ऑक्युपेशन असे संबोधले जाते.
 • ऑक्युपेशन चा अजून एक अर्थ म्हणजे एखाद्याचा व्यापार, व्यवसाय किंवा कामधंदा.
 • ऑक्युपेशन म्हणजे तुमची नोकरी किंवा तुमचा वेळ किंवा एक देश दुसर्‍या देशात लष्करी उपस्थिती टिकवून ठेवण्याचा मार्ग.
 • एखादी क्रिया किंवा कार्य ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःला व्यापते; सामान्यतः विशेषतः उत्पादक क्रियाकलाप, सेवा, व्यापार किंवा हस्तकला ज्यासाठी नियमितपणे पैसे दिले जातात; नोकरी.
 • कृती, प्रक्रिया किंवा जागा ताब्यात घेण्याची क्रिया.

Origin of Occupation word – ऑक्युपेशन या शब्दाचा शोध कसा लागला?

ऑक्युपेशन हा शब्द फ्रेंच शब्द ऑक्युपेसिओन आणि लॅटिन शब्द ऑक्युपाशीओ या शब्दापासून घेतला गेला आहे असे अमेरिकन हेरिटेज डिक्शनरी चे म्हणणे आहे.

Read – Legend meaning in marathi

Occupation in a marathi sentence – ऑक्युपेशनचा शब्द प्रयोग

 1. तुमच्या वडिलांचे ऑक्युपेशन काय आहे?
 2. भिंतींचा रंग करून झाल्यावर हे घर ऑक्युपेशन साठी तयार होईल.
 3. काश्मीरचा बराचसा भाग पाकिस्तानच्या ऑक्युपेशन मध्ये आहे.
 4. तुमचे सध्याचे ऑक्युपेशन व पगार सांगा.
 5. युट्युब हे माझे सेकेंडरी ऑक्युपेशन आहे मुख्य जॉब नाही.
 6. खाणे हा त्याचा आवडता ऑक्युपेशन आहे असे मला वाटते.
 7. त्याचे ऑक्युपेशन डॉक्टर आहे.
 8. वाचन हा आपल्यासाठी उपयुक्त ऑक्युपेशन आहे.

Faq

Occupation meaning in marathi – ऑक्युपेशनचा अर्थ काय आहे ?

ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.

ऑक्युपेशनचा जागी काय लिहावे?

ऑक्युपेशनचा जागी तुम्ही काय करता किंवा तुमचे वडील पैसे कमविण्याकरिता काय करतात. हे लिहायचे असते उदाहरणार्थ – नोकरी, व्यवसाय, कामधंदा

ऑक्युपेशन चे समानार्थी शब्द काय आहेत?

खालील दिलेले शब्द ऑक्युपेशन चे समानार्थी शब्द आहेत
नोकरी,
व्यवसाय,
कब्जा,
धंदा.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *