How to write 8 in marathi – हा प्रश्न नेहमी इंग्रजी शाळेतून शिक्षण घेतलेल्या मुलांना पडतो. एवढेच नव्हे तर सध्याच्या शिक्षण प्रणालीमुळे हा प्रश्न बऱ्यापैकी मराठी शालेय विद्यार्थ्यांना देखील पडतो.
How to write 8 in marathi?
8 ला मराठीमध्ये ८ असे लिहिले जाते, तसेच 88 ला ८८ आणि 888 ला ८८८ असे लिहिले जाते.
याचा मराठी शब्दोच्चार आठ (aath) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये ऐट असे म्हटले जाते.
मराठी अंक लेखन How to write numbers in marathi (मराठी अंकलिपी)
इंग्रजी नंबर | मराठी अंक | उच्चार |
---|---|---|
1 | १ | एक |
2 | २ | दोन |
3 | ३ | तीन |
4 | ४ | चार |
5 | ५ | पाच |
6 | ६ | सहा |
7 | ७ | सात |
8 | ८ | आठ |
9 | ९ | नऊ |
10 | १० | दहा |
8 numbers in marathi – आठ चे अंक कसे लिहावेत
इंग्रजी नंबर | मराठी अंक | उच्चार |
---|---|---|
8 | ८ | आठ |
88 | ८८ | अठ्याऐंशी |
888 | ८८८ | आठशे अठ्याऐंशी |
8888 | ८८८८ | आठ हजार आठशे अठ्याऐंशी |
88888 | ८८८८८ | अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी |
888888 | ८८८८८८ | आठ लाख अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी |
8888888 | ८८८८८८८ | अठ्याऐंशी लाख अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी |
88888888 | ८८८८८८८८ | आठ करोड अठ्याऐंशी लाख अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी |
888888888 | ८८८८८८८८८ | अठ्याऐंशी करोड अठ्याऐंशी लाख अठ्याऐंशी हजार आठशे अठ्याऐंशी |
Read – Health benefits of flax seeds in marathi
Marathi numbers – इंग्रजी अंक मराठीमध्ये कशे लिहितात
मराठी भाषा जी देवनागरी लिपी मध्ये लिहिली जाते हि एक पुराणिक भाषा आहे जिला जगातील सर्वात जुन्या भाषांमध्ये स्थान प्राप्त आहे.
खालील लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि काहि इंग्रजी अंक मराठी मध्ये कशे लिहिले जातात.
How to write 1 in marathi?
1 ला मराठीमध्ये १ असे लिहिले जाते, तसेच 11 ला ११ आणि 111 ला १११ असे लिहिले जाते.
याचा मराठी शब्दोच्चार एक (ek) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये वन असे म्हटले जाते.
How to write 2 in marathi?
2 ला मराठीमध्ये २ असे लिहिले जाते, तसेच 22 ला २२ आणि 222 ला २२२ असे लिहिले जाते.
2 याचा मराठी शब्दोच्चार दोन (don) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये टू असे म्हटले जाते.
How to write 3 in marathi?
3 ला मराठीमध्ये ३ असे लिहिले जाते, तसेच 33 ला ३३ आणि 333 ला ३३३ असे लिहिले जाते.
याचा मराठी शब्दोच्चार तीन (tin) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये थ्री असे म्हटले जाते.
How to write 4 in marathi?
4 ला मराठीमध्ये ४ असे लिहिले जाते, तसेच 44 ला ४४ आणि 444 ला ४४४ असे लिहिले जाते.
4 याचा मराठी शब्दोच्चार चार (chaar) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये फोर असे म्हटले जाते.
How to write 5 in marathi?
5 ला मराठीमध्ये ५ असे लिहिले जाते, तसेच 55 ला ५५ आणि 555 ला ५५५ असे लिहिले जाते.
5 याचा मराठी शब्दोच्चार पाच (paach) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये फाईव्ह असे म्हटले जाते.
How to write 6 in marathi?
6 ला मराठीमध्ये ६ असे लिहिले जाते, तसेच 66 ला ६६ आणि 666 ला ६६६ असे लिहिले जाते.
६ याचा मराठी शब्दोच्चार सहा (saha) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये सिक्स असे म्हटले जाते.
How to write 7 in marathi?
7 ला मराठीमध्ये ७ असे लिहिले जाते, तसेच 77 ला ७७ आणि 777 ला ७७७ असे लिहिले जाते.
७ याचा मराठी शब्दोच्चार सात (saha) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये सेवन असे म्हटले जाते.
How to write 8 in marathi?
8 ला मराठीमध्ये ८ असे लिहिले जाते, तसेच 88 ला ८८ आणि १११ ला ८८८ असे लिहिले जाते.
८ याचा मराठी शब्दोच्चार आठ (aath) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये एट असे म्हटले जाते.
How to write 9 in marathi?
9 ला मराठीमध्ये ९ असे लिहिले जाते, तसेच 99 ला ९९ आणि 999 ला ९९९ असे लिहिले जाते.
९ याचा मराठी शब्दोच्चार नऊ (navu) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये नाईन असे म्हटले जाते.
How to write 10 in marathi?
10 ला मराठीमध्ये १० असे लिहिले जाते, तसेच 100 ला १०० आणि 1000 ला १००० असे लिहिले जाते.
१० याचा मराठी शब्दोच्चार दहा (daha) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये टेन असे म्हटले जाते.
How to write 20 in marathi?
20 in marathi ला मराठीमध्ये २० असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार वीस (vees) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये ट्वेंटी असे म्हटले जाते.
Read – RIP Meaning in marathi
How to write 78 in marathi?
78 ला मराठीमध्ये ७८ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार अठ्ठ्याहत्तर (Athyahattar) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये सेवेंटी एट असे म्हटले जाते.
How to write 33 in marathi?
33 ला मराठीमध्ये ३३ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार तेहतीस (Tehatis) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये थर्टी थ्री असे म्हटले जाते.
How to write 44 in marathi?
44 ला मराठीमध्ये ४४ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार चव्वेचाळीस (Chavvechalis) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये फोर्टी फोर असे म्हटले जाते.
How to write 56 in marathi?
56 ला मराठीमध्ये ५६ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार छप्पन (Chappan) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये फिफ्टी सिक्स असे म्हटले जाते.
How to write 96 in marathi?
96 ला मराठीमध्ये ९६ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार शहान्नवू (Shannavu) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये नाईंटी सिक्स असे म्हटले जाते.
How to write 46 in marathi?
75 ला मराठीमध्ये ४६ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार सेहेचाळीस (Sehechalis) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये फोर्टी सिक्स असे म्हटले जाते.
Read – Benefits of fennel seeds in marathi
How to write 75 in marathi?
75 ला मराठीमध्ये ७५ असे लिहिले जाते, याचा मराठी शब्दोच्चार पंच्याहत्तर (Panchyahattar) असा आहे, ज्याला इंग्रर्जीमध्ये सेवेंटी फाईव्ह असे म्हटले जाते.