Meftal Spas Tablet uses in Marathi - मेफ्टल स्पास टैबलेट चे उपयोग
Meftal Spas Tablet uses in Marathi: मेफ्टल-स्पास टॅब्लेट चा उपोयोग मासिक पाळीच्या वेदना आणि पेटके यापासून लक्षणात्मक आराम देण्यासाठी तसेच पोट आणि आतड्यांमधील स्नायूंच्या वेदना पासून मुक्त करून पोटदुखीवर उपचार करण्यासाठी वापरली जाते.
Meftal Spas Tablet मध्ये असलेले औषध म्हणजेच डायसायक्लोमाइन आणि मेफेनॅमिक ऍसिड हे प्रभावी पेटगे विरोधी गुणधर्माने भरपूर असे औषध आहे. म्हणूनच Meftal Spas Tablet चा उपयोग (Use) मासिक पाळीतील तीव्र वेदना मुळापासून घालवण्यास मदद करते.
Meftal Spas tablet uses in marathi are:
- मासिक पाळीतील वेदना कमी करते,
- मासिक पाळीत जास्त किंवा दीर्घकाळ योनीतून रक्तस्त्राव होणे,
- पोटातील पेटगे कमी करते,
- आतड्याच्या जळजळीचा सिंड्रोम,
- तीव्र झळके मारणारी दाढदुखी,
- शस्त्रक्रियेनंतर वेदना.
Meftal Spas Tablet Information in Marathi
- टैबलेट चे नाव – Meftal Spas Tablet
- टैबलेट ची प्रकृती – अँटिस्पास्मोडिक
- टैबलेट चे दुष्प्रभाव – चक्कर येणे, तोंडात कोरडेपणा, धूसर दृष्टी, मळमळ, तंद्री, अशक्तपणा, अस्वस्थता.
- सामान्य डोस – मेफ्टल स्पास टैबलेट तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता. मात्र हा डोस एकदा डॉक्टरांकडून खात्री करून घ्या.
- किंमत – ₹50
- सारखे औषध – Mefkind-Spas Tablet, Relispas Tablet, Dysmen Tablet, Spasmofirst Tablet, Okacet Tablet, Cyclopam MF Tablet.
Meftal Spas Tablet जेवणा नंतर घेतले पाहिजे जेणेकरून पोट खराब किंवा इतर कोणताही दुष्प्रभाव होण्यापासून प्रतिबंधित करेल. Meftal Spas Table हे नियमितपणे वापरा आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत वापरणे बंद करू नका.
वाचा: ओटीपोटात दुखतंय? तर करा हे सोप्पे ओटीपोटात दुखणे घरगुती उपाय
मेफ्टल स्पास टैबलेट कसे कार्य करते ?
मेफ्टल स्पास टैबलेट हे डायसाइक्लोमाइन आणि मेफेनॅमिक ऍसिड या दोन औषधांचे संयोजन आहे: डायसायक्लोमाइन हे अँटीकोलिनर्जिक आहे जे पोट आणि आतड्यांमधील स्नायूंना आराम देण्याचे कार्य करते. हे अचानक होणाऱ्या स्नायूंचे आकुंचन (उबळ) थांबवते, ज्यामुळे पेटके, वेदना, गोळा येणे आणि अस्वस्थता दूर होते.
मेफेनॅमिक एसिड हे एक नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषध आहे जे ओटीपोटात दुखणे आणि जळजळ सारख्या क्रियांना कारणीभूत ठरणाऱ्या काही रासायनिक संदेशवाहकांचे प्रकाशन रोखून कार्य करते. एकत्रितपणे, हे दोन्ही औषध मासिक पाळीच्या वेदना आणि पोटात पेटके दूर करतात.
Read: Nodard Plus Tablet Uses In Marathi
Side Effects of Meftal Spas Tablet in Marathi
अन्य औषधांसारखे मेफ्टल स्पास टैबलेट चे देखील काही सामान्य दुष्प्रभाव आहेत, मात्र घाबरण्यासारखे काहीच नाही परंतु काळजी घेणे आवश्यक आहे.
मेफ्टल स्पास टैबलेट चे सामान्य दुष्प्रभाव आहेत:
- चक्कर येणे
- तोंडात कोरडेपणा येणे
- धूसर दृष्टी
- मळमळ
- तंद्री
- अशक्तपणा
- अस्वस्थता
हे दिलेले दुष्प्रभाव तसे कुठलीही ट्रीटमेंट न करता आपोआप जातात मात्र हे दुष्प्रभाव अधिक तीव्र असल्यास किंवा दैनिक जीवनात अडथळा बनत असल्यास त्वरित आपल्या नजदिकच्या डॉक्टरांना भेट द्या.
Frequently Asked Questions
Meftal Spas tablet uses in marathi are:
- मासिक पाळीतील वेदना कमी करते,
- मासिक पाळीत जास्त किंवा दीर्घकाळ योनीतून रक्तस्त्राव होणे,
- पोटातील पेटगे कमी करते,
- आतड्याच्या जळजळीचा सिंड्रोम,
- तीव्र झळके मारणारी दाढदुखी,
- शस्त्रक्रियेनंतर वेदना.
मेफ्टल स्पास टैबलेट तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता. मात्र हा डोस एकदा डॉक्टरांकडून खात्री करून घ्या.