M2 Tone Syrup Uses in Marathi - एम २ टोन चे उपयोग मराठीत
M2 Tone Syrup Uses in Marathi: एम २ टोन चा उपयोग हार्मोनल असंतुलन सुधारन्यास आणि महिलांच्या डिम्बग्रंथिचे कार्य सुधारतात. एम २ टोन सिरप मध्ये असलेले सौम्य शांतीकारक गुणधर्म चिंता आणि तणाव दूर करून भावनिक संतुलन पुनर्संचयित करते.
M2 Tone Syrup Uses in Marathi Are:
- Anxiety कमी करते,
- टेंशन कमी करते,
- मानसिक तणाव कमी करते,
- मासिक पाळीतील तीव्र रक्तस्त्राव कमी करते,
- हे गर्भधारणेची शक्यता सुधारण्यास मदत करू शकते.
- शरीरात हार्मोन चे संतुलन बनवते.
Read: Cital Syrup Uses In Marathi
M2 Tone Syrup Information in Marathi
- टैबलेट चे नाव – M2 Tone Syrup
- टैबलेट ची प्रकृती – महिलांचे औषध
- टैबलेट चे दुष्प्रभाव – डोकेदुखी, तोंडाची चव बिगडणे, मळमळ, उलट्या होणे, अतिसार, पिंपल्स.
- सामान्य डोस – 1-2 चमचे दिवसातून दोन वेळा घ्यावे हा एम २ टोन चा सामान्य डोस आहे. शक्यतो हे औषध 3 महिन्यांसाठी वापरावे जेणेकरून परिणामकारक परिणाम दिसून येतील.
- किंमत – ₹131
- सारखे औषध – Wcare Uterine Syrup, Menoreg Syrup, UT tone syrup, United Ashoka M.N Syrup.
एम २ टोन सिरप अंतःस्रावी कार्य सुधारते आणि हार्मोनल संतुलन पुनर्संचयित करते तसेच असामान्य किंवा जास्त मासिक पाळीतील रक्तस्त्राव नियंत्रित करते.
एम २ टोन सीरप कसे काम करते ?
M2 Tone Syrup मध्ये शक्तिशाली अशोक (सराका इंडिका) आणि लोध्रा (सिम्प्लोकोस रेसमोसा) असे प्रो-इस्ट्रोजेनिक एजंट्स असतात जे महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलन सुधारतात आणि डिम्बग्रंथि कार्य सुधारतात. जेणेकरून तुम्ही सहजरित्या गर्भधारणा करू शकता.
Side Effects of M2 Tone Syrup in Marathi
अन्य औषधांसारखेच एम २ टोन सिरप चे देखील काही सामान्य दुष्प्रभाव आहेत. मात्र घाबरण्यासारखे काहीच नाही कारण या बहुतेक साइड इफेक्ट्सना कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते.
एम २ टोन सिरप चे दुष्प्रभाव आहेत:
- डोकेदुखी,
- तोंडाची चव बिगडणे,
- मळमळ,
- उलट्या होणे,
- अतिसार,
- पिंपल्स.
M2 Tone Syrup हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोस आणि कालावधीमध्ये जेवणाआधी व जेवणानंतर घेतले जाऊ शकते. मात्र डॉक्टरांनी दिलेला डोस तुमच्या स्थितीवर आणि तुम्ही औषधाला कसा प्रतिसाद देता यावर अवलंबून असेल.
Frequently Asked Questions
M2 Tone Syrup Uses in Marathi: एम २ टोन चा उपयोग हार्मोनल असंतुलन सुधारन्यास आणि महिलांच्या डिम्बग्रंथिचे कार्य सुधारतात. एम २ टोन सिरप मध्ये असलेले सौम्य शांतीकारक गुणधर्म चिंता आणि तणाव दूर करून भावनिक संतुलन पुनर्संचयित करते.
एम २ टोन सिरप चे दुष्प्रभाव आहेत डोकेदुखी, तोंडाची चव बिगडणे, मळमळ, उलट्या होणे, अतिसार, पिंपल्स.
एम २ टोन सिरप गरोदर स्त्रियानी घेऊ नये, हे फक्त अशा स्त्रियांनी घ्यावे ज्यांना गर्भधारणा करायची आहे.
Read: Marathi Songs Top 10