Do what makes you happy meaning in marathi – मराठी अर्थ वाचा

Do what makes you happy meaning in marathi
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Do what makes you happy meaning in marathi

do what makes you happy meaning in marathi हे एक मोटिवेशनल (प्रेरणादायक) विचार आहे ज्याच्या अर्थ असा होतो कि जे तुम्हाला आवडते ते तुम्ही केले पाहिजे किंवा करा.

Advertisements

बरेचसे इंग्रजी वाक्य अशी आहेत जी मराठी किंवा इतर भाषिक लोक वापरतात अशेच एक वाक्य म्हणजे ‘do what makes you happy meaning in marathi’ आहे. आज आपण या वाक्याचे सर्व अर्थ व या वाक्याचा उपयोग कधी करावा अशा गोष्टी समजवून घेणार आहोत.

Do what makes you happy meaning in marathi हे अज्ञात व्यक्तीने लिहिलेले सुविचार आहे जे आजकल सोशल मीडिया जसे कि व्हाट्सअप वर स्टेट्स म्हणून वापरले जाते ज्याचे विभिन्न अर्थ असे आहात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
  • तुमच्या अंतरात्म्याला जे आवडेल ते तुम्ही करा.
  • तुमचे मन ज्या गोष्टींमध्ये रमते अशा गोष्टी करा.
  • नेहमी मानसाने अशा गोष्टी कराव्यात ज्यामध्ये त्यांना रुची आहे.
  • अशा गोष्टी आयुष्यात जास्त कराव्यात ज्या केल्याने तुम्हाला आनंद मिळतो.
  • आत्मसंतुष्टी देणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त कराव्यात.

Read – Legend Meaning in Marathi

इतर फेमस प्रेरणादायी विचार व त्यांचे मराठी अर्थ

The greatest glory in living lies not in never falling, but in rising every time we fall. -Nelson Mandela

Meaning in Marathi – जगण्यातील सर्वात मोठे वैभव हे कधीही न हरण्यात नसून प्रत्येक वेळी हरल्यावर परत उठण्यात आहे. हे वाक्य नेल्सन मंडेला यांचे आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

The way to get started is to quit talking and begin doing. -Walt Disney

Meaning in Marathi – कुठलीही गोष्ट प्रारंभ करण्याचा मार्ग म्हणजे बोलणे सोडून काम सुरू करणे. वॉल्ट डिस्ने या थोर व्यक्तीने दिलेला जगाला हा सुविचार आहे. जो अतिशय प्रेरणादायी व उत्साहवर्दी आहे.

Your time is limited, so don’t waste it living someone else’s life. Don’t be trapped by dogma – which is living with the results of other people’s thinking. -Steve Jobs

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे दुसऱ्याचे जीवन जगण्यात वाया घालवू नका. कट्टरतेच्या जाळ्यात अडकू नका – जे इतर लोकांच्या विचारांच्या परिणामांसह जगत आहे. -स्टीव्ह जॉब्स.

ऍपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे त्यांच्या विचारदायी क्षमतेसाठी ओळखले जायचे त्यांचे हे वाक्य वाट चुकलेल्या व्यक्तीला चांगल्या वाटेवर न्हेण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

Read – Virgin meaning in marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

If life were predictable it would cease to be life, and be without flavor. -Eleanor Roosevelt

जर जीवनाचा अंदाज लावता आला तर ते जीवन नाहीसे व चवहीन झाले असते. – एलेनॉर रुझवेल्ट

वाक्य लहान आहे मात्र विचार थोर आहे, म्हणूनच नेहमी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायचे सामर्थ्य ठेवा.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

If you look at what you have in life, you’ll always have more. If you look at what you don’t have in life, you’ll never have enough. -Oprah Winfrey

तुमच्या आयुष्यात काय आहे हे तुम्ही पाहिल्यास, तुमच्याकडे नेहमीच बरेच काही असेल. तुमच्याकडे आयुष्यात काय नाही ते तुम्ही पाहिल्यास, तुमच्याकडे कधीच पुरेसे नसेल. -ओप्रा विन्फ्रे

If you set your goals ridiculously high and it’s a failure, you will fail above everyone else’s success. -James Cameron

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

जर तुम्ही तुमची उद्दिष्टे हास्यास्पदरीत्या उच्च ठेवली आणि त्यात अपयशी ठरलात तर तुम्ही इतर सर्वांच्या यशापेक्षा जास्त वर असाल. -जेम्स कॅमेरून

हा विचार किती थोर आहे हे वाचतास आपल्याला त्याची कल्पना येते आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेहमी अशे विचार आत्मसात घ्यावे म्हणूनच आपचे १००+ प्रेरणादायी विचार वाचा.

Read – Occupation meaning in marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

तर मित्रांनो व मैत्रिणींनो आशा करतो कि तुम्हाला Do what makes you happy meaning in marathi या वाक्याचा उपयोग समजला असेल. अशेच लेख वाचण्यासाठी आमच्या होम पेज ला भेट द्या.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *