Occupation meaning in marathi – ऑक्युपेशनचा अर्थ काय आहे ?
Occupation meaning in marathi ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.
Occupation meaning in marathi ऑक्युपेशन या शब्दाचा अर्थ असा होतो कि तुमच्या आयुष्यातील मुख्य काम ज्यापासून तुम्ही पैसे कमवता. उदाहरणार्थ – तुमची नोकरी, व्यवसाय, कामधंदा, सर्व्हिस.
rip meaning in marathi -याचा फुल फॉर्म रेस्ट इन पीस असा होतो, अर्थात मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लागो असा याचा अर्थ होतो तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो.
Crush meaning in marathi क्रश चे अनेक अर्थ आहेत आणि मुख्यतः या शब्दाचा वापर विविध ठिकानी केला जातो म्हणूनच आज आपण या लेखामध्ये CRUSH ह्या शब्दाबाबद्दल जाणणार आहोत.
व्हाइब्स म्हणजे एखाद्या व्यक्ती, ठिकाण किंवा परिस्थितीतुन ज्या भावना निर्माण होतात या भावनांना व्हाइब्स असे म्हटले जाते. व्हाइब्स अनेक प्रकारच्या असतात जशे की गुड व्हाइब्स, निगेटिव्ह व्हाइब्स, वेडिंग व्हाइब्स, मॉर्निंग व्हाइब्स.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जगाच्या इतिहासातील निष्ठावंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कर्नाटकी सरकार किंवा तिकडचे लोक नेहमीच गलिच्छ प्रकारची कारस्थाने करीत असतात.
ठाकरे किंवा शिवसैनिक विरुद्ध राणे हा वाद काय आजचा आहे अशातला भाग नाही हा संघर्ष अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या पासून चालत आहे.
किरीट सोमयांचे छगन भुजबळांवर बेनामी संपत्ती बाळगण्याबाबतचे आरोप
दहीहंडी वर लावलेल्या बंधनावरून मनसे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात चांगलीच जुंपली असे आपण समजू शकतो.