जबरदस्त आकर्षक प्रियंका
प्रियांका चोप्रा ही एक अशी अभिनेत्री आहे जीने चाहत्यांना पुन्हा पुन्हा तिच्या किलर लुक्स ने मोहित केले आहे. मग ती भारतात असो वा हॉलीवूडमध्ये, तिच्यात किती चांगली कला आहे हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे. आजच्या या फोटो डायरी लेखामध्ये काही सुपर-हॉट फोटो वर नजर टाकणार आहोत.
व्वा!
ब्लॅक ब्युटी
चमकीदार गॉगल
ते चकाकी करणारे गॉगल अतिरिक्त शोभा वाढवतात, बरोबर?
स्विमिंग!
दिलखुलास प्रियांका
कोण आहे रे तिकडे?
वॉटर बेबी!
पोझर!
कडक!
Advertisements