वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स / chia seeds for weight loss in marathi

0
235

how to use chia seeds for weight loss

 

चिया सिड्स हे मूळचे मेक्सिकन आहे. मात्र त्यातील आरोग्यदायी फायद्यांमुळे चिया सिड्स सध्या जगभर वापरली जात आहे. भारतात देखील या बियांचा वापर केला जातो मात्र आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. “वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स” कशा वापराव्या.

लेख चालू करण्यापूर्वी जर तुम्हाला चिया सिड्स ला मराठीत काय म्हणतात हे जाणून घ्यायचे असेल तर या हा लेख वाचा “Chia seeds in marathi

चिया बियाणे वजन कमी करण्यास मदत करतात का?

चिया बियाणे फायबर ने भरपूर असतात, त्यामुळे ते खाल्ल्यावर आपल्याला बरेच वेळा पोट भरलेले आहे असे वाटते. म्हणूनच चिया सिड्स खाल्ल्यावर आपल्याला इतर गोष्टी खाऊशा वाटत नाहीत कारण आपले पोट भरलेले असते.

Advertisement

दोन चमचे चिया सिडसमध्ये जवळजवळ 10 ग्रॅम फायबर असते. हे दररोजच्या शिफारसीच्या तब्बल 40 टक्के इतके आहे. फायबरचे उच्च आहार वजन कमी करण्याशी जोडले गेले आहे.

2015 या अभ्यासानुसार, दररोज 30 ग्रॅम फायबर चा डायट खाल्ल्याने वजन कमी झाल्याचे आढळून आले. (how to use chia seeds for weight loss)

 

वजन कमी करण्यासाठी चिया सिड्सची रेसिपी

how to use chia seeds for weight loss

 

साहित्य

 • 1 ग्लास दूध
 • 2 चमचे मनुके
 • 2 चमचे अक्रोड, बारीक केलेला
 • 1 चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट
 • १/२ चमचा दालचिनी पावडर
 • 2 चमचे मध

गार्निशिंगसाठी

 • 1 ताजे फळे, जसेकी स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी

कृती 

 1. सर्वप्रथम चिया सिड्स एका ग्लासमध्ये दुधात कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवा म्हणजे त्या आपोआप चांगल्या सब्जासारख्या फुगतील.
 2. अर्धातासानंतर चिया सिड्सच्या दुधात व्हॅनिला एक्सट्रॅक्ट,दालचिनी पावडर आणि मध घालून दूध चांगले हालावून घ्या.
 3. मग चिया सिड्सच्या दुधात अक्रोड आणि मनुके घाला आणि पुन्हा हालवून घ्या.
 4. आता ताजे फळ जसे की स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी वरून ठेवा आणि तुमचे ताजे फ्रेश चिया पुडिंग तयार आहे.
 

यामध्ये फायबर जास्त असल्याने तुमचे पोट बराच वेळ भरगच्च राहील आणि तुम्ही जास्त कैलोरी खाणार नाहीत. मात्र याचे सेवन तुम्हाला जास्त दिवस करावे लागणार कारण तर आणि तरच तुमचे वजन कमी होण्यास फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here