S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave (300+ Names)

S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave । स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे

S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave

S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave
S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave

S Varun Boy Name Marathi किंवा S Varun Mulanchi Nave आहेत साईतेज, साईप्रताप, साकेत, समय, सौरभ, समीक, सम्यक, सरण, सारंग आणि सशांक.

Advertisements

आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत सर्वोत्कृष्ट S Varun Boy Name Marathi आणि S Varun Mulanchi Nave जी एकदम मॉडर्न व नवीन नावे आहेत.

जर तुम्हाला स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे किंवा baby boy names in marathi starting with s अर्थासहित हवी असतील तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात खालील लेखात सविस्तर S Varun Mulanchi Nave दिली आहेत.

वाचा – स वरून मुलींची नावे ५०० पेक्षा अधिक नावे अर्थासहित

1.सागर

सागर हे एक फेमस व सुंदर असे S Varun Boy Name Marathi पैकी एक नाव आहे. याचा अर्थ महासागर मग तो बुद्धीचा सागर, पैशाचा सागर किंवा विचारांचा सागर असा होऊ शकतो.

2.सात्विक

सात्विक हे देखील एक सुंदर S Varun Mulanchi Nave पैकी सर्वोत्तम नाव आहे, याचा अर्थ धार्मिक मुलगा असा होतो. या नावाचे अर्थ खूप खोल असून हे नाव ठेवल्याने आपणास एक चांगला मुलगा लाभेल हे नक्की.

3.साकेत

साकेत या नावाचा अर्थ स्वर्ग असा होतो जर तुम्ही एक जबरदस्त स अक्षरांवरुन मुलांची नावे शोधात असाल तर हे एक उत्तम नाव आहे.

वाचा – म वरून मुलींची नावे

4.साई तेज

साई तेज या नावाचे अर्थ प्रचंड तेजस्वी असलेला राजकुमार, हे नाव एखाद्या कर्तृत्ववान मुलाला दिले जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलाला आयुष्यात यशस्वी बनवू इच्छित असाल तर हे नाव नक्की द्या.

5.साईकृष्ण

साईकृष्ण या नावाचे खोल पौराणिक अर्थ आहे, पर्शियनमध्ये साई म्हणजे संत किंवा परमेश्वर. म्हणून साईकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण असा आहे.

6.समय

समय हे देखील एक सुंदर boy name in marathi starting with s आहे, याचा अर्थ एक चांगली वेळ आणणारा मुलगा असा आहे. याशिवाय हे नाव एक मॉडर्न नाव आहे.

वाचा – Marathi Mulanchi Nave 2022 – अर्थासहित मराठी मुलांची नावे २०२२

7.समीक

समीक हे देखील अजून एक मॉडर्न s name boy marathi आहे, याचा अर्थ शांततापूर्ण, शांतीप्रिय असलेला मुलगा असा होतो.

8.समीरन

काहीतरी वेगळं आणि युनिक असे नाव ठेवायचे असेल तर समीरन हे नाव एकदम उत्कृष्ट नाव आहे याचा मराठीत अर्थ झुळूक असा होतो आणि होय हे हिंदू नाव आहे.

9.संदीप

संदीप हे देखील सुंदर s varun boy name marathi आहे याचा अर्थ पेटलेला दिवा असा होतो. जर तुम्हाला तसे हे नाव सध्या जास्त कॉमन झालेले आहे हे देखील लक्षात ठेवा.

10.संजीवन

संजीवन या नावाचा अर्थ त्या नावातच आहे जो आहे कि जिवंत करणे, जीवन देणे. असा मुलगा जो कुटुंबाला पुन्हा जीवनदान देईल.

वाचा – व वरून मुलींची नावे 2022 – V Varun Mulinche Nave 2022

स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे (Modern Names)

स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे (Modern Names)
स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे (Modern Names)

आजकलच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्याला नेहमीच काहीतरी मॉडर्न नावे ठेवाविसी वाटतात ना? म्हणूनच आता खालील दिलेली सर्व नावे एकदम युनिक व मॉडर्न जमान्यात चालणारी स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे आहेत.

1.संयोग

संयोग या मॉडर्न नावाचा अर्थ आहे एकत्र येणे, संयोजन करणे, किंवा मुलाच्या जन्माने सर्वाना एकत्र आणणे असा आहे.

2.सारांश

सारांश या नावाचा अर्थ थोडक्यात असा होतो तसेच हे नाव ऐकायला खूप गोंडस वाटते आणि थोडे ब्रँडेड देखील वाटते.

3.साश्रिक

साश्रिक हे ऐकायला देखील सुंदर नाव आहे याचा अर्थ समृद्ध असा होतो, काहीतरी युनिक नाम असे हे नाव आहे जे तुम्ही या मॉडर्न जमान्यात ठेऊ शकाल.

4.साश्वत

साश्वत हे अजून एक S Varun Boy Name Marathi पैकी एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ अनंत असा होतो. असे सुंदर अर्थ असलेले नाव तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता.

5.सस्मित

सस्मित हे नाव मूळचे संस्कृत आहे, याचा अर्थ ‘कोणत्याही परिस्थितीत हसणारी व्यक्ती’, ‘आनंदी’ असणारी व्यक्ती अशी आहे.

6.सत्यक

सत्यक हे देखील आणखी एक S Varun Mulanchi Nave पैकी एक नाव आहे याचा अर्थ प्रामाणिक किंवा सत्यावर चालणारा मुलगा असा होतो.

7.सौम्यक

सौम्यक हे देखील एक नवीन व सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ सहज मिळतील असा होतो.

8.सौनक

सौनक या नावाचे अर्थ ज्ञानी मुलगा असा आहे, जर तुम्ही baby boy names in marathi starting with s शोधत असाल तर हे नाव सुंदर आहे.

9.सौरभ

सौरभ हे एक मॉडर्न S Varun Boy Name Marathi आहे याचा अर्थ सुगंध असा आहे. इतके सुंदर अर्थ असलेला हा नाव खूपच आकर्षित असलेला आहे.

10.शंतनू

शंतनू या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘निष्ट’ असा होतो. जर तुम्हाला एक सुंदर असे स अक्षरांवरुन वरून मुलाचे नाव असेल तर तुम्ही हे नाव देऊ शकता.

Boy Name in Marathi Starting With S । Marathi Names for Baby Boy Starting With S

Boy Name in Marathi Starting With S
Boy Name in Marathi Starting With S

Boy name in Marathi starting with s व Marathi names for baby boy starting with s आहेत शरद, शशी, शिव, श्रेयश, सिहांस, श्रीहान, शुभांकर, शुभेंद्रु आणि शाम.

आता खालील लेखामध्ये आपण पाहणार आहोत boy name in Marathi starting with s व Marathi names for baby boy starting with s.

1.शरद

शरद हे नाव महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे याचा अर्थ एका हंगामाचे नाव असा होतो.

2.शशी

शशी या S Varun Mulanchi Nave चे अर्थ आहे चंद्र, जर तुम्हाला हे नाव आवडले असेल तर खालील दिलेली नावे देखील आवडतील म्हणून खालील लेख पूर्ण वाचा.

3.शशिष

शशिष या नावाचा अर्थ भगवान शिवाचे नाव असा आहे, हे देखील एक सुंदर S Varun Boy Name Marathi पैकी एक नाव आहे.

4.शिरीष

शिरीष या सुंदर नावाचे अर्थ एक फूल; रेनट्री असे आहे.

5.शिव

शिव हे देखील एक युनिक आणि जबरदस्त नाव आहे जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर हे नाव तुम्हाला नक्की आवडेल, याचा अर्थ भगवान शिव, शुभ, भाग्यवान असा होतो.

6.श्रेयश

श्रेयश या नावाचा अर्थ श्रेष्ठ मुलगा असा होतो, तुम्ही हे नाव तुमच्या बाळाला देऊ शकता.

7.श्रीहान

श्रीहान हे भगवान विष्णु चे नाव आहे, हे देखील आमचे एक फेव्हरेट S Varun Boy Name Marathi पैकी एक नाव आहे.

8.शुभांकर

शुभांकर या आधुनिक स वरून मुलाचे नावाचे अर्थ आहे शुभ किंवा सुशोभित.

9.शुभेंद्रु

शुभेंद्रु हे एक सुंदर व ऐकायला गोड वाटणारे नाव आहे याचा अर्थ भाग्यवान चंद्र असा होतो.

10.शाम

शाम हे एक धार्मिक तसेच कुटुंबिक वाटणारे नाव आहे याचा अर्थ गडद निळा, काळा असा होतो. भगवान कृष्णाचा रंग असा होतो.

S Name Boy Marathi । S Varun Boy Name Marathi

S Name Boy Marathi । S Varun Boy Name Marathi
S Name Boy Marathi । S Varun Boy Name Marathi

सर्वोत्कृष्ट S name boy marathi व S varun boy name marathi आहेत सिध्दराज, सिकंदर, शिवराज, शिवतेज, सोहन, श्रावण, सुभाष , सुदर्शन आणि सुजत आहे.

आता खालील लेखात आपण पाहुयात s name boy Marathi । s varun boy name Marathi. हि नावे देखील जबरदस्त आहे ती पाहिल्याशिवाय तुमच्या मुलाचे नाव ठेवू नका.

1.सिद्धेश

सिद्धेश हे एक सुंदर S Varun Mulanchi Nave पैकी एक आहे, याचा अर्थ किती सुंदर आहे बघा धन्य धन्याचा स्वामी.

2.सिध्दराज

सिध्दराज या नावाचे अर्थ पूर्णत्वाचा स्वामी असा आहे, आपण जर काहीतरी युनिक व धार्मिक नाव शोधत असाल ते हे एक जबरदस्त नाव आहे.

3.सिकंदर

सिकंदर हे नाव सुप्रसिद्ध नाव आहे याचा अर्थ विजयी होणारा आहे.

4.शिवराज

शिवराज हे नाव स्वतः शिवरायांच्या नावाचे प्रतीक आहे अशीच रॉयल नावे तुम्ही वाचू शकता.

5.शिवतेज

शिवतेज हे नाव स्वतः शिव भगवान यांचे प्रतीक आहे. हे देखील एक S Varun Boy Name Marathi पैकी नाव आहे.

6.सोहन

सोहन या गोंडस नावाचे अर्थ चांगले दिसणारे बाळ असा होय, शिवाय हे नाव एक जबरदस्त मॉडर्न जमान्यातील नाव वाटते.

7.श्रावण

श्रावण नावाचा सामान्यतः अर्थ होतो वाहणारी किंवा नदी याव्यतिरिक्त श्रावण बाळ देखील एक प्रसिद्ध संत आहेत.

8.सुभाष

सुभाष या नावाचा अर्थ मित भाषी असा होतो, हे देखील एक जबरदस्त S Varun Mulanchi Nave पैकी एक जबरदस्त नाव आहे.

9.सुदर्शन

सुदर्शन या नावाचा अर्थ मृदुभाषी प्रज्वलित असा आहे व हे ऐकायला देखील सुंदर नाव आहे.

10.सुजत

सुजत या नावाचे अर्थ चांगल्या कुळातील मुलगा असा होतो, हे देखील एक जबरदस्त मॉडर्न वाटणारे नाव आहे.

Baby Boy Names in Marathi Starting with S

S Name Boy Marathi । S Varun Boy Name Marathi
S Name Boy Marathi । S Varun Boy Name Marathi
  1. सुजित
  2. सुकेश
  3. सुलभ
  4. श्रीकांत
  5. सुलेख
  6. सुमन
  7. सुमेध
  8. स्मिथ
  9. संजय
  10. स्पर्श
  11. सुरेंद्र
  12. सूर्या

तर अशा प्रकारे आजच्या लेखात आपण पाहिलेत S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave । स अक्षरांवरुन वरून मुलांची नावे । boy name in marathi starting with s । marathi names for baby boy starting with s । s name boy marathi । s varun boy name marathi । baby boy names in marathi starting with s. तुम्हाला कोणते नाव आवडले हे नक्की कमेंट करून सांगा.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *