जर तुम्ही स वरून मुलींची नावे शोधत असाल तर समजा तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आजच्या लेखात आपण तब्ब्ल ५०० पेक्षा अधिक स वरून मुलींची नावे अर्थासहित दिलेली आहेत. यामध्ये २०२३ ची लेटेस्ट व मॉडर्न नावे देखील आहेत.
स वरून मुलींची नावे - s varun mulinchi nave marathi
स वरून मुलींची नावे – s varun mulinchi nave marathi यामध्ये सर्वोत्तम नावे म्हणजे स्वरा, सांज, स्वामींनी व संध्या अशी आहेत. या व्यतिरिक्त अनेक स वरून मुलींची नावे खालील लेखामध्ये दिलेली आहेत.
जर तुम्हाला शास्त्रानुसार स अक्षरावरून मुलीचे नाव ठेवायचे असल्यास हि आनंदाची बाब आहे कारण स हे अक्षर सरस्वती देवीचे प्रतीक आहे. सरस्वती देवी चा आशीर्वाद तुमच्या मुलीवर आयुष्यभर राहील आणि तिला शिक्षणात भरगोस यश मिळेल.
स वरून मुलींची नावे आहेत समीरा, सलोनी, समृद्धी, सरीन, सरयू, सौम्या आणि सेजल.
आजच्या लेखामध्ये सर्वोत्तम लेटेस्ट मॉडर्न व सांस्कृतिक s varun mulinchi nave marathi दिलेले आहेत. सर्व नावांचे अर्थ देखील दिले आहेत.
स अक्षराचे महत्व असे आहे कि स वरून नावे असलेले लोक अतिशय हुषार आणि धर्मनिष्ठ होतात फक्त त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे आवश्यक आहेत.
1.सान्वी
सान्वी हे दोन अक्षरी स वरून मुलींचे एक सर्वोत्कृष्ट नाव आहे. याचा अर्थ लक्ष्मी देवीचे नाव किंवा अवतार आहेत.
2.सरया
सरया हे एक आधुनिकीक मॉडर्न असे स वरून मुलीचे नाव आहे ज्याचा अर्थ असा होतो कि एक धार्मिक स्त्री होतो.
वाचा: न अक्षरावरून मुलींची नावे २०० नावे अर्थासहित
3.सायशा
सरया हे एक आधुनिकीक मॉडर्न असे स वरून मुलीचे नाव आहे ज्याचा अर्थ असा होतो कि एक धार्मिक स्त्री होतो.
4.सगुणा
जस कि नावावरूनच कळते कि सगुणा या नावाचा अर्थ सर्व चांगल्या गुणांनी नटलेली स्त्री असा होतो.
5.सलोनी
सलोनी या शब्दाचा अर्थ सुंदर अशी स्त्री असा होतो. सलोनी हे एक सध्या स वरून मुलींची नावे मध्ये फेमस नाव आहे व जवळपास सर्वत्र आढळते.
6.समिधा
समिधा या नावाचा अर्थ असा होतो कि पवित्र अग्नी, हे नाव सुद्धा मॉडर्न व आधुनिक असे वाटते.
वाचा: २०० पेक्षा अधिक न वरून मुलांची नावे 2022 अर्थासहित मराठी
7.समीरा
समीरा हे नाव चमेली या सुंदर फुलावरून घेतले आहे. असे सुंदर नाव सुरद्र व गॉड मुलीस द्यावे.
8.समिता
समिता हे नाव ठेवल्यास मुलगी घराला एकत्रित ठेवते असे शास्त्र आहे.
9.संप्रीती
संप्रीती या नावाचा अर्थ असा होतो कि सर्वाना प्रिय किंवा प्रीतीची असणारी.
10.समृद्धी
समृद्धी हे नाव देखील एक कॉमन नाव आहे, ज्याचा अर्थ पैस्याने समृद्ध लक्ष्मी असा होतो.
11.सवि
s varun mulinchi nave marathi सवि याचा अर्थ असा होतो कि सूर्यशक्ती व देवी.
12.संयुक्ता
देवी दुर्गाचे हे नाव संयुक्ता, नेहमी ऐकण्यास गॉड वाटते. आवडले असल्यास नक्की ठेवा.
13.स्थुती
स्थुती हे देखील देवी दुर्गाचे हे नाव आहे, नेहमी ऐकण्यास खूप चांगले आहे.
वाचा: अ वरून मुलींची नावे 2022 | a varun mulinchi nave 2022
14.सीता
सीता हे प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचे नाव आहे, सुंदरता आणि पतिव्रतेची मूर्ती असलेली सीता मा एकदम प्रिय आहे.
15.संगीनी
संगीनी हे देखील एक सुंदर स वरून मुलींची नावे आहेत. याचा अर्थ जन्मभराची साथ देणारी स्त्री असा होतो.
16.सानिका
सानिका या शब्दाचा अर्थ सुंदर बासुरीची धून असा होतो.
17.संजीवनी
संजीवनी हे नाव एकदम सुंदर आहे व याचा अर्थ अमर करणारी जडी बुटी असे आहे.
18.शांती
शांती या नावाचा अर्थ असा होतो कि शांतीप्रिय मुलगी.
19.सांज
सांज हे एक जबरदस्त मॉडर्न नाव आहे, सध्या खूप कमी मुलींना हे नाव दिले आहे त्यामुळे हे एक युनिक नाव मानले गेले आहे.
20.सुहानी
सुहानी हे देखील एक सुंदर स वरून मुलीचे नाव आहे, ऐकण्यास मधुर वाटणाऱ्या या नावाचा अर्थ सुंदर असा होतो.
21.सागरिका
सागरिका या नावाचा अर्थ असा होतो कि सागराची एक लाट जी घरात सुखशांती आणेल.
22.सानिया
सानिया या शब्दाचा अर्थ असा होतो कि वेळेला मदद करणारी स्त्री.
23.सत्विका
सत्विका एक छान असे नाव आहे, या नावाचा अर्थ असा होतो कि शांत व सुंदर अशी मुलगी.
24.सविता
सविता या नावाचे अर्थ नद्यांची देवी असा होतो, अगदी मॉडर्न युगामध्ये चालून जाईल असे हे नाव आहे.
25.संचिता
संचिता चा अर्थ असा कि सदैव चिंतन लावून बसणारी मुलगी.
26.साधना
संस्कृत मध्ये या मूळ नावाचा अर्थ आहे कि ‘सिद्धी, कामगिरी, उपासना
27.सायश्री
सायश्री हे एक मॉडर्न राजेशाही नाव आहे, ऐकायला सुंदर व युनिक असे नाव तुमच्या मुलीला नक्की देऊ शकता.
28.साक्षी
साक्षी या नावाचा अर्थ नावातच आहे, जो असा होतो कि एखाद्या गोष्टीची साक्ष असणे.
29.समीक्षा
समीक्षा या नावाचे अर्थ असा आहे कि समीक्षण करणारी मुलगी.
30.सनद
सनद म्हणजे भेट किंवा एखाद्या गोष्टीची किंमत असा होतो.
31.संध्या
संध्या या शब्दाचे अर्थ आहे कि सांज किंवा संध्याकाळ.
32.संगीता
संगीता या नावाचे अर्थ संगीताने सद्गुण असलेली मुलगी.
33.संजना
कर्तव्यदक्ष स्त्री असा अर्थ असलेले हे स वरून मुलींची नाव एकदम झकास आहे.
34.सरस्वती
सरस्वती हे स्वतः देवीचे नाव आहे जे तुमच्या मुलीला देऊ शकता.
35.सरीन
राजकुमारी असे अर्थ असलेले नाव सरीन हे खूपच गोड आणि मधुर वाटते.
36.सरोजिनी
कमळांनी भरलेला तलाव असा या नावाचा अर्थ होतो.
37.सरयू
सरयू हे नदीचे नाव आहे, पवित्र असलेले ही नदी उत्तर प्रदेश मध्ये आहे.
38.सायली
सायली हे अजून एक s varun mulinchi nave marathi आहे जे बऱ्यापैकी आता कॉमन झाले आहे.
39.शानवी
शानवी हे लक्ष्मी देवीचे नाव असून, तुम्हाला लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि घरात भरभराट होईल.
40.शारदा
शारदा हे नाव सरस्वती देवीला संबोधित करण्यासाठी वापरले जाते.
41.शर्मिला
शर्मिला या नावाचा अर्थ असा होतो कि लाजिरवाणी मुलगी.
वाचा: Marathi Mulanchi Nave 2022 – अर्थासहित मराठी मुलांची नावे २०२२
42.शरवरी
शरवरी या नावाचा अर्थ नाजूक किंवा दिवस व रात्र असा होतो.
43.शशिकला
शशिकला या नावाचा अर्थ चंद्राचा उदय असा आहे.
44.शीला
शीला या नावाचा अर्थ असा होतो कि अशी मुलगी जिच्यामध्ये सर्व चांगले गुण आहेत.
45.शीतल
शीतल या नावाचे अर्थ थंड व शांत डोक्याची मुलगी जी सर्व घर स्थिर ठेवते.
46.शेवंती
शेवंती हे सुंदर फुलांचे नाव आहे, मुलगी फुलासारखी गॉड राहते हे नाव ठेवल्यास.
47.शिखा
शिखा या शब्दाचे अर्थ आगीची लाट असा होतो, या नावाच्या मुळी एकदम रागीट असतात.
48.शिल्पा
शिल्पा या नावाचे अर्थ एक उत्कृष्ट गोष्ट किंवा शिल्प असे होते.
49.शिवाली
शिवाली या शब्दाचा अर्थ शिव देवाला प्रिय असलेली मुलगी असा होतो.
50.शिव सुंदरी
शिव सुंदरी या नावाचा अर्थ सुंदर मुलगी असे आहे.
51.शोभा
शोभा या नावाचा अर्थ सुंदर मुलगी असे आहे.
52.श्रद्धा
श्रद्धा या नावाचा अर्थ श्रद्धा असणारी मुलगी.
53.श्रवणा
श्रवणा या शब्दाचा अर्थ श्रावण असे म्हटले जाते.
54.श्रवंती
श्रावण महिन्याची पौर्णिमा, श्रावण महिन्यात जन्मलेली मुलगी असा अर्थ आहे.
55.श्रावस्ती
श्रावस्ती या नावाचे अर्थ एक प्राचीन भारतीय शहर असा होतो.
56.स्म्रीती
स्म्रीती या नावाचे अर्थ कोणाची तरी आठवण देणारी मुलगी.
57.सोनाक्षी
सोनाक्षी हे अजून एक उत्तम स वरून मुलींची नावे मधील नाव आहे, सध्या हे नाव खूप प्रसिद्ध आहे ज्याचा अर्थ असा होतो.
58.सोनिया
सोनिया या नावाचे अर्थ सोन्याने मडवलेली मुलगी.
59.सौम्या
संस्कृत मध्ये मूळ नावाचा अर्थ ‘सौम्य, सुंदर, शुभ आणि अनुकूल’; ‘एक मोती आणि सुंदर’.
60.सौंदर्या
नावावरूनच कळते कि याचा अर्थ सौंदर्यशिल मुलगी असा होतो.
61.संगिका
संगिका हे देखील एक सुंदर स वरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ अग्निमय, तापट असा होतो.
62.सांजली
सांजली या नावाचा अर्थ प्रार्थनेत हात पकडलेली मुलगी असा होतो.
63.सरुशा
सरुशा हे देखील आपल्या स वरून मुलींची नावे लिस्टमधील एक मॉडर्न नाव आहे ज्याचा अर्ध ज्यावर तुम्ही झुकू शकताअसा होतो.
64.सात्विका
सात्विका या नावाचे अर्थ देवी दुर्गा, शांत असा होतो.
65.सचिका
सचिका या नावाचे अर्थ दयाळू, मोहक, प्रतिभावान अशी मुलगी असा होतो.
66.सव्दिता
सव्दिता या नावाचे अर्थ संयोजन असा होतो.
67.साईशा
साईशा या नावाचे अर्थ मोठ्या इच्छा आणि ध्येय, जीवनाचे सत्य; असा होतो.
68.सगुण
सगुण हे देखील आणखी एक स वरून मुलींची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ आहे शगुन, नशीब, भाग्यवान, शुभ मुहूर्त; शुभ भेट आणि शकुन.
69.सहस्र
सहस्र या नावाचे अर्थ एक नवीन सुरुवात असा होतो.
70.सदा
सदा या नावाचा अर्थ नेहमी असा होतो.
Top 10 Modern स वरून मुलींची नावे
आधुनिक मराठीत लहान मुलांच्या नावांसाठी एस हे अक्षर लोकप्रिय आहे. मराठी मुलींसाठी ही 10 लोकप्रिय S अक्षरांची नावे आहेत:
- सानवी – याचा अर्थ “देवी लक्ष्मी”
- श्रावणी – याचा अर्थ “चांगली बातमी ऐकणे”
- श्रिया – याचा अर्थ “समृद्ध”
- श्वेता – याचा अर्थ “पांढरा किंवा गोरा”
- सेजल – म्हणजे “शुद्ध”
- सिमरन – म्हणजे “स्मरण”
- सलोनी – याचा अर्थ “सुंदर”
- शीतल – याचा अर्थ “थंड किंवा सुखदायक”
- सुकन्या – याचा अर्थ “सुंदर मुलगी”
- सीमा – म्हणजे “सीमा किंवा रेषा”
Top 10 Unique स वरून मुलींची नावे
मराठी ही एक भाषा आहे जी प्रामुख्याने भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. याला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे आणि मराठी नावे बहुधा अनोखी आणि अर्थपूर्ण असतात. ‘S’ अक्षराने सुरू होणारी मराठी मुलींची टॉप 10 खास नावे येथे आहेत:
- सौम्या
- शैलजा
- शिवाली
- शीला
- शिवजा
- श्रिया
- सांज
- शेफाली
- श्रुतिका
- सुमित्रा
Top 10 Royal स वरून मुलींची नावे
जर तुम्ही ‘S’ अक्षराने सुरू होणार्या सुंदर शाही मराठी मुलीचे नाव शोधत असाल, तर विचारात घेण्यासाठी येथे दहा उत्तम पर्याय आहेत.
- श्रेयसी – म्हणजे “सौंदर्य”
- श्रुतिका – म्हणजे “बुद्धिमान”
- शिवानी – म्हणजे “सौभाग्य देवी”
- समायरा – याचा अर्थ “मंत्रमुग्ध करणारी”
- श्रुती – म्हणजे “शहाणा” किंवा “सर्वाधिक ऐकलेले”
- शर्वरी – म्हणजे “रात्र”
- शिखा – म्हणजे “प्रकाश”
- सुचित्रा – म्हणजे “सुंदर”
- सहाना – याचा अर्थ “संयम”
- शिल्पा – म्हणजे “सौंदर्य”
तर मित्रानो आणि मैत्रिणींनो आजचा आपला लेख स वरून मुलींची नावे कसा वाटला हे नक्की कमेंट मधून सांगा.
2 Responses