Can i call you back later meaning in marathi – मराठी अर्थ वाचा

Can i call you back later meaning in marathi

Can i call you back later meaning in marathi – फोन केल्यानंतर फोन कट करून हा मेसेज लोक सध्या पाठवत असतात परंतु याचा नेमका अर्थ काय होतो हा प्रश्न तुम्हाला पडलाय का?

Advertisements

कारण मला सुद्धा हा प्रश्न पडला होता म्हणूनच हा लेख मी लिहायचा निर्णय घेतला जेणेकरून आपण सर्वाना Can i call you back later meaning in marathi या शब्दाचा अर्थ समजता येईल.

Can i call you back later meaning in marathi

या शब्दाचा शब्दशः अर्थ असा होतो कि ‘मी तुम्हाला थोड्या वेळा नंतर फोन करू का?’

हा मेसेज अशा वेळेस पाठवला जातो जेव्हा आपण एका कामामध्ये असतो व एखादी व्यक्ती तुम्हाला फोन करत असते. अशा वेळेस फोन करणाऱ्या व्यक्तीस संबोधित करण्यासाठी Can i call you back later असा मेसेज केला जातो.

I call you later meaning in Marathi

I call you later meaning in Marathi – या शब्दाचे अर्थ असे आहे कि मी तुम्हाला नंतर फोन करतो.

Can you call back later meaning in Marathi

Can you call back later meaning in Marathi – हे देखील एक सामान्यरित्या वापरले जाणारे वाक्य आहे याचा अर्थ तुम्ही मला थोड्या वेळांनंतर फोन करू शकता का असा होतो.

I’ll call you right back meaning in Marathi / i will call you right back meaning in marathi

I’ll call you right back meaning in Marathi – या इंग्रजी वाक्याचे अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळात लगेचच फोन करतो असा होतो.

I call you back meaning in Marathi

I call you back meaning in Marathi – मी तुम्हाला परत फोन करतो असा अर्थ या वाक्याचा होतो.

I’ll call you later meaning in Marathi

I’ll call you later meaning in Marathi – या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला स्वतःहून थोड्या वेळातच फोन करतो असा आहे.

I call you right back meaning in Marathi

I call you right back meaning in Marathi – मी तुम्हाला लगेचच परत फोन करतो असा याचा अर्थ होतो.

Can’t talk now call me later meaning in Marathi

Can’t talk now call me later meaning in Marathi – मी आता बोलू शकत नाही मला थोड्या वेळाने फोन करा असा या वाक्याचा अर्थ होतो.

Can i call you back later meaning in Marathi

Can i call you back later meaning in Marathi – या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर फोन करू का असा होतो.

I’ll call you back meaning in Marathi

I’ll call you back meaning in Marathi – या इंग्रजी वाक्याचा अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो असा आहे.

I will call you back meaning in Marathi

I will call you back meaning in marathi या वाक्याचा अर्थ मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करेल असा होतो.

Sir can i call you meaning in Marathi

Sir can i call you meaning in Marathi – या वाक्याचा अर्थ सर मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का असा होतो.

Can i call you now meaning in Marathi

Can i call you now meaning in Marathi – मी तुम्हाला आता फोन करू का? असा या शब्दाचा अर्थ होतो.

Can you call me back meaning in Marathi

Can you call me back meaning in Marathi – या शब्दाचा अर्थ तुम्ही मला थोड्या वेळाने फोन करू शकता का असा होतो.

In a meeting. I’ll call you back later

In a meeting. i’ll call you back later. या वाक्याचा अर्थ मी एका मिटिंग मध्ये आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो असा होतो.

I talk to you later meaning in Marathi

I talk to you later meaning in Marathi या वाक्याचा अर्थ मी तुझ्यासोबत थोड्या वेळा नंतर बोलतो असा होतो.

Can i call you back later या सारखे इतर शब्द व त्यांचे अर्थ

इंग्रजी वाक्यमराठी अर्थ/अनुवाद (Meaning In Marathi)
I’ll call you right backमी तुम्हाला लगेचच पुन्हा फोन करतो.
I’ll call you back shortlyमी थोड्याच वेळात तुम्हाला फोन करतो.
Can’t talk right now, Call me laterसध्या बोलू शकत नाही, मला नंतर फोन करा.
In a meeting, I’ll call you laterमी सध्या मिटिंग मध्ये आहे तुम्हाला नंतर फोन करतो.
I’m driving right now ill call you back laterमी आत्ता गाडी चालवत आहे त्यामुळे तुला नंतर फोन करेन.
Can i call you tonight?मी तुला रात्री फोन करू का?
Can i call you?मी तुम्हाला फोन करू का?
I will call you.मी तुला फोन करेल.
Don’t call meमला फोन करू नका/नको.
I’ll call you right backमी तुम्हाला लगेचच फोन करेल.
Can you call back laterतू/तुम्ही मला नंतर फोन करा.
Can we talk on callआपण फोनवर बोलू शकतो का?
Don’t call me babyमला बेबी बोलू नकोस / बेबी मला फोन करू नकोस.
Call me soonमला लवकर फोन कर
Call you soonमी तुला लवकर फोन करेल
Can i call you right backमी तुला लगेच फोन करेल.
Call waitingफोन सध्या व्यस्त आहे.

FAQ

Can i call you back later meaning in Marathi?

Can i call you later meaning in marathi या शब्दाचा शब्दशः अर्थ असा होतो कि ‘मी तुम्हाला थोड्या वेळा नंतर फोन करू का?’

Can i call you back later या शब्दाचा वापर केव्हा केला जातो?

या शब्दाचा वापर जेव्हा आपण एका कामात व्यस्त असतो व फोन उचलू शकत नाही अशा वेळेस या वाक्याचा वापर केला जातो.

Can i call you back later ला मराठी शब्द काय?

मी तुला नंतर फोन करू का? हा पर्यायी मराठी शब्द तुम्ही वापरू शकता.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *