Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi – आयरन आणि फोलिक एसिड टॅबलेट चे उपयोग

Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi

Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi

Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi: आयरन आणि फोलिक एसिड टॅबलेट चा उपयोग अनेमिया, लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी, गरोदरपणात आईचे स्वास्थ राखण्यासाठी व यकृताच्या रोगात केला जातो.

Advertisements
Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi
Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi

Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi Are: 

  1. अनेमिया,
  2. लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी,
  3. गरोदरपणात आईचे स्वास्थ राखण्यासाठी,
  4. यकृताचा रोग.

आयरन व फोलिक एसिडचे हे औषध एक लोह पूरक आहे जे लोहाच्या कमी रक्त पातळीवर उपचार करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाते (जसे की गर्भधारणेमुळे अशक्तपणा).

शरीरात लोह हे एक महत्त्वाचे खनिज आहे जे शरीराला लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असते.

वाचा: छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

Iron and Folic Acid Tablets Information in Marathi

  • टैबलेट चे नाव – Iron and Folic Acid Tablets
  • टैबलेट ची प्रकृती – हिमोग्लोबिन वाढवण्याचे औषध
  • टैबलेट चे दुष्प्रभाव –आयरन व फोलिक एसिड टैबलेट चे सामान्य दुष्प्रभाव आहेत बद्धकोष्ठता, अतिसार, पोटात पेटके किंवा पोट खराब होणे. 

  • सामान्य डोस – Iron and Folic Acid Tablets यांचा डोस सामान्यतः तुमचे डॉक्टर निर्धारित करतील मात्र या औषधांचा सामान्य डोस आहे तुम्ही दिवसातून एक किंवा दोन वेळा.
  • किंमत – ₹110 – ₹190

हे देखील लक्षात ठेवा की या औषधांमुळे तुमचे मल काळे होऊ शकते, मात्र हा दुश्परिणाम हानीकारक नसतो आणि औषध बंद केल्यावर आपोआप निघून जातो.

Read: Paracetamol Tablet Uses In Marathi

आयरन व फॉलिक एसिड टैबलेट कसे काम करते ?

जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी हे औषध नियमितपणे घ्या. हे औषध आपल्या रक्तातील लाल रक्त पेशी म्हणजेच हिमोग्लोबिन वाढवते. लाल रक्त बनण्यासाठी आपल्या शरीराला आयरन व फोलिक एसिड लागते जे कि या औषधातून मिळते.

Read: Nicip Plus Tablet Uses In Marathi

Side Effects of Iron and Folic Acid Tablets in Marathi

अन्य औषधांसारखेच Iron and Folic Acid Tablets चे देखील काही सामान्य दुष्प्रभाव आहेत, मात्र घाबरण्यासारखे काहीच नाही कारण या बहुतेक साइड इफेक्ट्सना कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते.

जसे तुमचे शरीर Iron and Folic Acid Tablets सोबत जुळवून घेते तसे ते आपोआप बरे होतात.

सामान्य दुष्प्रभाव आहेत:

Read: Nodard Plus Tablet Uses In Marathi

आयरन व फोलिक एसिड टैबलेट कसे घ्यावे?

Iron and Folic Acid Tablets हे औषध तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळ्जीपूर्ण घ्या. Iron and Folic Acid Tablets बिना चघळता, बिना चुरडता, आणि बिना तोडता घ्यावे.

Iron and Folic Acid Tablets उपाशी पोटी घेतल्याने तुम्हाला तीव्र दुष्परिणाम होऊ शकतात म्हणूनच जेवणानंतर घेणे चालू करा.

Read: Omee Tablet Uses In Marathi

Frequently Asked Questions

Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi
Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi

Iron and Folic Acid Tablets Uses in Marathi: आयरन आणि फोलिक एसिड टॅबलेट चा उपयोग अनेमिया, लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी, गरोदरपणात आईचे स्वास्थ राखण्यासाठी व यकृताच्या रोगात केला जातो.

आयरन व फोलिक एसिड टैबलेट चे सामान्य दुष्प्रभाव आहेत बद्धकोष्ठता, अतिसार, पोटात पेटके किंवा पोट खराब होणे. 

होय, आयरन व फोलिक एसिड टैबलेट गरोदर स्त्रिया घेऊ शकतात. मुळात गरोदरपणात लाल रक्त पेशी जलद गतीने कमी होतात म्हणूनच हे औषध प्रत्येक गरोदर स्त्री ला दिले जाते. अधिक वाचा – Pregnancy Symptoms in Marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *