Beauty Hair Care Tips at Home In Marathi : केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती उपाय

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Beauty Hair Care Tips at Home In Marathi

Advertisements

 

“लाईफ इज टू शॉर्ट टू हॅव्ह बोरिंग हेअर्स” अशी म्हण आहे,निरोगी सुंदर दिसणारे केस निरोगी शरीराला सूचित करतात.
चमकदार, गुळगुळीत व निरोगी केस ही सध्याच्या युगात असलेली सर्वांची गरज आहे पण सर्वांचेच केस अशे असतात असे नाही पण तुमचे केस सुद्धा चमकदार, गुळगुळीत व निरोगी होऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती योग्य माहीतीची व केसांच्या सायन्स बद्दलची, आजच्या आपल्या ह्या लेखा मध्ये हीच माहिती तुम्हाला भेटेल अशी अशा करतो.
 
सर्व प्रथम आपण जाणून घेऊयात केसांच्या सामान्य समस्या बद्दल

 

1. डँड्रफ ( केसांमधील कोंडा) (What is Dandruff in Marathi)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

 
डँड्रफ हा एक सामान्य स्काल्प चा रोग आहे जो आयुष्यात जवळपास सगळ्यांनाच होतो 9-16 ह्या वयोगटातील हा रोग सर्वात जास्त आढळून येतो. केसांमधील कोंड्यामुळे खाज उठते व सौंदर्य कमी होते, इतरांना डोक्यातील कोंडा पाहिल्यावर प्रचंड घिन येते त्यामुळे आपले सौंदर्य वाढविण्यासाठी केसांमधील झालेला कोंडा घालवणे प्रचंड गरजेचे आहे.
 

केसातील कोंडा उपाय आयुर्वेदिक (Beauty Hair Care Tips at Home In Marathi)

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

1. कोरफड (Aloe Vera Beauty Hair Care Tips at Home In Marathi)

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
कोरफड एक बहुगुणी झाड असल्याने आयुर्वेदामध्ये कोरफडीचे अनेक उपयोग सांगितले आहेत, कोरफड कोरडया स्काल्प ला मॉइश्चरायझ करते व  केसात झालेल्या कोंड्यामुळे होणारी जळजळ व खाज कमी करते, सोबतच अँटिफ़ंगल व अँटिबाक्टरीयल गुणधर्म सुद्धा कोरफड मध्ये आढळतात त्यामुळे कोरफड केसातील कोंड्याचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे.
 

 

केसातील कोंडा घालवण्यासाठी कोरफड कशी वापरावी

1.सर्वप्रथम कोरफड च्या फांद्यांतून तिचा रस बाहेर काढून घ्यावा तुम्ही कोरफडीचे जेल जे मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध असते तेही वापरू शकता, कोरफडचा रस किंवा जेल डोक्याच्या स्काल्प वर लावून रात्रभर तसेच ठेवा
2.सकाळी उठल्यावर आयुर्वेदिक किंवा हर्बल शॅम्पू ने केस धुवा असे नियमितपणे केल्याने एक आठवड्या मध्ये केसातील कोंडा निघून जाईल
 

2.लिंबू (Lemon Beauty Hair Care Tips at Home In Marathi)

 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
मराठी घराघरात व आपल्या मार्केटमध्ये सहजरीत्या उपलब्ध असणारा स्वस्तात मस्त उपाय म्हणजे लिंबू.
लिंबामध्ये विटामिन सी, सायट्रिक ऍसिड, झिंक व फ्लॅवोनोइड्स असतात ज्यामुळे लिंबू केसांतील कोंडा नष्ट करण्यात लाभदायी आहे.
 
केसातील कोंडा घालवण्यासाठी लिंबू कसा वापरावा

1. ताज्या लिंबाचा रस घ्यावा व तो ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल व ताज्या आल्याच्या रसामध्ये मिक्स करावा हे तिन्ही रस सम प्रमाणात घ्यावे.
2. वरील तयार केले मिश्रण केसांच्या मुळापर्यंत जाइल असे लावून घेणे व मसाज करणे
 
केसातील कोंडा घालवण्यासाठी लिंबू पासून हेअर मास्क कसा बनवायचा
 
1. लिंबाची पावडर घ्या (मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध असते) व मुलतानी माती व चंदनाच्या पावडर सोबत समप्रमाणात मिक्स करा 
2. वरील मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून त्याची पेस्ट बनवा व केसांच्या स्काल्प ला लावा
3. 25-30 मिनीटांनी पेस्ट सुखल्यावर आयुर्वेदिक किंवा हर्बल शॅम्पू ने केस स्वच्छ धुवून घ्या
 
 

 

3. कडुलिंब (Neem For Beauty Hair Care Tips at Home In Marathi)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

जंतुनाशक असलेलं कडुलिंब अत्यंत बहुगुणी आहे जे केसातील झालेला कोंडा कमी व नष्ट करण्यात उपयोगी आहे 
 
केसातील कोंडा घालवण्यासाठी कडूलिंबाची पाने कशी वापरावी
 
1. 15-20 कडुलिंबाची पाने घ्यावीत त्यांना ठेचून त्यांची पेस्ट बनवावी व केसांच्या स्काल्प वर 15-20 मिनिटे ही पेस्ट लावून ठेवावी काही वेळाने केस सुकल्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत
 
2. कडूलिंबाचे तेल रोज रात्री केसांना लावल्याने एक आठवड्यात केसातील कोंडा कमी होतो
 
कडुलिंबाचा हेअर मास्क

आवळा पावडर, शिकेकाई व कडुलिंबाची पावडर किंवा पेस्ट समप्रमाणात मिक्स करून केसांना लागल्याने केसातील कोंडा नष्ट होऊन केस दाट व काळेभोर होतात.
 

 

4.आवळा (Aamla For Hair care & beauty Tips In Marathi)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

आवळा हा विटामिन सी चा सर्वात अग्रगण्य स्रोत आहे जो स्काल्प ला अनेक फायदे देतो व केसातील कोंडा नष्ट करतो.
 
केसातील कोंडा घालवण्यासाठी आवळा कसा वापरावा
 
सर्वप्रथम आवळा व तुळशीची पाने व थोडे स्वच्छ पाणी घेऊन ठेचून पेस्ट बनवून घ्या व हा लेप केसांना लावा, 10 ते 15 मिनिटांनी केस  स्वच्छ धुऊन घ्या व कमीतकमी आठवडाभर हा लेप नियमित वापरा आणि केसातील कोंड्यापासून मुक्तता मिळवा.

 

 

2. कोरडे केस (Dry Hair)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi



जेव्हा आपल्या केसांना पुरेसा ओलावा मिळत नाही किंवा आपले केस ओलावा टिकवू शकत नाहीत तेव्हा आपल्यासमोर कोरडे केस ही समस्या निर्माण होते, कोरड्या केसांमुळे केसांची चमक व स्मूथनेस कमी होते व आपले केस विचित्र दिसू लागतात.
आपल्या केसांना तीन थर असतात जर तुमचे केस निरोगी असतील तर बाहेरचा थर आतील थरांचे संरक्षण करतो त्यामुळे तुमचे केस चमकदार, सिल्की व निरोगी दिसतात, जेव्हा बाहेरचा थर निरोगी असतो तेव्हा आपले केस कोरडे पडतात त्यामुळे बाहेरच्या थराची काळजी घेणे गरजेचे आहे.
 
केस कोरडे पडण्याची कारणे
1. रोज केस धुणे
2.घातक केमिकल असलेले शॅम्पू, कंडिशनर व इतर केसांचे प्रोडक्ट वापरणे
3.केसांना डाय करणे
4.रोज केस ब्लॉव्हर ने सुकवने
5.हेअर स्ट्रेटनर व इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधने वापरणे
 
कोरड्या केसांवर उपाय (Hair Care Tips For Dry Hair in Marathi)

केस कोरडे होण्याची कारणे वर दिलेली आहेत व ती करणे टाळल्याने सुद्धा तुमचे केस हळूहळू चांगले व्हायला सुरुवात होईल.

 

 

1.गरम तेल (Hot Oil Treatment As Hair Care Tips For Dry Hair in Marathi)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल, बदामाचे तेल, मक्याचे तेल इत्यादी तेल जे विटामिन इ ने भरपूर असतात व केसाच्या बाहेरच्या स्थराचे संरक्षण करतात व केस ओलसर, चमकदार व निरोगी बनवतात.
 
कोरडे केस ओलसर, चमकदार व निरोगी बनवण्यासाठी गरम तेल कसे वापरायचे (Hot Oil Treatment For Dry Hair in Marathi)

1. सर्वप्रथम वरील दिलेली कुठलेही तेल अर्धा कप कोमट गरम करावे उकळून घेऊ नये.
2. कोमट गरम तेलाने केसांची मसाज करन घ्या, कोमट तेल केसांच्या मुळापर्यंत सहजपणे जाते.
3.केसांना गरम टॉवेलने झाकुन घ्या
4. 30 ते 40 मिनिटे केस तशेच ठेवा किंवा रात्रभर तसेच ठेवा
5. ह्यांनंतर केस शॅम्पू ने स्वच्छ धुऊन घ्या
 

2.कोरड्या केस नीट करायला दही व तेलाचे मिश्रण (Yogurt & Oil For Dry Hair In Marathi)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

1. अर्धा कप दही घ्या त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घाला व 6 थेंब essential ऑइल घाला
2.शॅम्पू केलेल्या केसांवर वरील दिलेले मिश्रण लावा
3.15 ते 20 मिनिटांसाठी केसांना प्लास्टिक टोपीने झाकून घ्या
4.कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या
 

 

* डायटरी सप्लिमेंट

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

1. ओमेगा 3 फॅटी ऍसिड केसामध्ये ओलसर पणा टिकवून ठेवते, 250 मिली ग्राम च्या गोळ्या दिवसातून एक ते दोन वेळा घेतल्याने केस हेल्दी व निरोगी राहतात.
2.विटामिन A,C,E,Biotin केसांसाठी लागणारे महत्वपूर्ण घटक तत्व आहेत जर तुमच्या नेहमीच्या जेवणातून तुम्हाला हे तत्व पुरेसे मिळत नसतील तर त्यांची सप्लिमेंट घ्यावी.
 

4.स्प्लिट एन्ड्स (केसांच्या टोकाचे तुकडे) 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

स्प्लिट एन्ड्स म्हणजे केसांच्या शेवटचा भाग डॅमेज होऊन टोकाच्या केसांचे तुकडे होणे
 
स्प्लिट एन्ड्स होण्याचे कारण
1. सतत केस धुणे
2. केसांना तेल नाही लावणे
3. केस नियमित न कापणे
4. गरम पाण्याने केस धुणे
5. घातक केमिकल्स चा वापर
 
स्प्लिट एन्ड्स वर उपाय (Hair Care Tips For Split Ends In Marathi)

1.एग योल्क (अंड्यातील सफेद भाग)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

अंड्याचे बलक (एग योल्क) चे हेअर मास्क अतिशय प्रभावशाली उपाय आहे, एग योल्क प्रोटीन ने भरपूर असते जे केसांमधील चमक व स्मूथनेस परत आणतात.
 
एग योल्क स्प्लिट एन्ड्स साठी कशे वापरायचे (Egg Yolk Mak For Hair In Marathi)
 
1 एग योल्क घ्या त्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल व मध घाला व त्याचे मिश्रण तयार करून घ्या.
तयार केलेले मिश्रण 10-15 मिनिट केसांना लावून ठेवा व नंतर थंड पाण्याने केस धुऊन घ्या.
ह्या उपायाने तुमचे स्प्लिट एन्ड्स जातील व केस सरळ होतील.
 

 

2.खोबरेल तेल (Coconut Oil For Split Ends In Marathi)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

परंपरागत वापरले जाणारे खोबरेल तेल स्प्लिट एन्ड्स खूप कमी दिवसात घालवतात.
मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असलेले खोबरेल तेल दररोज रात्री किंवा तुमच्या सोयीनुसार वापरल्याने स्प्लिट एन्ड्स कमी होतात.
 

5. केस पांढरे होणे 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

खर तर वय वाढल्यावर केस आपोआप पांढरे व्हायला लागतात मात्र केसांची नीट काळजी घेतल्यास आपले केस उशिरा पांढरे पडतील.

Hair Care Tips For Gray Hair/Premature Graying of Hair In Marathi

1.हेना 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

हेना एक नैसर्गिक केसांचा रंग आहे जो मोठ्या प्रमाणात वापरला जातो.  आपल्याला फक्त थोडी मेंदीची पावडर आवश्यक आहे आणि त्यात दही, मेथी बियाणे, कॉफी, तुळशीचा रस आणि पुदीनाचा रस मिसळा.  आता सर्व साहित्य पंधरा मिनिटे उकळवा व   मिश्रण रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी आपल्या केसांवर लावा.  त्यास तीन तास सोडा आणि नंतर आपल्या केसांना केस धुवा.
 

 

2.आवळा

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

विटामिन सी ने भरपुर असलेला आवळा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जो पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यात मदत करतो.
 
1. आवळ्याच्या छोट्या खापी करून सुकवून घ्याव्यात
2. एक कढईत खोबरेल तेल घ्यावे व उकळी आल्यावर त्यात कडीपत्ता घालावा
3. आवळ्याच्या सुकलेल्या खापी घालून 5-10 मिनिटे आवळ्याच्या सम्पूर्ण कस बाहेर निघेपर्यंत उकळून घ्यावे.
4. तेल गाळूण घेऊन व थंड करून ग्लासच्या बॉटल मध्ये 2 आठवडे ठेवावे नंतर वापरायला काढावे.
 

6. तेलकट व चिपचिपित केस (Oily or Greesy Hair)

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

तेलकट प्रॉडक्ट्स वापरून डोक्याच्या स्काल्पवर अधिक तेल जमा होते व आपले केस तेलकट दिसू लागतात व त्यामुळे आपल्याला हवे तसे केस विंचरायला जमत नाही.
 
तेलकट व चिपचिपित केस का होतात ?
1. शॅम्पू न करणे
2. रोज तेल लावणे
3. खूप दिवस केस न धुणे
4. तेलकट हेअर प्रॉडक्ट्स चा वापर करणे
 
तेलकट व चीपचिपित केसांवर उपाय (Hair Care Tips For Oily Hairs In Marathi)

1.चहाचे पाणी

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

हो चहाचे पाणी मग ते ग्रीन टी असो किंवा ब्लॅक टी केसातील तेलकटपणा चुटकीसरशी घालवते, चहामध्ये कॅफेन असते जे स्वभावाने ऍसिडीक असते जे केसांना सरळ, चमकदार व मजबूत बनवते.
 
1 ते 2 चमचे चहा पावडर घ्या व गरम पाण्यात घाला 
साधारण 5 ते 10 मिनिटे वरील मिश्रण थंड करायला ठेवा
थंड झाल्यावर चहाच्या पाण्याने केले धुवा व न पुसता केस तशेच 15 मिनिटे ठेवा नंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा
 

 

2.टोमॅटो हेअर मास्क

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

टोमॅटो केसातील अधिक जमा झालेले तेल काढायला मदत करतो.टोमॅटो सुद्धा ऍसिडीक असल्या कारणाने अधिक असलेले केसातील तेल तो सहजरित्या काढून टाकतो.
 
2 ताजे टोमॅटो घ्या व त्यात मुलतानी माती 2 चमचे घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या व हा लेप केसांना लावा
साधारण 15-20 मिनिटा नंतर हा लेप सुकल्यावर आयुर्वेदिक शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या
 

3.बेकिंग सोडा

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

 

बेकिंग सोडा एक चांगला exfoliator व Absorbent आहे जो केसातील अधिक तेल सहजरित्या घालवतो.
 
2 ते 3 चमचे बेकिंग सोडा घ्या व त्यात थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा 
बनवलेली पेस्ट केसांवरील स्काल्प वर चोळा व 15 मिनिट नंतर केस स्वच्छ धुवून घ्या
 
केसांची निगा राखण्यासाठी रोजचा नित्यक्रम (Daily routine for hair care/ Beauty Hair Care Tips In Marathi)
 
1. आठवड्यातून फक्त दोन वेळा केस धुणे
होय, केस रोज धुतल्याने केसातील निर्माण झालेले तेल धुतले जाते व केस कोरडे व फ्रिझी होतात त्यामुळे आठवड्यातून अवघे 2 वेळा केस धुणे सर्वात फायदेशीर आहे.
तसेच केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पू वापरा ज्यामुळे तुमचे केस अजून चांगले होतील व केमिकल्स मुले डॅमेज देखील होणार नाहीत.

 

 
2. केसाची चंपी करा
आठवड्यातून दोनदा केस धुण्याच्या आधल्या रात्री केसाची चंपी करा ज्याने तुमच्या केसांना पोषक तत्वे मिळून केस निरोगी राहतील,
विटामिन इ व विटामिन सी असलेले तेल वापरा जे तुमच्या केसांना लागणारे अत्यावश्यक विटामिन आहेत.
 
3. ब्लोव ड्रायर किंवा स्ट्रेटनर चा कमीत कमी वापर करा हे तुमच्या केसांना काही काळापुरत सुंदर बनवते पण नंतर तुमचे केस कोरडे व अबाधित बनतात
 
4.  नियमित केस ट्रिम करणे
नियमितपणे केस ट्रिम केल्याने केस अजून वाढतात व स्प्लिट एन्ड्स सुद्धा कमी होतात, दर तीन महिन्याने केस ट्रिम करावे असे हेअर स्पेशालिस्ट सांगतात.
 
5. केस वाढण्यासाठी आहार
विटामिन बी12, बायोटिन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, आयर्न, विटामिन इ व विटामिन सी ही तत्वे केसांच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहेत ज्यांचे सेवन तुम्ही जेवणातून किंवा सप्लिमेंट द्वारे करावे.
 
6. गो नॅचरल !
तुमच्या केसांना गरज असते ते नैसर्गिक प्रोडक्ट ची, आयुर्वेदिक व हर्बल प्रोडक्ट केसांना कुठल्याही प्रकारचे नुकसान देत नाहीत तेच दुसरीकडे केमिकल्स ने बनलेले शॅम्पू व इतर काही प्रोडक्ट काही काळापुरता चांगला प्रभाव देतात मात्र काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात त्यामुळे गो नॅचरल !
 
7. उन्हापासून संरक्षण
जास्तवेळ उन्हात फिरल्याने केसातील नैसर्गिक तेल कमी होते व केस कोरडे पडायला लागतात त्यामुळे नेहमी उन्हात जाताना टोपी घालावी किंवा उन्हापासून संरक्षण करणारे उत्पादन वापरावे.
 

Advertisements