Legend Meaning in Marathi – लेजेंड म्हणजे काय ?

Legend Meaning in Marathi

Legend Meaning in Marathi – लेजेंड म्हणजे काय ?

legend meaning in marathi – लेजेंड म्हणजे मराठी मध्ये एखादी थोर व्यक्ती, अशी व्यक्ती जीने आयुष्यात थोर कामे केली आहेत. मग ती कुठल्याही क्षेत्रात असतील उदा: सचिन तेंडुलकर एक क्रिकेट मधील लेजेंड आहे, शरद पवार/नितीन गडकरी हे भारतीय राजकारणातील लेजेंड आहेत.

Advertisements

Other Legend Meaning in Marathi – लेजेंड चे समानार्थी शब्द

Legend Meaning in Marathi
Legend Meaning in Marathi
 • हिरोइक
 • इपिक
 • फेमस
 • मिथक
 • इम्पॉर्टन्ट
 • बेस्ट
 1. हिरोइक – या शब्दाचा अर्थ असा होतो कि एखादी वस्तू किंवा व्यक्ती जी खऱ्या आयुष्यात लोकांसाठी हिरो म्हणून काम करते अशा व्यक्तींना हिरोइक असे म्हणतात.
 2. इपिक – या शब्दाचा अर्थ असा होतो कि वीर पराक्रम किंवा अशी घटना जी खूप पराक्रमी किंवा अशक्य वाटलेली. उदाहरणार्थ तो सिनेमा एकदम इपिक होता.
 3. फेमस – या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती, होय प्रसिद्ध व्यक्तीला देखील तुम्ही लेजेंड म्हणून संबोधू शकता. उदाहरणार्थ – अमिताभ बच्चन हे सिनेश्रुष्टीतले लेजेंड आहेत.
 4. मिथक – काल्‍पनिक विचार किंवा एखादी काल्पनिक गोष्ट.
 5. इम्पॉर्टन्ट – या शब्दाचा अर्थ महत्वपूर्ण असा होतो, उदाहरणार्थ – एखादे काम इम्पॉर्टन्ट आहे ते आधी करा.
 6. बेस्ट- हा सुद्धा एक लेजेंड या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे ज्याचा अर्थ सर्वोत्कृष्ट असा होतो.

Read – Crush meaning in marathi

Legend person meaning in Marathi

legend person या शब्दाचा अर्थ एक थोर व्यक्ती असा होतो. सचिन तेंडुलकर हा एक legendary person आहे.

Happy birthday legend meaning in Marathi

Happy birthday legend या शब्दाचा अर्थ थोर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा असा होतो. तुम्हाला थोर वाटणाऱ्या लोकांना तुम्ही हा संदेश पाठवू शकता.

Living legend meaning in Marathi

Living legend meaning in Marathi आहे जिवंत असलेली व्यक्ती जी खूप थोर आहे असा अर्थ होतो.

I am legend meaning in Marathi

I am legend meaning आहे कि मी एक थोर व्यक्ती आहे.

RIP legend meaning in Marathi

RIP legend meaning चे अर्थ आहे थोर व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभो.

How to use legend word – लेजेंड या शब्दाचा वापर कसा करावा?

 • क्रिकेट लेजेंड सचिन तेंडुलकर त्याच्या स्ट्रेट ड्राइव्ह साठी प्रसिद्ध होता.
 • बॉक्सिंग लेजेंड मुहम्मद अली सारखा बॉक्सर सध्याच्या युगामध्ये नहिये.
 • महेंद्रसिंग धोनी एक लेजेंड आहे.
 • तू लेजेंड आहेस यार अशा अशक्य गोष्टी फक्त तू करू शकतो.
 • लेजेंडरी माईक टायसन त्याचा नॉकआऊट करणाऱ्या शक्तीसाठी ओळखला जातो.
 • कॅप्टन अभिनंदन आपले लेजेंड आहेत, त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी संपूर्ण देशवासी त्यांचे आभारी आहेत.
 • देव शिंदे यांनी केलेली राजकारणातील खेळी लेजेंडरी होती.
 • लेजेंड बनण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल.
 • लेजेंड च्या म्हणण्यानुसार सगळ्यांनी नेहमीआपली काळजी घ्यावी.

जर त्याने आजची मॅच जिंकवली तर त्याला सोसायटीतील सर्व लोक लेजेंड समजतील.
ज्या लेजेंड ने पेन चा अविष्कार केला त्याने रागाच्या भरात तोच पेन पाण्यात फेकून दिला.
लेजेंड व महान योद्धा अलेक्सान्द्र भारतात येऊन निराश होऊन वापस गेला.
लेजेंड अब्दुल कलाम हे भारताचे उत्कृष्ट संशोधक व राष्ट्रपती होते.

Read – Vibes meaning in marathi

Legend Quotes in marathi

“तुम्ही लहान वयात खूप काही साध्य करता तेव्हा तुम्ही एखाद्या लेजेंड सारखे दिसता.”

लील याची

“नायकांची आठवण येते, पण लेजेंड कधीच मरत नाहीत.”

मॅक्स होलोवे

“तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनात एक लेजेंड आहात.”

हॅरी कलाहान

“जर तुम्हाला लेजेंड व्हायचे असेल तर तुम्हाला महापुरुषांशी लढावे लागेल.”

अलेक्सई ओलेनिक.

“महान आणि लेजेंड पुरुषांतील मधील फरक म्हणजे त्यांची दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता.”

जॉर्डन बुरोज

“तुमच्याकडे उर्जा नसेल तर तुम्ही लेजेंड होऊ शकत नाही.”

रॉबिन शर्मा

“योग्य घटक एक लेजेंड तयार करू शकतात.”

कोको चॅनेल

Read- Motivational quotes in marathi

तर अशा प्रकारे मित्रानो व मैत्रिणींनो अजचा हा लेख (Legend Meaning In Marathi) इथेच संपवत आहोत. आशा करतो तुम्हाला legend meaning in marathi बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असावी. अशेच नवनवीन लेख वाचनासाठी आमच्या होमपेज ला भेट द्या.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *