Pregnancy Symptoms In Marathi – गरोदरपणाची लक्षणे – Pregnancy Lakshan Marathi

pregnancy symptoms in marathi

10 Pregnancy Symptoms In Marathi – गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे

Pregnancy Symptoms In Marathi मध्ये शामिल आहे, मासिक पाळी न येणे, पोट फुगायला लागल्याची भावना, कोरड्या उलट्या, निप्पल ची साईझ वाढणे, उलटी आल्याची भावना, मांड्यामध्ये सुझ येणे व योनीचा आकार देखील वाढणे.

Advertisements

Pregnancy Symptoms In Marathi – अनेक स्त्रियांना आयुष्यात काधी ना कधी हा प्रश्न पडतो की आपण गर्भवती आहोत का? मात्र ह्याची खात्री करून घेण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे गर्भधारणा चाचणी घेणे.

  1. मासिक पाळी वेळेवर न येणे
  2. सतत लघवी लागणे
  3. स्त्रीच्या स्तनांतील बदल
  4. थकवा (थकल्यासारखे वाटणे)
  5. रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग
  6. सकाळचा अशक्तपणा, मळमळ
  7. आणि उलट्या
  8. बद्धकोष्ठता
  9. मूड बदल
  10. गंध संवेदनशीलता
  11. डोहाळे लागणे

गर्भधारणेचे सुरवातीचे लक्षण म्हणजे सतत लघवी लागणे,सुजलेले आणि कोमल स्तन, थकवा लागणे व मॉर्निग सिकनेस अशी आहेत

 

1. मासिक पाळी वेळेवर न येणे

मासिक पाळी वेळेवर न येणे

गर्भधारणेचे सर्वात स्पष्ट लक्षण (Pregnancy Symptoms in Marathi) व बहुतेक स्त्रियांना गर्भधारनेची चाचणी घेण्यास प्रवृत्त करते म्हणजे चुकलेली मासीक पाळी, परंतु मासिक पाळी न येणे म्हणजे तुम्ही गरोदर आहात असे नाही मासिक पाळी अनेक कारणांमुळे चुकू शकते.

गर्भधारणेव्यतिरिक्त, मासिक पाळी न येण्याची कारणे म्हणजे तुम्ही खूप वजन कमी केले किंवा गमावले, हार्मोनल समस्या, थकवा किंवा तणाव या इतर शक्यता आहेत.

वाचा: मासीक पाळी येण्यासाठी औषध

या व्यतिरिक्त PCOD सारख्या आजारांमुळे देखील मासिक पाळी वेळेवर येत नाही. जर तुम्ही गरोदर नसाल व तुम्हाला मासिक पाली येत नसेल तर हे घरगुती उपाय करून पहा.

अशा वेळेस काय कराल ? टीप

  • प्रेग्नेंसी ची चाचणी करून घ्या
    जर चाचणी पॉसिटीव्ह आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • जर बाळ नको असल्यास जेवढे लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर गर्भपात करा.

हा लेख वाचा : मासिक पाळीत येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरघुती उपाय

2. सतत लघवी लागणे

सतत लघवी लागणे

गरोदरपणात सतत लघवी लागणे हे लक्षण बहुतांश स्त्रियांमध्ये आढळुन येते, असे घडते कारण गरोदरपणात शरीरातील रक्त पूर्वीपेक्षा जास्त वाढलेले असते.

गर्भधारणेदरम्यान, आपल्या शरीराची रक्तपुरवठा देखील वाढतो व आपले मूत्रपिंड रक्त फिल्टर करतात आणि अतिरिक्त कचरा काढून टाकतात. हा कचरा मूत्र म्हणून आपल्या लघवी मार्फत निघतो त्यामुळे गर्भधारणेत सतत लघवी लागते.

सतत लघवी लागण्यासाठी हार्मोन्स देखील चांगलेच कारणीभूत असतात, गर्भधारणेसोबत हार्मोन्स सतत वाढत असतात याचमुळे सतत लघवी लागते.

अशा वेळेस काय कराल ? टीप

  • शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नका सतत पाणी पित रहा (दिवसभरात कमीत कमी ३०० मिली पाणी प्या)
  • सेपरेट बाथरूम असेल अशा रूममध्ये रहा

3.स्त्रीच्या स्तनांतील बदल

स्त्रीच्या स्तनांतील बदल
स्त्रीच्या स्तनांतील बदल

स्तन बदल हे गर्भधारणेचे आणखी एक प्रारंभिक लक्षण आहे. गर्भधारणेनंतर स्त्रीच्या हार्मोनची पातळी वेगाने बदलते व ह्याच बदलांमुळे त्यांचे स्तन सूजलेले वाटतात किंवा स्तन जड झाल्याचे भासून येते.

निप्पलच्या भोवतालचा परिसराचा रंग अधिक गडद होत जातो तसेच स्त्रीला स्तनांमध्ये दुखणे देखील होते.

गर्भधारणे नंतर ४ व ६ व्या आठवड्यात स्त्रीच्या स्थानांमध्ये बदलावं दिसायला लागतात, शरीरातील हार्मोन्स च्या बदलावा मुळे स्थन जड व कडक झाल्याचे दिसून येते मात्र काही दिवसांनी स्थन आपोआप सामान्य होऊन जातात.

4.थकवा (थकल्यासारखे वाटणे)

थकवा (थकल्यासारखे वाटणे)

स्त्रियांना गरोदरपणात लवकर थकल्यासारखे वाटते. गर्भधारणेचे हे एक सामान्य (Pregnancy Symptoms in Marathi) लक्षण आहे ज्यामध्ये प्रोजेस्टेरॉनच्या उच्च पातळीमुळे दिसून येते त्याचप्रमाणे गर्भधारणेच्या इतर लक्षणांप्रमाणेच थकवा दुसर्‍या तिमाही पर्यंत असतो.

अशा वेळेस काय कराल ? टीप

  • गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात थकवा येणे सामान्य आहे मात्र अशा वेळेस पुरेसे मल्टीव्हिटॅमिन खाणे आवश्यक असते जसे कि जिन्कोवीत किंवा बिप्लेक्स टैबलेट.
  • रोज पुरेपूर झोप घ्या जेणेकरून दिवसभर पेंग येणार नाही आणि दिवस उर्जावान जाईल.
  • तुमच्या बेडरूमचे तापमान थंड ठेवा कारण उष्णतेने तुम्हाला अधिक थकवा येऊ शकतो.

5.रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग

रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग Pregnancy Symptom In Marathi

गर्भाधारने नंतर १० ते १२ दिवसांनंतर सौम्य रक्तस्त्राव किंवा क्रॅम्पिंग उद्भवू शकते. यावेळी सौम्य पेटके देखील येऊ शकतात. पोटाच्या खलील भागात प्रचंड वेदना होणे किंवा क्रॅम्प येणे हे सुद्दा तुम्ही प्रेग्नंट असण्याचं लक्षण आहे.

इम्प्लांटेशन ब्लीडिंग चे लक्षण:

  • रंग: प्रत्येक इम्प्लांटेशन ब्लीडिंग चा रंग गुलाबी ते लाल गडद असतो.
  • रक्तस्त्राव: मासिक पाळी सारखाच रक्तस्त्राव दिसून येऊ शकतो, हा रक्तस्त्राव गर्भधारणेनंतर १ ते २ दिवसांत बंद होतो.
  • वेदना: इम्प्लांटेशन ब्लीडिंगमध्ये सामान्य वेदना अनुभवतात, जर अधिक वेदना झाल्या तर डॉक्टरांना भेट द्यावी.

अधिक वाचा: अटीपोटात दुखणे घरगुती उपाय

6.सकाळचा अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या

सकाळचा अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या
सकाळचा अशक्तपणा, मळमळ आणि उलट्या

गर्भधारणेच्या काळात मळमळने, उलट्या होणे व अशक्तपणा जाणवून येणे हे अतिशय सामान्य Pregnancy Symptoms in Marathi आहे, काही स्त्रियांना कधीही सकाळचा आजार जाणवत नाही, तर इतरांना तीव्र मळमळ होते, त्याची सर्वात सामान्य सुरुवात गर्भधारणेच्या २ ते ८ व्या आठवड्यांच्या दरम्यान असते.

गर्भधारणेच्या प्रथम त्रैमासिकात जवळपास सर्वच महिलांना मॉर्निंग सिकनेस चा त्रास होतो व हा अधिक तीव्र होत जातो आणि प्रथम त्रैमासिकाच्या शेवटास हा त्रास कमी होतो.

अशा वेळेस काय कराल ? टीप

  • डॉक्टरांना संपर्क करून मॉर्निंग सिकनेसच्या गोळ्या घ्याव्यात.
    भरपूर पाणी प्यावे.
  • जर अधिकच त्रास होत असेल तर तपासणी करून घेणे.

7.बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता (Constipation a symptom of pregnancy)

शरीरातील वाढत्या हार्मोन लेव्हल मुले अनेक स्त्रियांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. म्हणूनच हे देखील एक प्रभावी व प्राथमिक Pregnancy Symptoms in Marathi आहे.

गर्भधारणेच्या सुरुवातीस मासिक पाळीसारख्या वेदना आटीपोटात जाणवतात, हार्मोन्सच्या बदलावामुळे पाचन तंत्राचा वेग कमी व्हायला लागतो.

अधिक वाचा – गरोदरपणात बद्धकोष्ठता – कारण, उपाय आणि व्यवस्थापन

8.मूड बदल (Mood Swings)

मूड बदल (Mood Swings)
मूड बदल (Mood Swings)

फूड क्रेविंग किंवा डोहाळे लागणे हि एक अशी स्तिथी आहे ज्यामध्ये अचानक एखादी गोष्ट खाण्याची तीव्र भावना उद्भवते. आणि ती गोष्ट किंवा पदार्थ न भेटल्यास अत्यंत चलबिचल वाटते. हे देखील एक सामान्य Pregnancy Symptoms in Marathi आहे.

हार्मोनची पातळी बदलल्यामुळे गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत मूड स्विंग्स सामान्य असते, भाव बदलणे हे जीवनातील इतर तणावामुळे सुद्धा होऊ शकतात.

फूड क्रेविंग कधीकधी सामान्य पदार्थांची असते जसे कि चॉकोलेट किंवा केक तसेच फूड क्रेविंग कधीकधी असामान्य गोष्टींची लागू शकते ज्यामध्ये निरनिराळे कॉम्बिनेशन असू शकतात मात्र हे कॉम्बिनेशन फारच विचित्र असतात.

वाचा: मधुमेहावर रामबाण घरगुती उपाय

9.गंध संवेदनशीलता

गंध संवेदनशीलता

प्रेग्नंट स्त्रियांची गंध संवेदनशीलता अतिशय वाढलेली असते एखाद्या ठराविक गंधापासून स्त्रियांना खूप त्रास व मळमळते.

गर्भधारणेच्या सुरुवातीस होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलाने चव व गंध वेगळा वाटतो. तुम्हाला कदाचित कॉफी व इतर ड्रिंक्स नकोशी वाटायला लागतील.
तुम्हाला जेवणाच्या वासाचा त्रास होऊ शकतो आणि जेवण बनवताना उलटी आल्यासारखे वाटू शकते.

या बदलावांमुळेच गरोदर महिलांना विचित्र गोष्टी खाऊश्या वाटतात जसे कि खडू किंवा माती,मात्र तद्न्य असे सांगतात कि शरीरातील मिनरल्स च्या कमीमुळे स्त्रियांना या गोष्टी खाउश्या वाटतात. Ovulation Meaning In Marathi

10.डोहाळे लागणे

डोहाळे लागणे
डोहाळे लागणे

गर्भधारणा झाल्यानंतर आंबट खाऊ वाटणे किंवा काही पदार्थांची तळप लागणे म्हणजे डोहाळे लागणे, अतिशय सामान्य व प्राथमिक लक्षण आहे डोहाळे लागण्याचे.

गरोदरपणाची माहिती (Pregnancy Mahiti Marathi)

ओव्हुलेशन दरम्यान अंडाशयातून बाहेर पडल्यानंतर शुक्राणू एखाद्या अंड्यातून फळ देतात तेव्हा गर्भधारणा होते. फलित अंडी नंतर गर्भाशयामध्ये खाली प्रवास करते, जेथे रोपण होते. एक यशस्वी रोपण गर्भधारणेची स्थापना करतो.

Read This Article In Hindi – Pregnancy Symptoms in Hindi

गर्भधारणेची लक्षणे सर्वच स्त्रियांमध्ये दिसून येतात का ?

गर्भधारणेची लक्षणे प्रत्येक स्त्रियांची वेगवेगळी असू शकतात, स्त्रियांना आपल्या शरीरात बरेचसे बदल दिसून येतात किंवा काही स्त्रियांना कोणतीही लक्षणे अजिबात दिसत नाहीत.

Pregnancy symptoms week 1 in marathi

काही स्त्रियांना पहिल्या आठवड्यात गरोदरपणाची लक्षणे दिसून येत नाहीत, तर काहींना थकवा, स्तनाची कोमलता आणि सौम्य पेटके यासारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो.

1.रक्तस्त्राव

गर्भ इम्प्लांटेशन झाल्यानंतर रक्तस्त्राव हा गर्भधारणेचा प्रारंभिक लक्षण आहे. मात्र हे रक्तस्त्राव मासिक पाळीसारखे नसते. मासिक पलीपेक्षा, रक्तस्त्राव कमी होतो ज्यामध्ये रक्ताचा एकच डाग किंवा थोडासा गुलाबी स्त्राव असू शकतो. (very early signs of pregnancy 1 week marathi)

2.क्रॅम्पिंग

गर्भाशयाच्या भिंतीशी गर्भाला जोडल्या गेल्याने स्त्रियांनाही सौम्य पेटके जाणवू शकतात. स्त्रियांच्या ओटीपोटाच्या किंवा कमरे मागील क्षेत्रात पेटके जाणवू शकतात.

क्रॅम्पिंग होणे, मुंग्या येणे किंवा चमक भरल्यासारखे वाटू शकते. काही स्त्रियांना काही किरकोळ पेटके येतात, तर काहींना काही दिवसांनंतर कधीकधी अस्वस्थता जाणवते.

Other pregnancy symptoms in week 1 in marathi (गरोदरपणाची लक्षणे सांगा)

1 month pregnancy symptoms in marathi

  1. पहिल्या महिन्यात गरोदरपणाची लक्षणे दिसून येतील असे समजू नका कारण गर्भधारणा होण्यासाठी (Implantation symptoms) किमान मासिक पाळीची एक चक्री हुकल्यानंतर
  2. गर्भधारणा (implantation) होते व गरोदरपणाची लक्षणे दिसायला लागतात.
  3. तरीही 1 month pregnancy symptoms मध्ये तुम्हाला थकवा येणे, लठ्ठपणा वाढणे, मळमळणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येऊ शकतात.

Other Pregnancy Information in Marathi

हे जरा विचित्र वाटू शकते, परंतु गर्भधारणेचा पहिला आठवडा आपल्या मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेवर आधारित आहे व ह्याच तारखेच्या अनुसार तुमची डिलिव्हरी तारीख ठरवली जाते.

तर मित्रानो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा लेख (गरोदरपणाची १० प्राथमिक लक्षणे – Pregnancy Symptoms In Marathi) कसा वाटला हे कमेंट करून सांगा व आमचे इतरही लेख वाचा.

Frequently Asked Question

असा काही निश्चित काळ सांगता येणार नाही मात्र पाळी चुकणे हे एक सामान्य व प्राथमिक लक्षण आहे, यामुळे तुम्ही जर अगदी लगेच गरोदर आहात की नाही याची चाचणी घेतलात तर लगेच समजून येईल की तुम्ही गरोदर आहात की नाही.

 

गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भ नष्ट करावा लागतो किंवा गर्भ होऊनच नाही द्यायचा, संभोग केल्यानंतर लगेचच योनी चा आतील भाग पाण्याने धुवावे, पपई खाणे, गर्भनिरोधक गोळी जशे की Unwanted 72 Tablet घ्यावी.

पहिली मासिक पाळी चुकली की लगेचच टेस्ट करून गर्भधारणा झाली की नाही याची खात्री करुन घ्यावी.

  • खारट खाण्याची इच्छा होणे
  • मूड स्विंग कमी होणे
  • 140 बीपीएमपेक्षा कमी ह्रदयाचे ठोके
  • स्तन हे फॅट्स ने बनलेले असतात म्हणूनच फॅट्सयुक्त आहार जसा की दुधाचे पदार्थ जास्त खावेत.
  • सोयाबीन- सोयाबीन फायटोएस्ट्रोजेनमध्ये समृद्ध आहे जे एक हार्मोन आहे जे मोठ्या स्तनासाठी जबाबदार आहे.
  • बडीशेप आणि जिरा – आपल्या अन्नात बडीशेप ची व जिऱ्याची पावडर घाला किंवा पेस्ट बनवून कळोंजी किंवा बदाम तेलामध्ये मिसळा आणि मसाज करा.
  • मेथीचे दाणे- हा एक इस्ट्रोजेनचा समृद्ध स्त्रोत आहे जो मोठ्या स्तन बनण्यास उत्तेजित करतो.

Advertisements