Jaude Meaning in Marathi – जाऊदे चा अर्थ

Jaude Meaning in Marathi

मित्रानो आणि मैत्रिणींनो, Jaude Meaning in Marathi – जाऊदे चा अर्थ मराठीत व योग्य वापर शोधताय का? होय तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. कारण आजच्या लेखात Jaude बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

Advertisements

Jaude Meaning in Marathi - जाऊदे चा अर्थ

Jaude Meaning in Marathi – जाऊदे चा अर्थ आहे (Let it go) याचा उच्चार जा-उ-दे असा आहे. हिंदीमध्ये आपण याला “जाणे दे” असा होतो.

Jaude शब्दाचा वाक्यप्रचार खालील प्रमाणे आहे:

  1. तो काय बोलला ते Jaude, तुला काय वाटते हे महत्वाचे.
  2. Jaude ना यार, काय त्या जुन्या गोष्टी घेऊन बसला आहेस.
  3. चला, झालं ते Jaude आता नवीन सुरवात करू.
  4. Jaudeरे, कुठे झालेल्या गोष्टी काढत बसला आहेस.
  5. चल बेटा Jaude, आपण पुन्हा एकदा येऊ.
Related

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *