Can i call you back later meaning in marathi – फोन केल्यानंतर फोन कट करून हा मेसेज लोक सध्या पाठवत असतात परंतु याचा नेमका अर्थ काय होतो हा प्रश्न तुम्हाला पडलाय का?
कारण मला सुद्धा हा प्रश्न पडला होता म्हणूनच हा लेख मी लिहायचा निर्णय घेतला जेणेकरून आपण सर्वाना Can i call you back later meaning in marathi या शब्दाचा अर्थ समजता येईल.
Can i call you back later meaning in marathi
या शब्दाचा शब्दशः अर्थ असा होतो कि ‘मी तुम्हाला थोड्या वेळा नंतर फोन करू का?’
हा मेसेज अशा वेळेस पाठवला जातो जेव्हा आपण एका कामामध्ये असतो व एखादी व्यक्ती तुम्हाला फोन करत असते. अशा वेळेस फोन करणाऱ्या व्यक्तीस संबोधित करण्यासाठी Can i call you back later असा मेसेज केला जातो.
I call you later meaning in Marathi
I call you later meaning in Marathi – या शब्दाचे अर्थ असे आहे कि मी तुम्हाला नंतर फोन करतो.
Can you call back later meaning in Marathi
Can you call back later meaning in Marathi – हे देखील एक सामान्यरित्या वापरले जाणारे वाक्य आहे याचा अर्थ तुम्ही मला थोड्या वेळांनंतर फोन करू शकता का असा होतो.
I’ll call you right back meaning in Marathi / i will call you right back meaning in marathi
I’ll call you right back meaning in Marathi – या इंग्रजी वाक्याचे अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळात लगेचच फोन करतो असा होतो.
I call you back meaning in Marathi
I call you back meaning in Marathi – मी तुम्हाला परत फोन करतो असा अर्थ या वाक्याचा होतो.
I’ll call you later meaning in Marathi
I’ll call you later meaning in Marathi – या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला स्वतःहून थोड्या वेळातच फोन करतो असा आहे.
I call you right back meaning in Marathi
I call you right back meaning in Marathi – मी तुम्हाला लगेचच परत फोन करतो असा याचा अर्थ होतो.
Can’t talk now call me later meaning in Marathi
Can’t talk now call me later meaning in Marathi – मी आता बोलू शकत नाही मला थोड्या वेळाने फोन करा असा या वाक्याचा अर्थ होतो.
Can i call you back later meaning in Marathi
Can i call you back later meaning in Marathi – या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर फोन करू का असा होतो.
I’ll call you back meaning in Marathi
I’ll call you back meaning in Marathi – या इंग्रजी वाक्याचा अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो असा आहे.
I will call you back meaning in Marathi
I will call you back meaning in marathi या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करेल असा होतो.
Sir can i call you meaning in Marathi
Sir can i call you meaning in Marathi – या वाक्याचा अर्थ सर मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का असा होतो.
Can i call you now meaning in Marathi
Can i call you now meaning in Marathi – मी तुम्हाला आता फोन करू का? असा या शब्दाचा अर्थ होतो.
Can you call me back meaning in Marathi
Can you call me back meaning in Marathi – या शब्दाचा अर्थ तुम्ही मला थोड्या वेळाने फोन करू शकता का असा होतो.
In a meeting. I’ll call you back later
In a meeting. i’ll call you back later. या वाक्याचा अर्थ मी एका मिटिंग मध्ये आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो असा होतो.
I talk to you later meaning in Marathi
I talk to you later meaning in Marathi या वाक्याचा अर्थ मी तुझ्यासोबत थोड्या वेळा नंतर बोलतो असा होतो.
Can i call you back later या सारखे इतर शब्द व त्यांचे अर्थ
इंग्रजी वाक्य | मराठी अर्थ/अनुवाद (Meaning In Marathi) |
---|---|
I’ll call you right back | मी तुम्हाला लगेचच पुन्हा फोन करतो. |
I’ll call you back shortly | मी थोड्याच वेळात तुम्हाला फोन करतो. |
Can’t talk right now, Call me later | सध्या बोलू शकत नाही, मला नंतर फोन करा. |
In a meeting, I’ll call you later | मी सध्या मिटिंग मध्ये आहे तुम्हाला नंतर फोन करतो. |
I’m driving right now ill call you back later | मी आत्ता गाडी चालवत आहे त्यामुळे तुला नंतर फोन करेन. |
Can i call you tonight? | मी तुला रात्री फोन करू का? |
Can i call you? | मी तुम्हाला फोन करू का? |
I will call you. | मी तुला फोन करेल. |
Don’t call me | मला फोन करू नका/नको. |
I’ll call you right back | मी तुम्हाला लगेचच फोन करेल. |
Can you call back later | तू/तुम्ही मला नंतर फोन करा. |
Can we talk on call | आपण फोनवर बोलू शकतो का? |
Don’t call me baby | मला बेबी बोलू नकोस / बेबी मला फोन करू नकोस. |
Call me soon | मला लवकर फोन कर |
Call you soon | मी तुला लवकर फोन करेल |
Can i call you right back | मी तुला लगेच फोन करेल. |
Call waiting | फोन सध्या व्यस्त आहे. |
FAQ
Can i call you later meaning in marathi या शब्दाचा शब्दशः अर्थ असा होतो कि ‘मी तुम्हाला थोड्या वेळा नंतर फोन करू का?’
या शब्दाचा वापर जेव्हा आपण एका कामात व्यस्त असतो व फोन उचलू शकत नाही अशा वेळेस या वाक्याचा वापर केला जातो.
मी तुला नंतर फोन करू का? हा पर्यायी मराठी शब्द तुम्ही वापरू शकता.