R Varun Mulinchi Nave Marathi – र वरून मुलींची नावे अर्थासहित (500+ Nave/नावे)

R Varun Mulinchi Nave Marathi - र वरून मुलींची नावे अर्थासहित
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

R Varun Mulinchi Nave Marathi - र वरून मुलींची नावे अर्थासहित

R Varun Mulinchi Nave Marathi – र वरून मुलींची नावे आहेत रजनी, राधिका, रजीशा, राजनंदिनी, रेखा, रक्षा, राणी, रणीता आणि राशी.

Advertisements

जर तुम्हाला R Varun Mulinchi Nave Marathi किंवा र वरून मुलींची नावे अर्थासहित हवी असतील तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात खालील लेखात सविस्तर R Varun Mulinchi Nave Marathi दिली आहेत.

याव्यतिरिक्त आपण आमचे इतर लेख प्र वरून मुलींची नावे, म वरून मुलींची नावे, व वरून मुलींची नावे आणि अ वरून मुलींची नावे देखील वाचू शकता.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

र हे अक्षर ब्रम्ह देवाला प्रिय असून R Varun Mulinchi Nave ठेवल्यास साक्षात सरस्वती माता घरी आल्यासारखे आहे. तुमची मुलगी शैक्षणिक व आर्थिक विद्येत अतिशय प्रभावी व यशस्वी होईल.

1.राधा

राधा हे एक सुंदर R Varun Mulinchi Nave पॆकी एक नाव आहे. या नावाचा अर्थ भगवान श्रीकृष्णाची प्रियकर असा होतो. 

2.राधिका

राधिका म्हणजेच राधा, भगवान कृष्णाची प्रेयसी असे या नावाचे अर्थ आहे, हे नाव एक मॉडर्न नाव देखील आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

3.राजनंदिनी

हे R Varun Mulinchi Nave पैकी एक मॉडर्न नाव व आधुनिक नाव आहे ज्याचा अर्थ राजकुमारी असा होतो.

4.राजश्री

ऋषीसारखी राणी असा या र वरून मुलींची नावाचा अर्थ होतो, हे देखील एक सुंदर नाव आहे.

5.राजिशा

राजिशा या नावाचे अर्थ चंद्रासारखी सुंदर असणारी पोर असा होतो. हे देखील एक सुंदर र वरून मुलींची नावे पैकी एक आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

6.राजवी

राजवी या नावाचे मराठी अर्थ आहे राणी, जर तुम्ही एखादे नवीन नाव शोधत असाल तर हे नाव एकदम झकास आहे.

7.राखी

राखी या नावाचे अर्थ संरक्षणाचे प्रतीक;रक्षाबंधनाच्या सणात भाऊ-बहिणीच्या नात्यात वापरलेला धागा असे होय.

8.रक्षा

रक्षा या नावाचे अर्थ सुरक्षा प्रदान करणे असे आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

9.रसिका

हे देखील आणखी एक R Varun Mulinchi Nave पैकी मॉडर्न व नवीन नाव आहे ज्याचा अर्थ सुंदर असा होतो.

10.रत्नज्योती

रत्नज्योती या नावाचे अर्थ रत्नजडित प्रकाश असे होते.

11.रिशा

मनाची सुदृढता असे सुंदर अर्थ असलेले हे नाव मॉडर्न नावांपैकी एक उत्तम नाव आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

12.रिशा

रिशा या R Varun Mulinchi Nave Marathi अर्थ आहे देवी दुर्गा, किंवा नर्मदा नदी.

Modern R Varun Mulinchi Nave Marathi - मॉडर्न र वरून मुलींची नावे

Modern R Varun Mulinchi Nave Marathi - मॉडर्न र वरून मुलींची नावे
Modern R Varun Mulinchi Nave Marathi - मॉडर्न र वरून मुलींची नावे

आता खालील लेखामध्ये आपण पाहणार आहोत एकदम जबरदस्त R Varun Mulinchi Nave Marathi – मॉडर्न र वरून मुलींची नावे तीही अर्थासहित.

आम्हाला आवडणारी R Varun Mulinchi Nave Marathi मॉडर्न नावे आहेत रविशा, रुमीका, रुनीता, रुनस, रुतवि, रेवा, रिचा, रिमी, रिंसी, व रिशा आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

1.रविशा

रविशा हे नाव सध्याच्या R Varun Mulinchi Nave Marathi या यादीतील सर्वात सुंदर व आम्हाला आवडलेले नाव आहे. याचा अर्थ सुंदर मुलगी असा होतो.

2.रुमीका

रुमीका या नावाचे अर्थ सुंदर प्रतिष्ठाता असलेली रुबाबदार मुलगी.

3.रुनीता

रुनीता या नावाचे अर्थ आई वडिलांची ऋणी असणारी मुलगी, असे नाव आपल्या मुलीस दिल्यास ती आपल्या धाकात राहते.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

4.रुनस

रुनस या नावाचे अर्थ आपल्या व वडीलधाऱ्या लोकांचा नेहमीच आदर राखणारी मुलगी होय. आपण हे मॉडर्न र वरून मुलींची नाव ठेवू शकता.

5.रुतवि

रुतवि या नावाचे मराठीत अर्थ परी किंवा लहान गोंडस बाळ असे होते.

6.रेवा

रेवा या नावाचे अर्थ देवी दुर्गा, नर्मदा नदी असा होतो, हे देखील एक सुंदर R Varun Mulinchi Nave Marathi पैकी एक नाव आहे. आवडले असल्यास नक्की ठेवा.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

7.रिचा

रिचा हे माझे फेव्हरेट R Varun Mulinchi नाव आहे याचा अर्थ स्तुती; वैभव; उपासना; एक भजन असा सुंदर अर्थ आहे.

8.रिमी

रिमी या नावाचे अर्थ हे एक पश्चिमीकडील देशांना प्रभावित असलेले नाव आहे. आपणास हे नावाचे अर्थ माहीत असल्यास खाली कमेंट करून सांगावे.

9.रिवा

रिवा या नावाचे अर्थ चपळ असे आहे, आपण हे मॉडर्न र वरून मुलींची नाव आपल्या मुलीला देऊ शकता.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

10.रितिषा

रितिषा या नावाचे अर्थ अंतिम सत्य असे आहे, हे एक सुंदर हिंदू नाव आहे ज्याला पौराणिक इतिहास देखील आहे.

11.रिता

मॉडर्न र वरून दारातही मुलीचे नाव मार्गारिटा या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजे ‘मोती’; संस्कृतमध्ये याचा अर्थ प्रबुद्ध, प्रामाणिक असा होतो. जसे कि तुम्ही पाहू शकता या शब्दाचा अर्थ इतका खोल आहेच त्यासोबतच हे नाव खूपच कमी प्रमाणात ठेवले गेले आहे.

12.रिथिका

रिथिका या सुंदर र वरून मुलीच्या नावाचा अर्थ आहे पाण्याचा प्रवाह, हे देखील आणखी एक नाव आहे ज्याचा वापर कमी प्रमाणात केला गेला आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

13.रोमा

रोमा हे देखील आणखी एक सुंदर R Varun Mulinchi Nave Marathi पैकी एक आहे, याचा अर्थ रोमहून, देवी लक्ष्मी असा होतो.

14.ऋद्धी

ऋद्धी या नावाचे अर्थ ज्याला नशीब आणि विपुलतेने धन्यता आहे असे होय, आपल्याला काहीतरी सुंदर व वेगळे नाव ठेवायचे असल्यास आपण हे नाव ठेवू शकता.

15.रुही

संस्कृत मूळ असलेले हे रुही या मुलीच्या नावाचा अर्थ ‘आरोहण, उच्च मूल्याचा आणि आत्मा, आध्यात्मिक, प्रिय’ असा होतो. असे हे सुंदर नाव आपण आपल्या मुलीला देऊ शकता.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

16.रुत्विका

रुत्विका या नावाचा अर्थ अस्थिर असा होतो. आपण हे देखील गोड व मॉडर्न नाव ठेवू शकता.

R Varun Traditional Mulinchi Nave Marathi - आधुनिक मॉडर्न र वरून मुलींची नावे अर्थासहित

R Varun Traditional Mulinchi Nave Marathi - आधुनिक मॉडर्न र वरून मुलींची नावे अर्थासहित
R Varun Traditional Mulinchi Nave Marathi - आधुनिक मॉडर्न र वरून मुलींची नावे अर्थासहित

1.रुद्राणी

रुद्राणी या सुंदर आधुनिक र वरून मुलींच्या नावाचा अर्थ शिवाची पत्नी (इदुर्गा), एक रागिणी असा होतो. हे नाव मॉडर्न जमान्यात देखील चालून जाणारे नाव आहे.

2.रकमा

रकमा हे एक संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ ‘उगवता सूर्य’ ‘सोन्यासारखा शुद्ध’ आहे. अशी मुलगी तुमच्या आयुष्यात एक उगवता सूर्याचा प्रकाश टाकेल हे नक्कीच.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

3.रुमा

रुमा या नावाचे अर्थ ज्याला उदात्त केले आहे असे होते, आपणास जर आपल्या मुलीला पौराणिक नाव द्यायचे असेल तर हे नाव देखील एक उत्तम पर्याय आहे.

4.रुद्राली

रुद्राली हे नाव तर स्वतः अंबा भवानीचे नाव आहे, हे नाव आपल्या मुलीस दिल्यास आपल्या घरावरील संकटे नष्ट होतात.

5.रोहिणी

रोहिणी हे देखील एक सुंदर R Varun Mulinchi Nave Marathi पैकी आहे याचा अर्थ 4थे नक्षत्र, गाय, लाइटनिंग असे होय.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

6.रिद्धी

रिद्धी या नावाचा अर्थ एक समृद्ध स्त्री असा होय, आपणास हे नाव आवडले असल्यास याचा देखील वापर करू शकता.

7.राजेश्वरी

राजांची देवता असणारी मुलगी असा या नावाचा अर्थ होतो, हे देखील एक गोंडस पौराणिक नाव आहे.

8.राजलक्ष्मी

हे नाव लॅटिन आणि संस्कृत मूळचे आहे ज्याचा अर्थ ‘हशा’ आहे. आवडलं ना? होय अगदी असेच हे नाव तुमच्या सर्व नातेवाईकांना आवडून येईल हे नक्की.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

9.रेणुका

जमदग्नी ऋषींची पत्नी, परशुरामाची मातेचे नाव आहे, आपल्या मुलीला हे नाव दिल्यास ती कर्तृत्ववान व सर्वाना आवडणारी होते.

10.रंभा

रंभा या नावाचे अर्थ सुंदर एक अप्सरा, किंवा इंद्र दरबारी असणारी अप्सरा असे आहे. आपल्याला हे नाव देखील आवडू शकते.

Other R Varun Mulinchi Nave Marathi

Other R Varun Mulinchi Nave Marathi
Other R Varun Mulinchi Nave Marathi

आता उर्वरित लेखामध्ये आपण उरलेली र वरून मुलींची नावे पाहणार आहोत, यामध्ये आधुनिक, मॉडर्न व इतर सर्व प्रकारकची नावे आहेत आपण हि खाली वाचू शकता.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

1.रचना

रचना या नावाचा मराठी अर्थ सृष्टीचा जन्म झालेला आहे असा होतो.

2.राधना

राधना या नावाचा अर्थ उत्कृष्ट वक्तृत्व असलेली मुलगी, हे नाव ठेवल्यास तुमची मुलगी सुंदर वक्तृत्ववान होते.

3.राधिका

राधिका या R Varun Mulinchi Nave Marathi चा अर्थ आहे, राधा, भगवान कृष्णाची प्रेयसी; समृद्ध.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

4.रागिनी

रागिनी या नावाचा अर्थ एक मेलडी किंवा गॉड संगीत असा होतो, सुंदर आवाज असलेल्या मुलीला हे नाव द्यावे.

5.रजनीगंधा

रजनीगंधा चा अर्थ सुगंधित फूल असा आहे, हे सुंदर नाव तुमच्या मुलीचे सौंदर्य वाढवेल हे नक्की आहे.

6.रजिथा

रजिथा या नावाचे अर्थ प्रकाशमान असा आहे, आपण हे देखील नाव ठेऊ शकता.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

7.राजवीनी

राजवीनी हे देखील आणखी एक R Varun Mulinchi Nave Marathi पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ निळ्या कमळांचा संग्रह असा होतो. तुम्ही हे नाव तुमच्या लाडक्या मुलीला देऊ शकता.

8.रामेश्वरी

रामेश्वरी या सुंदर मुलीच्या नावाचा अर्थ देवी पार्वती असा आहे.

9.रंजिका

रंजिका हे देखील आणखी एक मॉडर्न र वरून मुलींची नावे पैकी आहे याचा अर्थ रोमांचक असा आहे.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

10.रंजीनी

रंजीनी या नावाचे अर्थ सुखकारक असणारी मुलगी असे आहे, आपणास हे नाव आवडले असल्यास आपण हे नाव ठेवू शकता.

11.रश्मीका

रश्मीका या नावाचे अर्थ प्रकाश किरण असा होतो, तुमची मुलगी देखील नावाप्रामणेच तुमच्या आयुष्यात प्रकाश पाडेल.

तर अशाप्रकारे मित्रानो व मैत्रिणींनो आजचा आपला लेख R Varun Mulinchi Nave Marathi – मॉडर्न र वरून मुलींची नावे अर्थासहित इथेच संपवत आहोत. तुम्हाला कोणते नाव आवडले हे नक्की कमेंट करून सांगा.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *