P Varun Boy Name in Marathi – प अक्षरावरून मुलींची नावे 2022/2021

P Varun Boy Name in Marathi - प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021

P Varun Boy Name in Marathi - प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021

P Varun Boy Name in Marathi, प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021 जी वर्ष 2022/2021 मध्ये देखील मॉडर्न वाटतात ती आहेत पार्थ, पंकज, परम, परीकेत, पृथ्वी, पृथ्वीराज, प्रभास व प्रशांत.

Advertisements

जर तुम्ही प वरून मुलांची नावे 2022 किंवा P Varun Boy Name in Marathi शोधत असाल तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आलेला आहात कारण आजच्या या लेखात आपण बघणार आहोत प अक्षरावरून मुलांची नावे.

प हे अक्षर भगवान परशुरामाचे नावाचे प्रतीक आहे, या अक्षरांवरुन आपल्या मुलाचे नाव ठेवल्यास मुलगा नक्कीच धाडसी व पराक्रमी होतो. आमचे फेव्हरेट P Varun Boy Name in Marathi, प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021 आहेत प्रतीक, प्रकाश, प्रस्तिक, प्रसिद्ध, प्रनिम, प्रच्युत, प्रभार.

वाचा – स वरून मुलींची नावे ५०० पेक्षा अधिक नावे अर्थासहित

1.पुष्कर

पुष्कर हे एक प्रसिद्ध व मॉडर्न प अक्षरावरून नाव आहे, याचा अर्थ निळे कमळ, कारंजे असा होतो. आपण आपल्या बाळाला हे सुंदर नाव देऊ शकता.

2.पुरुजीत

पुरुजीत हे एक आधुनिक व पौराणीक हिंदू नाव आहे ज्याचा अर्थ शहराचा विजेता असा होतो.

3.पुरव

पुरव हे एक P Varun Boy Name in Marathi पैकी एक सुंदर नाव आहे ज्याचा सरळ अर्थ सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडून मंत्रोच्चार करणे असा होतो.

4.पुनीत

पुनीत हे देखील एक मॉडर्न व ट्रेंडिंग नाव आहे ज्याचा अर्थ पवित्र असा होतो.

5.पुलकित

पुलकित हे नाव संस्कृत मूळचे आहे ज्याचा अर्थ ‘आनंदी’, ‘रोमांच’ आहे. हे देखील एक प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021 पैकी प्रसिद्ध नाव आहे.

6.पृथ्वीराज

पृथ्वीराज हे एक जबरदस्त राजघराण्यातील मुलांची नावे पैकी आहे, याचा अर्थ असा सम्राट ज्याचे पूर्ण पृथ्वीवर राज्य आहे.

7.प्रियेश

प्रियेश या नावाचा अर्थ देवाला प्रिय असा आहे, हे देखील एक सुंदर नाव आहे जे तुम्ही बाळाला देऊ शकता.

8.प्रितीश

प्रितीश हे आमचे फेव्हरेट P Varun Boy Name in Marathi पैकी एक नाव आहे याचा अर्थ प्रेमाचा स्वामी असा आहे.

9.प्रीतम

प्रीतम या नावाचे अर्थ प्रियकर असा होतो, या नावाची मुले गोड असतात.

10.प्रेम

प्रेम या नावातच त्याचे अर्थ आहे, शिवाय हे नाव सलमान खान ने अधिक प्रसिद्ध केले आहे.

वाचा – S Varun Boy Name Marathi | S Varun Mulanchi Nave (300+ Names)

Modern P Varun Boy Name in Marathi

P Varun Boy Name in Marathi
P Varun Boy Name in Marathi

1.पद्मनिश

पद्मनिश या नावाचा अर्थ कमळांचा स्वामी असा होतो, जर आपण प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021 पाहत असाल तर हे नक्कीच नाव गृहीत धरू शकता.

2.पलवीत

पलवीत हे एक संस्कृत भगवान विष्णूचे नाव आहे, हे देखील एक P Varun Boy Name in Marathi पैकी सर्वोत्कृष्ट नाव आहे.

3.प्रज्वल

प्रज्वल हे नाव एक मॉडर्न जमान्यातील नाव आहे याचा अर्थ तेजस्वी असा होतो. ऐकायला छान वाटणारे हे नाव सध्या ट्रेंडिग नाव आहे.

4.पारितोष

पारितोष या प अक्षरावरून असलेल्या नावाचे अर्थ समाधान असे होते, तुम्हाला हे नवीन नाव नक्कीच आवडेल अशी आशा.

5.पियुष

पियुष या हिंदू मुलाच्या नावाचे अर्थ आहे अमृत, हे नाव देखील आपल्याला ऐकायला मिळते.

6.पुर्निश

पुर्निश या नावाचा अर्थ धर्मनिष्ठांचा स्वामी असा होतो, तुम्ही हे मॉडर्न नाव आपल्या गॉड बाळाला देऊ शकता.

7.प्रज्येष

प्रज्येष हे देखील एक सुंदर नाव आहे, हे नाव ब्रह्मदेव ला प्रबोधन करते व तुमच्या मुलास दिर्घआयुष्य देते.

8.प्रजीत

प्रजीत हे आमचे सर्वात फेव्हरेट नाव आहे ज्याचा अर्थ दयाळू असा होतो. आपण हे नाव देखील आपल्या मुलास देऊ शकता.

9.प्रयाग

प्रयाग हे देखील आणखी एक सुंदर P Varun Boy Name in Marathi पाइकीनाव आहे, ह्याचा अर्थ संगम असा होतो.

10.पिनाक

पिनाक या नावाचे अर्थ शिवाचे धनुष्य असा होतो, हे देखील एक सुंदर आधुनिक व पौराणिक नाव आहे.

Traditional P Varun Boy Name in Marathi - पौराणिक प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021

प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021

Traditional P Varun Boy Name in Marathi आहेत, पार्श्व, पार्थ, पद्मेश, प्रथम, प्रज्ञेश, प्रेमराज, पद्मराज, प्राजक्त, परीकेत आणि परीक्षित आहे.

1.पद्मेश

पद्मेश या नावाचा अर्थ पद्माचा स्वामी, पद्माचा परमेश्वर असा होतो. हे देखील एक सर्वोत्कृष्ट P Varun Boy Name in Marathi आहे.

2.प्राजक्त

या नावाचे अर्थ झाडाचे, फुलाचे नाव, किंवा सुगंधित फूल असा होतो, हे देखील एक पौराणिक व मॉडर्न नाव आहे.

3.पद्मराज

पद्मराज हे देखील एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ कमळाचा पती (सूर्य) असा होतो, तुम्ही हे देखील नाव आपल्या गोंडस बाळांना देऊ शकता.

4.पनशील

पनशील हे एक भगवान शिवाचे नाव आहे, जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर हे नाव तुम्हाला नक्कीच आवडेल.

5.परीकेत

परीकेत या नावाचे अर्थ जरी इच्छेच्या विरुद्ध असे विचित्र तुम्हाला सांगतो हे नाव अगदी मॉडर्न आहे तसेच युनिक देखील आहे.

6.परीक्षित

परीक्षित हे एक प्राचीन राजाचे नाव आहे, आपणास सांगतो हे नाव देखिल सुंदर व ऐकायला गोंडस आहे.

7.पऱिश्रुत

पऱिश्रुत या नावाचा अर्थ आपल्या कर्मासाठी प्रसिद्ध असलेला माणूस असा होय.

8.पर्नाड

पर्नाड या मराठी नावाचे अर्थ महाकाव्यांतील ब्राह्मण असे आहे, हे नाव नेहमीच आपणास एक वेगळी ओळख देईल.

9.पार्श्व्

पार्श्व् या नावाचे अर्थ संतांसारखा विचार करणारा सैनिक असा आहे. हे नाव देखील एकदम ऐकायला गॉड आहे.

10.पार्थिक

पार्थिक हे देखील एक सुंदर प अक्षरावरून मुलांची नावे 2022/2021 पैकी एक नाव आहे, याचा अर्थ स्वतःचा जो प्रेमातून जन्माला येतो आणि शुद्ध असतो असा आहे.

Other P Varun Boy Name in Marathi

Other P Varun Boy Name in Marathi
Other P Varun Boy Name in Marathi

इथे खालील लेखात थोडक्यात आपण पाहणार आहोत उरलेली P Varun Boy Name in Marathi, हे सर्व प अक्षरावरून मुलांची नावे तुम्ही खालील लेखात वाचू शकतात.

  1. पार्थिव – पृथ्वीचा राजकुमार
  2. पर्तीष – श्री सत्य साई बाबा यांचे
  3. भिन्न नाव
  4. परवेश – उत्सवाचा स्वामी
  5. पौरव – राजा पुरूचा वंशज
  6. पवन – वारा
  7. पियुष – अमृत
  8. फाल्गुन – एका हिंदू महिन्याचे नाव, वसंत ऋतू
  9. पुर्निश – धर्मनिष्ठांचा स्वामी
  10. पूर्वराज – वडील, पूर्वज
  11. प्रभाकर – सुर्य
  12. प्रभास – तेजस्वी
  13. प्रभात – पहाट
  14. प्रभव – शक्ती, पराक्रम
  15. प्रभोत – जागरण, दक्षता
  16. प्रचुर – मुबलक
  17. प्रदिश – मुलगा
  18. प्रद्योत – प्रकाशित करणे
  19. प्रफुल – फुलणारा
  20. प्रगुन – सरळ; प्रामाणिक
  21. प्रल्हाद – आनंदाचा अतिरेक
  22. प्रजीत – विजयी
  23. प्रजेश – प्रभु ब्रह्म प्रजिन
  24. प्रजीत – दयाळू
  25. प्रज्वल – तेज
  26. प्रकेत – बुद्धिमत्ता असलेला
  27. प्रखर – आकार, कळस
  28. प्रक्रीत – निसर्ग; देखणा
  29. प्रमोद – आनंद
  30. प्रमुख – मुख्य
  31. प्रणव – हे नाव संस्कृत मूळचे आहे ज्याचा अर्थ ‘खूप फ्रेश किंवा तरुण’ आहे.
  32. प्रणय – प्रेम, मैत्री
  33. प्राणिल – भगवान शिवाचे एक नाव
  34. प्रणित – जो नम्र आहे; विनम्र
  35. प्रणेश – जीवनाचा स्वामी
  36. प्रणिती – संस्कृत मूळ नावाचा अर्थ
  37. ‘नेता’, ‘मार्गदर्शक’ असा होतो.
  38. प्रांशु – उंच, भगवान विष्णू
  39. प्रसाद – प्रोपिशरी अर्पण किंवा वरदान
  40. प्रसन्ना – आनंदी
  41. प्रशांत – खूप शांत
  42. प्रताप – वैभव, जोम
  43. प्रतीक – चिन्ह, वाक्यातील पहिला शब्द
  44. प्रथमेश – भगवान गणेश
  45. प्रतोष – आनंद
  46. प्रवण – नतमस्तक, नम्र
  47. प्रवीर – एक उत्कृष्ट योद्धा, राजा
  48. प्रितीश – प्रेमाचा देव
  49. प्रेरित – एक आशावादी मुलगा
  50. प्रितेश – प्रेमाचा स्वामी
  51. प्रियांक – खूप प्रिय पती
  52. प्रियल – प्रिय
  53. प्रियेश – देवाला प्रिय
  54. पुरव – सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडून मंत्रोच्चार करणे
  55. पुरुषोत्तम – पुरुषांमध्ये सर्वोत्तम
  56. पुष्प – फ्लॉवर
  57. पुष्पक – भगवान विष्णूचे पौराणिक वाहन

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *