Zinda Tilismath Uses in Marathi – जिंदा तिलीसमात चे उपयोग

Zinda Tilismath Uses in Marathi

Zinda Tilismath Uses in Marathi - जिंदा तिलीसमात चे उपयोग

Zinda Tilismath Uses in Marathi: हे 100% हर्बल औषध आहे जे सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे व याचा उपयोग खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि पोटदुखीपासून त्वरित आराम देते.

Advertisements

Zinda Tilismath हे शक्तिशाली औषधी वनस्पतींपासून बनविलेले आहे आणि (uses) वापरासाठी सुरक्षित आहे कारण त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Zinda Tilismath Uses in Marathi
Zinda Tilismath Uses in Marathi

Zinda Tilismath Uses in Marathi Are:

  1. सर्दी
  2. खोकला
  3. पोटदुखी
  4. कानदुखी
  5. दातदुखी
  6. अंगदुखी
  7. मळमळ

Key Benefits of Zinda Tilismath in Marathi:

  • यामुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो
  • हे पोटदुखी आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते
  • हे शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करू शकते
  • यामुळे कान दुखणे आणि दातदुखीपासून आराम मिळू शकतो

Read: Migraine Meaning In Marathi

Zinda Tilismath Information in Marathi

  • टैबलेट चे नाव – Zinda Tilismath
  • टैबलेट ची प्रकृती – इम्युनिटी औषध
  • टैबलेट चे दुष्प्रभाव – उलटी, मळमळ, स्किन रैश, त्वचेची जळण
  • सामान्य डोस – जिंदा तिलीसमात ला तुम्ही दिवसातून एक वेळा किंवा दोन वेळा आपल्या नाका भोवती लावू शकता. मात्र हा डोस एकदा डॉक्टरांकडून खात्री करून घेणे महत्वाचे.
  • किंमत – ₹120
  • सारखे औषध – Vicks Vaporub, Zandu Ultra Balm

Zinda Tilismath कसे काम करते ?

Zinda Tilismath मध्ये असलेले निलगिरीचे तेल सर्दी खोकला व तापावर रामबाण उपाय आहे. या सोबत गरम पाण्याचे सेवन केल्याने तुम्ही लवकर बरे होऊ शकता.

Read: Sinarest Tablet Uses In Marathi

Side Effects of Zinda Tilismath in Marathi

अन्य औषधांसारखेच Zinda Tilismath चे देखील काही सामान्य दुष्प्रभाव आहेत, मात्र कुठलेही दुष्प्रभाव अधिक तीव्र दिसून आल्यास तुमच्या डॉक्टरांना कळवावे.

जिंदा तिलीसमात चे सामान्य दुष्प्रभाव आहेत:

  • उलटी,
  • मळमळ,
  • स्किन रैश,
  • त्वचेची जळण

वाचा: तीव्र खोकला दूर करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय

Zinda Tilismath कसे वापरावे?

Zinda Tilismath दिवसातून दोन वेळा नाकाच्या बाहेर, कपाळावर, मानेवर किंवा छातीवर लावू शकता.

वाचा: छातीत कफ झाल्यास घरगुती उपाय व कफ बाहेर पडण्यासाठी उपाय सांगा

Frequently Asked Questions

Zinda Tilismath Uses in Marathi
Zinda Tilismath Uses in Marathi

Zinda Tilismath Uses in Marathi: हे 100% हर्बल औषध आहे जे सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आहे व याचा उपयोग खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि पोटदुखीपासून त्वरित आराम देते.

तसे Zinda Tilismath हे एकदम सुरक्षित औषध आहे मात्र त्याचे सामान्य दुष्प्रभाव आहेत. उलटी, मळमळ, स्किन रैश, त्वचेची जळण.

Zinda Tilismath ची किंमत १२० रुपये एवढी आहे.

Read: Chia Seeds In Marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *