Sapat Lotion Uses in Marathi – सपट लोशनचे फायदे मराठीत

Sapat Lotion Uses in Marathi

Sapat Lotion Uses in Marathi – सपट लोशनचे फायदे मराठीत

Sapat Lotion Uses in Marathi: सपट लोशन चा उपयोग गजकरण, त्वचेचे संक्रमण, जांगांमध्ये खाज सुटणे, फंगल इंफेक्शन, पाय कुजणे/फुटणे किंवा अंगावर नायटा उटणे अशा सर्व त्वचेच्या संक्रमणाची केला जातो.

Advertisements
Sapat Lotion Uses in Marathi

त्वचेच्या सर्व समस्यांसाठी सपट लोशन चा वापर वर्षानुवर्षे केला गेला आहे. हे एकदम भरोसेमंद व प्रभावशाली औषध आहे.

Sapat Lotion Uses in Marathi Are:

 1. गजकरण,
 2. त्वचेचे संक्रमण,
 3. जांगांमध्ये खाज सुटणे,
 4. फंगल इंफेक्शन होणे,
 5. पाय कुजणे/फुटणे,
 6. अंगावर नायटा उटणे,
 7. त्वचेची जळजळ होणे.

वापरासाठी दिशानिर्देशन

 • प्रथम कोमट पाण्याने प्रभावित क्षेत्र स्वच्छ धुवून घ्या.
 • नंतर सप्त लोशनने कापूस ओला करा.
 • प्रभावित भागात लागू करा.

Read: Panderm Cream Uses In Marathi

Sapat Lotion Information in Marathi

 • औषधाचे नाव –  Sapat Lootion
 • टैबलेट ची प्रकृती – संक्रमण रोधी
 • टैबलेट चे दुष्प्रभाव – त्वचेची जळजळ, चिडचिड, खाज सुटणे, लालसरपणा, त्वचा पातळ होणे, त्वचा सोलणे.
 • सामान्य डोस – सपट लोशन दिवसातून एक किंवा दोन वेळा संक्रमित किंवा प्रभावित त्वचेवर लावा आणि जोपर्यंत संक्रमण पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत या क्रीम चा वापर करा.
 • किंमत – ₹40
 • सारखे औषध – Candid B Lotion, Karpin Lotion, Caladryl Lotion

वाचा: छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

सपट लोशन एक बुरशीनाशक त्वचा लोशन आहे, व त्याचे केराटोलिटिक आणि अँटीफंगल गुणधर्म परजीवी नष्ट करतात आणि त्वचेला आराम देतात. Sapat Lotion चे फायदे अत्यंत प्रशंसनीय आहेत; म्हणूनच याला खाज, इसब आणि दादासाठी ‘आखरी इलाज’ देखील मानले जाते.

Read: Azithromycin Tablet Uses In Marathi

सपट लोशन कसे काम करते ?

सपट लोशन मध्ये असलेले सक्रिय औषध म्हणजेच, सॅलीसायलीक एसिड आणि लोभन फुल आणि मंजिस्ता हे जिवाणूरोधक व बुरशीरोधक गुणधर्माने सक्रिय असतात म्हणूनच ते सर्व प्रकारचे संक्रमण बरे करते.

Read: Melamet Cream Uses In Marathi

Side Effects of Sapat Lotion in Marathi

अन्य क्रीम सारखेच Sapat Lotion चे देखील काही सामान्य दुष्प्रभाव आहेत. मात्र घाबरण्यासारखे काहीच नाही कारण या बहुतेक साइड इफेक्ट्सना कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते व ते जसे तुमचे शरीर जुळवून घेते तसे ते आपोआप बरे होतात.

सपट लोशनचे सामान्य दुष्प्रभावः

 • त्वचेची जळजळ,
 • चिडचिड,
 • खाज सुटणे,
 • लालसरपणा,
 • त्वचा पातळ होणे,
 • त्वचा सोलणे.

Read: Okacet Tablet Uses In Marathi

Frequently Asked Questions

Sapat Lotion Uses in Marathi
Sapat Lotion Uses in Marathi

Sapat Lotion Uses in Marathi: सपट लोशन चा उपयोग गजकरण, त्वचेचे संक्रमण, जांगांमध्ये खाज सुटणे, फंगल इंफेक्शन, पाय कुजणे/फुटणे किंवा अंगावर नायटा उटणे अशा सर्व त्वचेच्या संक्रमणाची केला जातो.

सपट लोशनचे दुष्प्रभाव आहेत त्वचेची जळजळ, चिडचिड, खाज सुटणे, लालसरपणा, त्वचा पातळ होणे, त्वचा सोलणे.

सपट लोशन सारखी औषधें आहेत Candid B Lotion, Karpin Lotion, Caladryl Lotion.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *