Omee Tablet Uses in Marathi – ओमी टैबलेट चे उपयोग

Omee Tablet Uses in Marathi
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Omee Tablet Uses in Marathi - ओमी टैबलेट चे उपयोग

Omee Tablet Uses in Marathi: ओमी टैबलेट चा उपोयोग ऍसिड-संबंधित रोग जसे की छातीत जळजळ, ऍसिड रिफ्लक्स आणि पेप्टिक अल्सर रोगांवर उपचार करण्यास केला जातो.

Advertisements

Omee Tablet हे एक असे औषध आहे जे तुमच्या पोटात तयार होणारे ऍसिडचे प्रमाण कमी करते.

Omee Tablet Uses in Marathi
Omee Tablet Uses in Marathi

Omee tablet uses in marathi are:

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
  1. छातीत जळजळ,
  2. ऍसिड रिफ्लक्स,
  3. पेप्टिक अल्सर रोग,
  4. औषध संबंधित व्रण,
  5. झोलिंगर-एलिसन सिंड्रोम,
  6. एसिडिटी.

Read: छातीत जळजळ होणे घरगुती उपाय 

Omee Tablet Information in Marathi

  • टैबलेट चे नाव – Omee Tablet
  • टैबलेट ची प्रकृती – एंटासिड टैबलेट 
  • टैबलेट चे दुष्प्रभाव – अतिसार, डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी, उलट्या होणे
  • सामान्य डोस – ओमी टैबलेट तुम्ही दिवसातून एक वेळा घेऊ शकता. मात्र हा डोस एकदा डॉक्टरांकडून खात्री करून घेणे महत्वाचे.
  • किंमत – ₹63.41
  • सारखे औषध – Pan D Tablet, Omesec Tablet, Omez Tablet, Omecip Tablet, Biocid Tablet.

Read: Nicip Plus Tablet Uses In Marathi

Omee Tablet जेवणा नंतर घेतले पाहिजे जेणेकरून पोट खराब किंवा इतर कोणताही दुष्प्रभाव होत नाहीत. Omee Tablet डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे वापरा आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत Omee Tablet चा वापर बंद करू नका.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Read: Okacet Tablet Uses in Marathi

ओमी टैबलेट कसे कार्य करते ?

ओमी टैबलेट (Omee Capsule) एक प्रोटॉन-पंप अवरोधी औषध आहे. हे पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करून कार्य करते जे ऍसिडशी संबंधित अपचन आणि छातीत होणारे जळजळ दूर करण्यास मदत करते. (Source)

Read: Cheston Cold Tablet Uses In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Side Effects of Omee Tablet in Marathi

अन्य औषधांसारखेच ओमी टैबलेट चे देखील काही सामान्य दुष्प्रभाव आहेत, मात्र घाबरण्यासारखे काहीच नाही कारण हे अगदी शुल्लक व मोजक्या लोकांनाच होतात.

एकूणतरीत २०० मधील एक लोकांना याचे दुष्प्रभाव जाणवतात. असे असले तरी काळजी घेणे आवश्यक आहे.

ओमी टैबलेट चे सामान्य दुष्प्रभाव आहेत:

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

वर दिलेले ओमी टैबलेट चे दुष्प्रभाव सहजा कुठलीही ट्रीटमेंट न करता आपोआप जातात मात्र हे दुष्प्रभाव अधिक तीव्र असल्यास किंवा दैनिक जीवनात अडथळा बनत असल्यास त्वरित आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेट द्या.

Read: Disocal Tablet Uses In Marathi

Frequently Asked Questions

Omee Tablet Uses in Marathi
Omee Tablet Uses in Marathi

Omee Tablet Uses in Marathi: ओमी टैबलेट चा उपोयोग ऍसिड-संबंधित रोग जसे की छातीत जळजळ, ऍसिड रिफ्लक्स आणि पेप्टिक अल्सर रोगांवर उपचार करण्यास केला जातो.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

अतिसार, डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी, उलट्या होणे हे ओमी टैबलेटचे सामान्य दुष्प्रभाव आहेत.

ओमी टैबलेट तुम्ही दिवसातून एक वेळा घेऊ शकता. मात्र हा डोस एकदा डॉक्टरांकडून खात्री करून घेणे महत्वाचे.

Read: Norethisterone Tablet Uses in Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *