Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
मित्रानो आणि मैत्रिणींनो, Jaude Meaning in Marathi – जाऊदे चा अर्थ मराठीत व योग्य वापर शोधताय का? होय तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. कारण आजच्या लेखात Jaude बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.
Advertisements
Jaude Meaning in Marathi - जाऊदे चा अर्थ
Jaude Meaning in Marathi – जाऊदे चा अर्थ आहे (Let it go) याचा उच्चार जा-उ-दे असा आहे. हिंदीमध्ये आपण याला “जाणे दे” असा होतो.
Jaude शब्दाचा वाक्यप्रचार खालील प्रमाणे आहे:
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
- तो काय बोलला ते Jaude, तुला काय वाटते हे महत्वाचे.
- Jaude ना यार, काय त्या जुन्या गोष्टी घेऊन बसला आहेस.
- चला, झालं ते Jaude आता नवीन सुरवात करू.
- Jaudeरे, कुठे झालेल्या गोष्टी काढत बसला आहेस.
- चल बेटा Jaude, आपण पुन्हा एकदा येऊ.
Related
Advertisements