इलेक्टोरल बॉन्ड डोनरची यादी आली बाहेर भाजप ला तब्बल इतके हजार करोड दिले
इलेक्टोरल बॉन्ड देणगीदारांची यादी इलेक्शन कमिशन ने नुकतीच त्यांच्या वेडसाईट्वर रिलीज केली आहे. खरं तर SBI ला डोनरची लिस्ट देण्यासाठी अधिक वेळ पाहिजे होता परंतु सुप्रीम कोर्ट ने १५ तारखेची डेडलाईन दिली होती. यामुळेच हि यादी देण्यात आलेली आहे.