8 घरगुती व सोप्पे मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी येण्यासाठी उपाय
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

मासिक पाळी येण्यासाठी उपाय – स्त्रीला मासिक पाळी येणे हा स्त्रीच्या जीवनातला एक नैसर्गिक भाग आहे. प्रत्येक स्त्री ला मासिक पाळी वेगवेगळ्या दिवसांच्या अंतराने येऊ शकते.

Advertisements

मासिक पाळीत सामान्यतः दोन ते सात दिवस रक्तस्त्राव होतो तसेच मासिक पाळीपूर्वी 5 ते 11 दिवस आधी लक्षणे दिसून येतात.

अनेक मुलींना व महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही, याची अनेक कारणे असू शकतात जसे की PCOD, शरीरात विटामिन्स ची कमी किंवा पुरेपूर आहार न घेणे. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्पे आणि प्रभावी मासिक पाळी येण्यासाठी उपाय.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi


1.कच्चा पपई

कच्चे पपई अनियमित मासिक पाळीवर रामबाण उपाय आहे. हे आपल्या गर्भाशयाचे आकुंचन वाढवते ज्यामुळे मासिक पाळी नियमित उद्भवण्यास मदत होते.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय म्हणून कच्चा पपईचा रस काही महिन्यांसाठी नियमितपणे घ्या मात्र मासिक पाळीच्या काळात पिऊ नका. अन्यथा मासिक पाळीमध्ये अधिक वेदना होऊ शकतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हा लेख वाचा :- मासिक पाळीत येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरघुती उपाय

2.आल्याची चहा

आल्याची चहा - मासिक पाळी येण्यासाठी उपाय

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

अनियमित मासिक पाळी सह वेगवेगळ्या रोगांवर आणि लक्षणांसाठी अदरक फायदेशीर आहे. कच्च्या आल्याचे नियमित सेवन केल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

आल्यामध्ये जिंजेरोल असते जे शरीरात जळजळ कमी करण्यास मदत करते.

जिंजेरोल गर्भाशयाच्या स्नायूंना संकुचित करण्यात मदत करते आणि हार्मोन्स चा बॅलेन्स बनवते. 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

आल्याची चहा चा वापर मासिक पाळी येण्यासाठी उपाय म्हणून केला जाऊ शकतो. 

आले, लिंबाचा रस आणि मध यांचा एक ग्लास चहा बनवून रोज सकाळी किंवा संध्याकाळी उपाशी पोटी घेतल्याने मासिक पाळी वेळेवर येते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हा लेख वाचा :- केस गळतीवर घरगुती उपाय – kes galti var upay

3.हळद

आयुर्वेद व इतर पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये हळदीला महत्वपूर्ण स्थान दिले आहे. हळदीमध्ये असलेले दाहक विरोधी, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म हळदीला जादूचा पेटारा बनवतात. आपण कोणत्याही परिस्थितीत हळद वापरू शकतो.

हळदीचे नियमित सेवन केल्याने अनियमित मासिक पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकेल. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म देखील असतात जे गर्भाशयाच्या पेटके कमी करण्यास मदत करतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

जर आपल्याला मासिक पाळी नैसर्गिकरित्या लवकर आनायची असेल तर कोमट दुधात मध व हळद घालून प्या. आपल्या मासिक पाळी होईपर्यंत हे दररोज घ्या.

Read – Diabetes diet chart in marathi

4.दालचिनी

दालचिनी - मासिक पाळी येण्यासाठी उपाय

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

दालचिनी आपल्या स्वयंपाकघरात असतेच तसेच आरोग्यासाठी देखील दालचिनी चे फायदे आहेत.  हे गर्भाशयाच्या रक्त प्रवाहाचे नियमन करण्यात मदत करते आणि अनियमित कालावधीचा उपचार करू शकते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

हे मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलट्या कमी करू शकते.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय म्हणून एक ग्लास दुधात एक चमचा दालचिनीची पूड घाला आणि त्याचे सेवन करा. मासिक पाळी लवकरच येईल.

हा लेख वाचा :- Silky Hair Tips In Marathi – केस सिल्की कसे करावे टिप्स

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 

5.गूळ

गूळ गोड आणि औषधी गुणधर्माने भरपूर असते.  गुळाचे नियमित सेवन अनियमित मासिक पाळी नियमित करण्यास मदत करू शकेल. 

याव्यतिरिक्त गूळ गर्भाशयाचे पेटके कमी करण्यास देखील मदत करते.

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

6.बीटरूट

बीटरूट - मासिक पाळी येण्यासाठी उपाय

 

बीटरूटचे सेवन केल्याने अनियमित मासिक पाळीची समस्या आणि त्यांची लक्षणे कमी करू शकतात.  बीटरूटमध्ये फॉलिक एसिडस् आणि लोहाचे प्रमाण जास्त असते जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करतात. 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

बीटरूट हे एक मासिक पाळी आणण्यासाठी कार्य करू शकते.

हा लेख वाचा :- Benefits Of Giloy In Marathi – गुळवेल खाण्याचे फायदे

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

7.Evening primrose oil

Evening primrose oil मध्ये गॅमा-लिनोलेनिक एसिड असते, जे ओमेगा -6 फॅटी एसिड चा प्रकार आहे ज्यामुळे जळजळ कमी होते.

Evening primrose oil  महिलांच्या अनेक आरोग्याच्या समस्येसाठी वापरला जातो, ज्यात हॉट फ्लाशेस, स्तनाचा त्रास आणि पीएमएसच्या लक्षणांचा समावेश आहे.  

काही जुन्या अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की Evening primrose oil प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणे कमी करू शकतो.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 

8.Castor oil एरंडेल तेल

एरंडेल तेलाचा पारंपारिकपणे “इमॅनाॅगॉग” म्हणून वर्गीकृत केले जाते, ज्याचा अर्थ असा की मासिक पाळीच्या प्रवाहास उत्तेजन देण्यास काम करते.

प्राण्यांमधील संशोधनात असे दिसून आले आहे की एरंडेल तेल मासिक पाळीवर परिणाम करू शकते.  हे मासिक पाळीतील जळजळ कमी करू शकते, जे मासिक पाळीत वेदना आणि तणाव सुधारू शकते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 

मासिक पाळी येण्यासाठी उपाय म्हणून एरंडेल तेल कसे वापरावे:

 
  1. एरंडेल तेलामध्ये कापुसचे गोळे किंवा कपडा भिजवा, नंतर त्यातील जादा तेल पिळून घ्या.
  2. एरंडेल तेलाने भिजलेल्या कपडा आपल्या ओटीपोटात ठेवा.
  3. वरील कपड्याला गरम पाण्याच्या बॉटलने शिकवा, सुमारे 40 ते 45 मिनिटे हा उपाय करा.
  4. मासिक पाळीच्या तारखेच्या आसपास च्या तारखेला हहा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळेस करावे, आपणास मासिक पाळी नक्की येईल.

आशा प्रकारे वरील दिलेले मासिक पाळी येण्यासाठी उपाय नक्की ट्राय करा आणि तुमच्यासाठी कुठला उपाय फायदेशीर ठरला हे कमेंट करून कळवा. 

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *