Ovulation Meaning in marathi ओव्हुलेशन म्हणजे काय ?

Ovulation meaning in marathi ओव्हुलेशन म्हणजे काय ?

Ovulation meaning in marathi : ओव्हुलेशन म्हणजे आपल्या अंडाशयातून अंडी बाहेर पडतात व फेलोपियन ट्यूबमध्ये जातात. प्रत्येक मासिक पाळी सुरू होण्याच्या 13-15 दिवस आधी ovulation घडते. 

आपल्या मासिक पाळी प्रमाणेच ओव्हुलेशनची वेळ वेगवेगळ्या चक्रांमधून बदलू शकते आणि कधीकधी Ovulation चे चक्र असे होते की तुम्हाला ओव्हुलेशन होतच नाही.