quinoa in marathi – क्विनोआ हे एक अमरंथ फॅमिली मधील फुलांचे वनस्पती आहे. क्विनोआ मध्ये प्रथिने, फायबर, बी जीवनसत्त्वे आणि महत्वपूर्ण खनिजे असतात.
What is quinoa called in marathi?
क्विनोआ ला मराठीमध्ये राजगिरा असे म्हटले जाते, तसेच हिंदी मध्ये कीनुआ असे म्हटले जाते. राजगिरा एक औषधी व आहार संपूर्ण खाद्य आहे.
What Are Types Of Quinoa In Marathi ? क्विनोआचे प्रकार काय आहेत ?
1.पांढरा/सफेद क्विनोआ (white quinoa)
2.लाल क्विनोआ (red quinoa)
3.काळा क्विनोआ (black quinoa)
4.ट्राय कलर / इंद्रधनुष्य क्विनोआ (tricolor / rainbow quinoa)
Health Benefits Of Quinoa in Marathi
Nutritional Value Of Quinoa In Marathi
हा लेख वाचा : – Anxiety Meaning in Marathi – एंनजायटी म्हणजे काय ?
Health Benefits Of Quinoa In Marathi
1.वजन कमी करण्यासाठी क्विनोआ
क्विनोआ मध्ये उच्च प्रमाणात प्रथिने आणि फायबर असतात. अशे लोक जे वजन कमी करण्यासाठी आहार किंवा डायट करत आहेत त्यांच्यासाठी क्विनोआ अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकतो.
क्विनोआचे प्रथिने आणि फायबरचे पोट भरगच्च करतात ज्यामुळे भूक कमी लागते व इतर जास्त खाण्याची इच्छा होत नाही.
क्विनोआची ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते ज्यामुळे शरीरात हळूहळू ऊर्जा प्रदान करते आणि सारखी भूक लागून देत नाही.
फायबरचे इतर चांगले स्रोत – चिया बियाणे, रागी, ओट्स, खारीक, फ्लेक्स बियाणे
2.रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत करते
3.पोटाचे आरोग्य सुधारू शकते
4.अँटीऑक्सिडंट्सने भरपूर
5.कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते
एका अभ्यासात असे आढळले आहे की दररोज 6 आठवडे 50 ग्रॅम क्विनोआ खाल्ल्याने एकूण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसेराइड्स आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते. Reference
क्विनोआतील अँटिऑक्सिडंट मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे, केवळ अँटिऑक्सिडेंटच नाही तर क्विनोआतील प्रोटीन आणि फायबर सामग्रीमुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करण्यास मदत होते.
हा लेख वाचा – Health benefits of barley in marathi
7.दाहक विरोधी गुणधर्म
लसूण व लवंग सारखेच क्विनोआमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, गॅमा-टोकॉफेरॉल, फिनोलिक एसिडस्, सेल वॉल पॉलिसेकेराइड्स सारखे दाहक विरोधी द्रव्य क्विनोआमध्ये असतात.
FAQs Of quinoa in marathi
1.केसांच्या वाढीसाठी क्विनोआ चांगला आहे का?
होय, क्विनोआमध्ये विविध महत्त्वपूर्ण अमीनो एसिड असतात जे केसांच्या रोमांना बळकट करतात. क्विनोआ टाळूचे देखील पोषण करते आणि केसांचे नुकसान दुरूस्त करते.
2.क्विनोआचा फेस मास्क कसा बनवायचा?
क्विनोआ त्वचेसाठी उत्कृष्ट आहे. आपल्या त्वचेसाठी क्विनोआचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी आपण शिजवलेले क्विनोआ, दूध, दही आणि काही बदाम तेलाचे थेंब वापरून फेस पॅक बनवू शकता.
3.क्विनोआमुळे वजन वाढते का?
ब्राऊन राईस आणि गव्हापेक्षा जास्त कॅलरी असल्याने हे वजन वजन वाढवू शकते. अनावश्यक वजन वाढू नये म्हणून नेहमी मध्यम प्रमाणात क्विनोआ खावे.
4.क्विनोआच्या 1 कपमध्ये किती कार्बोहायड्रेट असतात?
शिजवलेल्या क्विनोआच्या 1 कपमध्ये जवळजवळ 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. क्विनोआमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असले तरी कार्बोहायड्रेट ने कमी नसते.
5.क्विनोआच्या १/२ कपमध्ये किती कॅलरीज असतात?
शिजवलेल्या क्विनोआच्या 1 कपमध्ये सुमारे 220 कॅलरी असतात. तर, 1/2 कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये 110 कॅलरी असतील.
6.what is quinoa called in marathi?
क्विनोआ ला मराठीमध्ये राजगिरा असे म्हटले जाते, तसेच हिंदी मध्ये कीनुआ असे म्हटले जाते. राजगिरा एक औषधी व आहार संपूर्ण खाद्य आहे.
तर मित्रानो आशा करतो तुम्हाला Health Benefits Of Flax Seeds In Marathi ची संपूर्ण माहिती मिळाली असेल आणि जर तुम्हाला Flax Seeds In Marathi बद्दल काही प्रश्न असल्यास खाली कमेंट करून कळवा.