Morphine Tablet Uses in Marathi

Morphine Tablet Uses in Marathi – मॉर्फीन टैबलेट चे उपयोग मराठीत

Morphine Tablet Uses in Marathi: मॉर्फीन टैबलेट चा उपोयोग मध्यम ते तीव्र वेदना, शस्त्रक्रिया मध्ये वेदना सून करण्यासाठी, तीव्र फुफ्फुसाची सूज, कर्करोगाच्या तीव्र वेदना, ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वेदना दूर करण्यासाठी केला जातो.

Read More »
Suhagra 50 Tablet Use in Marathi

Suhagra 50 Tablet Use in Marathi – सुहागरा ५० टैबलेट चे उपयोग

Suhagra 50 Tablet Use in Marathi: सुहागरा ५० टॅब्लेट चा उपयोग पुरुशांतील नपुंसकत्व वर उपचार करण्यासाठी वापरलेले जाणारे औषध आहे. हे पुरुषाच्या जननेंद्रियातील रक्त प्रवाह वाढवून कार्य करते.

Read More »
Pan D Tablet Uses in Marathi

Pan D Tablet Uses in Marathi – पॅन डी टैबलेट चे उपयोग

Pan D Tablet Uses in Marathi: पॅन डी टॅब्लेट चा उपोयोग छातीत जळजळ, एसिडिटी (पित्त), अपचन, पोटदुखी किंवा पोटात गडबड यांसारख्या आम्लपित्ताचा लक्षणांपासून आराम देते.

Read More »
Meftal Spas Tablet uses in Marathi

Meftal Spas Tablet uses in Marathi – मेफ्टल स्पास टैबलेट चे उपयोग

Meftal Spas Tablet uses in Marathi: मेफ्टल-स्पास टॅब्लेट चा उपोयोग मासिक पाळीच्या वेदना आणि पेटके यापासून लक्षणात्मक आराम देण्यासाठी तसेच पोट आणि आतड्यांमधील स्नायूंच्या वेदना पासून मुक्त करून पोटदुखीवर उपचार करण्यासाठी वापरली जाते.

Read More »