Coldcap Tablet Uses in Marathi – कॉल्डकॅप टॅबलेट चे उपयोग मराठीत

Coldcap Tablet Uses in Marathi

Coldcap Tablet Uses in Marathi - कॉल्डकॅप टॅबलेट चे उपयोग मराठीत

Coldcap Tablet Uses in Marathi
Coldcap Tablet Uses in Marathi

Coldcap Tablet Uses in Marathi – कॉल्डकॅप टॅबलेट चा उपयोग सर्दी, ऍलर्जी, ताप, फ्लू, वाहणारे नाक, डोळे येणे, पित्त उटणे यासारख्या सर्व एलर्जिक आरोग्याच्या समस्यासाठी केला जातो.

Advertisements

Coldcap Tablet मध्ये Chlorpheniramine Maleate आणि Phenyl Propanolamine असे दोन सक्रिय घटक समाविष्टीत आहेत. हे शरीरातील एलर्जिक प्रतिक्रिया कमी करून कार्य करतात.

Coldcap Tablet Uses in Marathi Are: 

  1. सर्दी,
  2. ऍलर्जी,
  3. ताप,
  4. फ्लू,
  5. वाहणारे नाक,
  6. डोळे येणे,
  7. पित्त उटणे

अधिक वाचा: पित्त झाल्यावर घरगुती उपाय

Coldcap Tablet Information in Marathi

  • टैबलेट चे नाव –  Coldcap Tablet 
  • टैबलेट ची प्रकृती – एलर्जीचे औषध
  • टैबलेट चे दुष्प्रभाव – चिंताग्रस्त वाटणे, छातीत घट्टपणा,पोटदुखी, तंद्री,स्नायू कमकुवतपणा, कानात वाजणे, बद्धकोष्ठता.
  • सामान्य डोस – 1-2 कॉल्डकॅप टॅबलेट दिवसातून दोन वेळा घ्यावे हा कॉल्डकॅप टॅबलेट चा सामान्य डोस आहे. मात्र हा डॉस डॉक्टरान्कडून खात्री करून घेणे आवश्यक आहे.
  • किंमत – ₹50
  • सारखे औषध – Cheston Cold Tablet, Cetirizine Tablet, Monticope Tablet.

Read: Kavil Symptoms In Marathi

Coldcap Tablet कसे काम करते ?

कॉल्डकॅप टॅबलेट हे क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन अशा दोन औषधांचे संयोजन आहे. जे सर्दीच्या लक्षणांपासून आराम देते. Chlorpheniramine Maleate हे एक ऍलर्जीविरोधी आहे जे नाक वाहणे, डोळे पाणी येणे आणि शिंका येणे यासारख्या ऍलर्जीच्या लक्षणांपासून आराम देते.

फेनिलेफ्रिन हे एक डिकंजेस्टेंट आहे जे लहान रक्तवाहिन्या अरुंद करते ज्यामुळे नाकातील रक्तसंचय किंवा अडचण यापासून आराम मिळतो.

Read: Zerodol SP Tablet Uses In Marathi

Side Effects of Coldcap Tablet in Marathi

तसे कॉल्डकॅप टॅबलेट एकदम सुरक्षित औषध आहे व बहुतांश वेळा याचे कोणतेही दुष्प्रभाव दिसून येत नाहीत मात्र काही लोकांना काही सामान्य दुष्प्रभाव दिसू शकतात जसे कि:

  • चिंताग्रस्त वाटणे,
  • छातीत घट्टपणा,
  • पोटदुखी,
  • तंद्री,
  • स्नायू कमकुवतपणा,
  • कानात वाजणे.

मात्र यातील काही दुष्प्रभाव जर तुम्हाला अधिक तीव्र झाले तर तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर कळवा.

Read: Neeri Tablet Uses In Marathi

Frequently Asked Questions

नाही, गर्भवती असताना Coldcap Tablet चे सेवन करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 होय, कॉल्डकॅप टॅबलेट तुम्ही स्तनपान करताना घेऊ शकता, मात्र तरीही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Coldcap Tablet Uses in Marathi
Coldcap Tablet Uses in Marathi

Coldcap Tablet Uses in Marathi – कॉल्डकॅप टॅबलेट चा उपयोग सर्दी, ऍलर्जी, ताप, फ्लू, वाहणारे नाक, डोळे येणे, पित्त उटणे यासारख्या सर्व एलर्जिक आरोग्याच्या समस्यासाठी केला जातो.

कॉल्डकॅप टॅबलेट चे दुष्प्रभाव आहेत चिंताग्रस्त वाटणे, छातीत घट्टपणा,पोटदुखी, तंद्री,स्नायू कमकुवतपणा आणि कानात वाजणे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *