Pan D Tablet Uses in Marathi: पॅन डी टॅब्लेट चा उपोयोग छातीत जळजळ, एसिडिटी (पित्त), अपचन, पोटदुखी किंवा पोटात गडबड यांसारख्या आम्लपित्ताचा लक्षणांपासून आराम देते.
पॅन डी टॅब्लेट चा उपोयोग (Pan D Tablet Uses in Marathi) गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग (ऍसिड रिफ्लक्स) आणि पेप्टिक अल्सर रोगावर उपचार करण्यासाठी अधिक प्रमाणात केला जातो.
Pan D tablet uses in marathi are:
अधिक वाचा: तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी?