मुळव्याध झाल्यावर मुळव्याधासाठी घरगुती उपाय, मुळव्याध आहार काय घ्यावा, मूळव्याध फोटो, मूळव्याध कसा ओळखावा, संडासच्या जागेवर आग होणे उपाय, मूळव्याध रक्त पडणे उपाय किंवा मूळव्याध लक्षणे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
सध्या इंटरनेटवर अनेक आर्टिकल्स आहेत परंतु एकही आर्टिकल समाधानकारी उत्तर देत नाही म्हणूनच आजचा हा लेख मुळव्याधासाठी घरगुती उपाय व मुळव्याध आहार काय घ्यावा लिहिण्याचा निर्णय घेतला.
सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत मूळव्याध कसा ओळखावा या प्रश्नाने कारण कुठल्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी त्याचे निदान होणे महत्वाचे असते.
मूळव्याध कसा ओळखावा ? मूळव्याध लक्षणे ?
मूळव्याध ज्याला हेमेरॉईड्स किंवा पाइल्स असे देखील म्हटले जाते, मूळव्याध म्हणजे तुमच्या गुद्द्वार आणि खालच्या गुदाशयातील सुजलेल्या नसा असतात. मूळव्याध मध्ये तुमच्या गुद्द्वारच्या अशुद्ध रक्तवाहिन्या तीव्र दाबामुळे सुजतात. अंतर्गत मूळव्याध आणि बाह्य मूळव्याध असे दोन प्रकारचे मूळव्याध आहेत.
मूळव्याध कसा ओळखावा या प्रश्नाचे सोप्पे उत्तर म्हणजे तुमच्या लक्षणांची चाचणी करणे. जर तुमच्या गुदद्वाराच्या भागात खाज सुटणे किंवा जळजळ होत असेल, यासोबतच वेदना किंवा अस्वस्थता आणि तुमच्या गुदद्वाराभोवती सूज येऊन रक्तस्त्राव होत असेल तर तुम्हाला मूळव्याध झाला आहे असे समजा.
मूळव्याध ओळखण्यासाठी लक्षणे
मुळव्याधाच्या जागी:
- तीव्र वेदना
- सूज येणे
- जळजळ होणे
- गुद्द्वार जवळ एक
- सुजलेली कठीण टेंगुळ येणे
रक्तस्त्राव होणे
अशे हे सामान्य मूळव्याध लक्षणे आहेत जे तुम्हाला मूळव्याध ओळखायला मद्य करतात.
वाचा – लघवीच्या जागी जळजळ होणे घरगुती उपाय
मूळव्याध कोंब काय असते?
मूळव्याध कोंब म्हणजे गुद्द्वार आणि गुदाशयाच्या खालच्या भागात सुजलेल्या शिरा. या सूजमुळे गुदाशयाच्या आजूबाजूला तीव्र वेदना, खाज आणि रक्तस्त्राव होतो.
बर्याच लोकांना मूळव्याध कोंब असतात, परंतु लक्षणे नेहमीच दिसून येतात असे नाही. मूळव्याधमुळे भारतामधील 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील किमान 50% लोकांना लक्षणे दिसून येतात. Source
मुळव्याध आहार काय घ्यावा? Piles Diet in marathi
मुळव्याध आहार काय घ्यावा हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे कारण बरेच लोक मुळव्याधासाठी घरगुती उपाय करतात मात्र मुळव्याध झाल्यावर काय खावे याचे पथ्य ते पाळत नाहीत आणि म्हणूनच त्यांचा उपचार कमी प्रभावी ठरतो.
जंक, फास्ट फूड आणि मसालेदार पदार्थ हे आपल्या आरोग्यावर किती विपरित परिणाम करू शकतात हे माहीत असूनही आपण सर्वच ये पदार्थ खाण्यात आनंद घेतो. मात्र मूळव्याध झाल्यावर तुम्ही असे केलास मूळव्याध तीव्र होऊ शकतो.
मुळव्याध आहार काय घ्यावा याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे खाल्लेल्या पदार्थांची आतड्यांसंबंधी हालचाल कमीत कमी करणे जेणेकरून मुळव्याधाची तीव्रता कमी करणे.
- चिया सीड्स
- फ्लॅक्स सीड्स
- कलोंजी
- ओट्स
- नाचणी
- सफरचंद
- केली
- मोसंबी
मुळव्याध आहार काय घ्यावा याचे उत्तर म्हणजे हिरव्या पालेभाज्या, दाणेदार धान्य, ताजी फळे, मोड आलेले कडधान्य, दही किंवा छास, आणि भरपूर पाणी घ्यावे. मुळव्याध आहाराबद्दल खाली सविस्तर दिले आहे.
1.हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या या अधिक पौष्टिक असतात आणि त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी चांगले असतात. पालक, मेथी, मुळा, हिरव्या भाज्या मुळव्याध आहाराचे प्रमुख घटक असले पाहिजेत.
2.दाणेदार धान्य
दाणेदार धान्य त्यालाच संपूर्ण धान्य असे म्हणतात, ज्यामध्ये शामिल आहे तांदूळ, ओट्स, बाजरी, नाचणी व संपूर्ण धान्याचे पीठ किंवा मल्टी-ग्रेन ब्रेड हे मूळव्याधांसाठी चांगले आहारापैकी एक खाद्य आहे. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे मल मोठ्या प्रमाणात बनवते आणि आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते.
3.ताजी फळे
ताजी फळे, विशेषत: त्यांच्या त्वचेसह खाल्ल्यास फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे समृद्ध स्त्रोत आहेत. मुळव्याध आहार काय घ्यावा तर सफरचंद, द्राक्षे, केळी, संत्री यासारखी ताजी फळे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्याची हालचाल सुरळीत होते.
4.मोड आलेले कडधान्य
मोड आलेले कडधान्य म्हणजेच स्प्राउट्समध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या पोषक तत्वांची उपस्थिती मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी अंकुरांना प्रभावी अन्न बनवते. दररोज एक कप वाफवलेले किंवा उकडलेले स्प्राउट्स खाल्ल्याने मुळव्याध ची जळजळ कमी होण्यास मदत होते. तथापि, कच्च्या स्प्राउट्स खाऊ नयेत, असे केल्याने मूळव्याधची लक्षणे तीव्र होऊ शकतात.
5.दही किंवा ताक
दही किंवा ताक प्रोबायोटिक्समध्ये समृद्ध असतात, जे आतड्यांतील सूक्ष्मजंतूंना समृद्ध करतात आणि पाचन आरोग्यास प्रोत्साहन देतात. तुमच्या दैनंदिन मुळव्याध आहारात दही किंवा ताक समाविष्ट केल्याने तुमची प्रतिकारशक्ती आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, त्यामुळे मूळव्याधची लक्षणे दूर होतात.
6.भरपूर पाणी प्या
जोपर्यंत तुम्ही पुरेसे पाणी घेत नाही तोपर्यंत वर नमूद केलेले आहारातील बदल कार्य करू शकत नाहीत. अन्न तोडण्यासाठी, पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी, आतडी मऊ करण्यासाठी, बद्धकोष्ठता आणि मूळव्याध टाळण्यासाठी पाणी हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे रोज किमान तीन ते चार लिटर पाणी प्या.
वाचा- कावीळ झाल्यावर काय खावे
मूळव्याध फोटो - Piles Photos
खालील लेखात मूळव्याध फोटो दिलेले आहेत जे तुम्हाला मूळव्याध ओळखण्यासाठी मदद करू शकतात. आपण हे नेहमीच आपल्याजवळ रेफरन्स साठी ठेऊ शकतात.
मुळव्याध वर घरगुती उपाय - Piles Home Remedies In Marathi
आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळणार आहोत तो म्हणजे मुळव्याध वर घरगुती उपाय. आतापर्यंत वरील लेखात आपण वाचले असाल मुळव्याध आहार काय घ्यावा, मूळव्याध फोटो व मूळव्याध कसा ओळखावा मात्र आता हि सगळी माहीत लक्षात ठेवून आपण मुळव्याध वर घरगुती उपाय करायचे आहेत.
मूळव्याध किंवा पाइल्स ही एक वेदनादायक स्थिती आहे ज्यामध्ये गुदद्वाराच्या आसपासच्या नसा सूजतात आणि त्यातून रक्तस्त्राव होतो. समस्येच्या स्थानामुळे, बहुतेक लोक अस्ताव्यस्त आणि बोलण्यास नाखूष असतात.
दुर्दैवाने, समस्येकडे दुर्लक्ष केल्याने ती दूर होत नाही आणि ती अधिकाधिक वेदनादायक होऊ शकते, ज्यात तीव्र खाज सुटणे आणि गुदाशय रक्तस्त्राव अशा लक्षणांचा समावेश होतो. तुम्हाला मूळव्याध झाला असल्यास घाबरण्याचे कारण नाही कारण आम्ही घेऊन आलो आहोत मुळव्याध वर घरगुती उपाय.
मुळव्याध वर घरगुती उपाय पाहण्याआधी आपण मूळव्याधांपासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदिक औषधे कशी वापरू शकतो ते पाहू या. हे नैसर्गिक उपचार अत्यंत प्रभावी मानले जातात कारण मूळव्याधची बहुतेक प्रकरणे गंभीर नसतात आणि त्यांना शस्त्रक्रिया ऑपरेशनची आवश्यकता नसते.
वाचा – मधुमेहावर घरगुती उपाय
1.एरंडेल तेल
एरंडेल तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल (जिवाणूरोधी) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (वेदनानाशक) यांसारखे विस्तृत गुणधर्म असतात. म्हणून, या घटकामध्ये मुळव्याध कोंब चा आकार कमी करण्याची आणि तीव्र वेदना कमी करण्याची शक्ती असते.
मुळव्याध वर घरगुती उपाय म्हणून दररोज रात्री दुधात 3 मिली एरंडेल तेल मिक्स करून हे प्रभावित भागात देखील लागू केले जाऊ शकते. दिवसातून वापर आणि नियमित काळजी, मूळव्याधच्या वेदना आणि लक्षणे कमी करण्यासाठी चांगले कार्य करते.
2.सुरणाचे कंद
आयुर्वेदात सांगितलेले हे मुळव्याध वर घरगुती उपाय अत्यंत प्रभावी आहे यासाठी सुरणाचा कंद ओल्या मातीत गुंडाळून माती लाल होईपर्यंत आगीत ठेवा. थोड्यावेळाने आगीतून काढून हे कंद स्वतः थंड होऊ द्या. संपूर्ण थंड झाल्यावर त्याची माती काढून टाका आणि नंतर त्याची पावडर करा. या पावडर मध्ये 6 ते 12 मिली मोहरीचे तेल घालावे आणि 1 ग्रॅम. सामान्य मीठ घाला व हि पेस्ट दिवसातून दोनदा सेवन करा. (Source)
3.बेल, आले व ओव्याची पेस्ट
बेल, आले व ओव्याची पेस्ट हे एक प्रभावी आयुर्वेदिक मुळव्याध वर घरगुती उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी बेल, वाळलेले आले, ओवा (Ajwain in marathi) आणि चित्रक झाडाच्या मुळांची पावडर 3 ग्रॅममध्ये घ्यावी. मुळव्याध वर घरगुती उपाय म्हणून वरील तयार केलेली पावडर दिवसातून दोनदा दुधासोबत घ्यावी.
4.लाल चंदनाचा लेप
लाल चंदनाचा लेप हा देखील एक सोप्पा व अतिशय प्रभावी मुळव्याध वर घरगुती उपाय आहे. यासाठी तुम्हाला 16 ग्रॅम. रक्त चंदन (लाल चंदन) च्या लाकडाची पावडर 400 मिली पाण्या मध्ये ठेवावी व पातळ कापडाने हे पाणी फिल्टर केल्यानंतर दिवसातून दोनदा घ्यावे.
5.हिरडा व गोमूत्र सिरप
गोमुत्रात रात्रभर हिरडा भिजवत ठेवा आणि सकाळी त्यामध्ये थोडे चवीसाठी गूळ घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने मुळव्याधाचे लक्षण कमी होतात. हा मुळव्याध वर घरगुती उपाय अतिशय प्रभावी आहे व अनेक अभ्यासात हा प्रभावी आढळून आलेला आहे.
वाचा – गोमूत्राचे फायदे काय आहेत ते
6.हिरडा व दुर्व्याची गोळी
हिरडा, दुर्वा, पिप्पली आणि नागचाफा ची संपूर्ण फळे समान भागांमध्ये घ्या आणि त्यांच्या 8 ग्रॅमच्या गोळ्या करा. यामध्ये आवळ्याचा रस पाणी म्हणून वापरा अशा 1 ते 2 गोळ्या दुधासोबत दिवसातून दोनदा घ्याव्यात तुमचा मूळव्याध पाय पकडून पाळेल.
7.हळदीचा लेप
मोहरीचे तेल आणि हळदीच्या चूर्णापासून तयार केलेला लेपा मुळव्याधावर लावावा. हा मुळव्याध वर घरगुती उपाय करण्यासाठी एक चमचा तेल दोन चमचे हळदी पावडर मध्ये मिसळून लेप बनवावा आणि दिवसातून वापरावा.
8.काळ्या जिऱ्याचे पाणी
हा प्रभावी व सोप्पं मुळव्याध वर घरगुती उपाय करण्यासाठी १ चमचा काळे जिरे (शाह जिरे) भाजून घ्या आणि १ चमचा न भाजलेले काळे जिरे घ्या व त्याची पावडर बनवून दोन्ही एकत्र मिसळा. हि पावडर दिवसातून एकदा एक ग्लास पाण्यासोबत प्यायल्याने मुळव्याध दूर होईल.
9.एक ग्लास ताक
एक ग्लास ताकामध्ये 1/4 टीस्पून ओवा आणि चिमूटभर मीठ टाकून मस्त हालवून हे ताक प्या. मूळव्याध असलेल्या लोकांसाठी नियमित आहाराचा एक भाग म्हणून ताक घेण्याचा सल्ला दिला जातो.
10.सुकवलेले अंजीर
3-4 सुकवलेले अंजीर धुवून घ्या आणि एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी प्रथम ते खा. रात्री पुन्हा पुन्हा हाच मुळव्याध वर घरगुती उपाय करा आणि प्रभाव पहा. अंजीर मूळव्याध साठी एक आश्चर्यकारक आयुर्वेदिक उपाय आहे.
मूळव्याध रक्त पडणे उपाय
टच-मी-नॉट प्लांट म्हणजेच लाजाळू हि आयुर्वेदिक वनस्पती एक प्रभावी मूळव्याध रक्त पडणे उपाय आहे. लाजाळूमध्ये अल्कलॉइड मिमोसिन असते, जे वेदना कमी करते आणि जळजळ कमी करते तसेच तीव्र रक्तस्त्राव थांबवते.
या वनस्पतीतील फिनोलिक सामग्री आणि अँटिऑक्सिडंट क्रिया जखमेच्या उपचारांना गती देते. प्राचीन काळात, आयुर्वेदिक वैद्यांनी मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी लाजाळूचा वापर केल्याचे आढळते.
मूळव्याध रक्त पडणे उपाय म्हणून १५ ते २० लाजाळूची पाने घ्यावीत आणि त्यामध्ये एक चमचे पाणी घालून बारीक कुटून घ्यावीत आणि मूळव्याध झालेल्या प्रभावित क्षेत्रावर लावावीत. मूळव्याध मधून रक्त पडणे कमी होते किंवा थांबते.
मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो
होय मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो कारण यामध्ये मूळव्याध ची लक्षणे त्वरित कमी करण्याची शक्ती असते असे डॉक्टर स्वागत तोडकर यांचे मत आहे.
मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो म्हणूनच रोज सकाळी आणि रात्री मूल्याचा रस घेण्याचा सल्ला दिला गेला आहे. मूळव्याध असलेल्या लोकांनी 1/4 कप मुलं रसने सुरुवात करा आणि 1 महिन्याच्या कालावधीत हळूहळू 1/2 कप पर्यंत वाढवा. याव्यतिरिक्त मुळा पेस्ट मधामध्ये मिसळून मुळव्याधावर लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते.
पतंजली मुळव्याध औषध
पतंजली अर्शकल्प वटी हे मूळव्याध आणि फिस्टुला यांवर सायन्टिफिकली चाचणी केलेले पतंजली मुळव्याध औषध आहे. हे हर्बल अर्कांच्या मिश्रणातून तयार केले जाते ज्यात मुळव्याधाची जळजळ, वेदना आणि अस्वस्थता शांत करण्याची क्षमता आहे.
संडासच्या जागेवर आग होणे उपाय
संडासच्या जागेवर आग होणे हे मूळव्याध असल्याचे अतिशय सामान्य व प्राथमिक लक्षण आहे. खालील लेखात आपण पाहणार आहेत संडासच्या जागेवर आग होणे उपाय.
1.कोरफड जेल लेप
कोरफड जेल बहुतेकदा मूळव्याध आणि त्वचेच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. असे मानले जाते की यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे जळजळ आणि संडासच्या जागेवर आग होणे यावर उपाय करण्यात यशस्वी रित्या वापरले जाते.
संडासच्या जागेवर आग होणे उपाय म्हणून नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटेड हेल्थ संस्थेने ते संडासच्या जागेवर वापरासाठी अत्यंत सुरक्षित म्हणून सूचीबद्ध केले आहे.
2.खोबरेल तेल
2008 च्या संशोधनानुसार, नारळाच्या तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे जळजळ आणि सूज कमी होऊ शकते. या तेलामध्ये वेदनाशामक (वेदना कमी करणारे) गुणधर्म संडासच्या जागेवर आग होणे उपाय म्हणून मदत करू शकते.
तुम्ही संडासच्या जागेवर आग होणे उपाय म्हणून खोबरेल तेलाचे नियमित सेवन करू शकता किंवा ते बाहेरून लावू शकता. खोबरेल तेल कापसाच्या बॉलने बाह्य मूळव्याधांवर लावू शकता किंवा ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात घालून मूळव्याध शेकवू शकता.
3.विच हेझेल
विच हेझेल चा वापर संडासच्या जागेवर आग होणे उपाय म्हणून वापरू शकता, विच हेझेल हे एक नैसर्गिक दाहक-विरोधी आहे, म्हणून ते सूज देखील कमी करू शकते.
आपण विच हेझल द्रव स्वरूपात खरेदी करू शकता जे आपण थेट बाह्य संडासच्या जागेवर लागू करू शकता. तुम्ही ते अँटी-इच वाइप्स आणि साबण यांसारख्या उत्पादनांमध्ये देखील खरेदी करू शकता.