मधुमेह रुग्णाचा आहार कसा असावा मराठीमध्ये | मधुमेह आहार तक्ता/चार्ट मराठी | Diabetes Diet Chart In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Diabetes Diet Chart In Marathi

Advertisements

 

मधुमेह आहार तक्ता मराठी diabetes diet chart in marathi

 

मधुमेह म्हणजे काय ? (Diabetes/Madhumeha information in Marathi)

मधुमेह रोगामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी दीर्घ काळासाठी वाढलेली असते ज्यामुळे वेळोवेळी हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि नसा यांचे गंभीर नुकसान होते. सतत लघवी होणे, सतत तहान लागणल्या सारखे वाटणे व भूक लागणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत.

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
मधुमेहाचे प्रकार
1. मधुमेह प्रकार एक  पहिल्या प्रकारच्या मधुमेहा मध्ये पॅनक्रिया कमी प्रमाणात किंवा शून्य इन्सुलिन तयार करतात.
 
2. मधुमेह प्रकार दोन  दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहा मध्ये शरीरातील पेशी इंसुलिनला प्रतिसाद देत नाहीत व रोगाच्या नंतरच्या टप्प्यात, आपले शरीर देखील पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही.
 
सन 2000 मध्ये भारत जगभरात मधुमेह रोगिंच्या संख्येत क्रमांक एक चा देश बनला तसेच दुसऱ्या क्रमांकावर चीन व तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे.
भारतात मधुमेह वेगाने पसरत आहे 2014 मध्ये भारतात 620 लाख मधुमेह रोगी होते, सन 2030 पर्यंत हीच संख्या 729 लाख होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 
 
मधुमेह हा आनुवंशिक रोग असल्या कारणाने भारतात असलेल्या अधिक लोकसंख्येमुळे मधुमेह  प्रचंड वेगाने वाढत आहे याशिवाय शहरीकरण व जीवनशैलीत झालेले बदल व पर्यावरण सुध्दा मधुमेह वाढीसाठी कारणीभूत आहेत.

 
वाचा – 

Kalonji Meaning in Marathi – Health Benefits Of Kalonji In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

मधुमेह आहार तक्ता मराठी मधुमेह रोग आहार (diabetes diet chart in marathi)

Diabetes Diet Chart In Marathi



नैसर्गिक भाज्या व पदार्थ मधुमेहामध्ये वाढणारी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात व नियंत्रित ठेवण्यात मदत करतात व सोबतच मधुमेहामुळे होणारे ह्रदय व किडनीचे रोग कमी करण्यास सुध्दा मदत करतात अश्या भाज्यांचे व पदार्थांचे सेवन करणे मधुमेहामध्ये अत्यंत फायदेशीर आहे
 
सर्वप्रथम आपण शरीराच्या ग्लायसेमिक इंडेक्स बद्दल जाणून घेऊया.
ग्लाइसेमिक इंडेक्स म्हणजे  जेंव्हा अन्नाचे पचन चालू होते तेव्हा ते अन्न किंवा तो एक पदार्थ रक्तामध्ये साखर किती प्रमाणात साखर सोडतो ह्याला ग्लाइसेमिक इंडेक्स असे म्हणतात. 
ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले खाद्यपदार्थ मधुमेह प्रकार 2 ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्यदायी मानले जाते, दुसरीकडे, ज्या पदार्थांचे ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असते अशे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी अधीक  वाढवू शकतात आणि टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास कठीण बनवू शकतात.
 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

मधुमेह आहार तक्ता चार्ट मराठी (diabetes diet chart in marathi)

 

मधुमेह आहार तक्ता चार्ट मराठी (diabetes diet chart in marathi)

 
पहाटे (सकाळी 6-7 वाजता)  आपल्या दिवसाची सुरूवात शरीरातील घातक विषाणू बाहेर काढून करणे.
एक ग्लासभर कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मेथीच्या दाण्यांची पूड ( पावडर) घालून पिऊन घेणे.
मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते जे शरीराची पाचन प्रक्रियेचा वेग कमी करतात व साखरेचं रक्तामध्ये शोषण कमी करते सोबतच शरीरातील इन्सुलिन चे प्रमाण वाढवते.
 

वाचा – giloy in marathi – gulvel plant benefits in marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
मध्य सकाळ (10-11) 

1

मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमित मध्यांतर ठेवून खाणे महत्वाचे आहे अनेकदा मधुमेह टाईप 2 असलेले रुग्ण खूप वेळाने अनियमित खाण्याची चूक करतात मात्र तुम्ही असे न करता नियमित मध्यांतर ठेवून खा.
एक कप ग्रीन टी सोबत भाजलेले चणे
सफरचंद, अंजीर, मोसंबी, पेरू, पपया, किवी, द्राक्षे इत्यादी कमी ग्लाइसेमिक इंडेक्स  असलेली फळे खावीत.
 
मधुमेह टाईप 2 रुग्णासाठी नाष्ट्याचे पर्याय

1. ओट्स  काकडी
2. व्हेजिटेबल उपमा
3. भाजी चपाती ( पालेभाज्या वापराव्या जशा की पालकमेथीमुळा इत्यादी )
4. घवाचे ब्रेड किंवा चपाती सोबत ऑम्लेट
5. कमी साईचे दूध + इडली/डोसा
6. मेथीचे पराठे
7. ढोकला

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 
 
मध्य सकाळ (सकाळी10-11 वाजता
मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमित मध्यांतर ठेवून खाणे महत्वाचे आहे अनेकदा मधुमेह टाईप 2 असलेले रुग्ण खूप वेळाने अनियमित खाण्याची चूक करतात मात्र तुम्ही असे न करता नियमित मध्यांतर ठेवून खा.
एक कप ग्रीन टी सोबत भाजलेले चणे
सफरचंद, अंजीर, मोसंबी, पेरू, पपया, किवी, द्राक्षे इत्यादी कमी ग्लाइसेमिक इंडेक्स  असलेली फळे खावीत.
 
दुपारचे जेवण ( दुपारी 1 ते 2 वाजता ) – हेल्दी खा स्वस्त रहा! दुपारचे जेवण पोटभर खाण्याचा प्रयत्न करा, खाली काही पर्याय दिले आहेत तुम्ही त्यातील काही खाऊ शकता.
 
1. दोन वाटी ब्राऊन राईस + एक वाटी डाळ + एक पालेभाजी + सलाड/दही 
2. डाळ खिचडी + दही
3. दोन वाटी ब्राऊन राईस/बाजऱ्याची भाकरी + 2-4 पीस चिकन किंवा मच्छी + काकडी/सलाड/टोमॅटो
 
वाचा – 

Salmon Fish in Marathi –

salmon fish information in marathi – rawas fish benefits in marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
 
संध्याकाळचा नाष्टा ( संध्याकाळी 4-5 वाजता ) – मधुमेह टाईप 2 च्या रुग्णांसाठी अतिशय महत्वपूर्ण असतो संध्याकाळचा नाष्टा.
 1. कमी ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असलेली फळे ( सफरचंद, पेरू, मोसंबी इत्यादी)
2. सुखी भेळ ( काकडी, टोमॅटो, मटर, कांदा व कोथिंबीर वापरावी)
 
रात्रीचे जेवण ( रात्रीचे 8-10 वाजता ) कमी खा पण हेल्दी खा!
मधुमेह रुग्णांनी रायरीचे जेवण एका ठराविक प्रमानामध्ये करावे.
 
1. दोन चपात्या/बाजऱ्याची भाकरी + पालेभाज्या ( कारल्याची भाजी)  + जास्तीत जास्त एक वाटी भात ( भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात जे शुगर वाढवतात त्यामुळे शक्यतो भात कमीत कमी खावा)
2. सलाड/2 काकडी/2 टोमॅटो + 2 चपाती + दही/ चिकन/मच्छि

 

Diabetes Supplements For Healthy Life

1.

Zincovit Tablet

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
“ सूचना वरील दिलेला मधुमेह आहार तक्ता एक सामान्य मधुमेह टाईप 2 रुग्ण साठी दिलेला असून ह्याचा वापर फक्त तुमच्या संदर्भासाठी करावा
 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

(diabetes diet chart in marathi)

 
हा लेख वाचा :- 

anxiety meaning in marathi

 

 
 

Advertisements