दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024 – मुलींची नावे यादी मराठी 2024

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2020

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2024- मुलींची नावे यादी मराठी 2024- don akshari mulinchi nave marathi

दोन अक्षरी मुलींची नावे 2024- माझ्याप्रमाणेच तुम्हाला देखील दोन अक्षरी मुलींची नावे हवी असतील तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात कारण आपण आजच्या या लेखामध्ये दोन अक्षरी मुलींची नावे प्रकाशित करणार आहोत. (don akshari mulinchi nave marathi)

Advertisements

दोन अक्षरी मुलींच्या नावांमध्ये सर्वोत्कृष्ट नावे जी आम्हाला वाटतात यामध्ये सामील आहे, जिजा, स्वरा, ओवी, उर्वी व निशा आहे. या व्यतिरिक्त इतर दोन अक्षरी मुलींची नावे खाली लिहलेली आहेत.

मुलींची नावे 2024 हा एक सध्या बहुचर्चित विषय असून आमची फेव्हरेट मुलींची नावे 2024आहेत संध्या, मीरा, स्वरा, निशा, चित्रा, नव्या आणि कृती.

मुलीचे किंवा मुलांचे नावे ठेवताना कधीही हे लक्षात ठेवावे कि त्या नावाचा अर्थ काय होतो कारण. नाव हि एक अशी शक्ती आहे जे तुमच्या मुलाच्या व मुलीच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस एक प्रकारे मार्गदर्शन करते.

लेख सुरु करण्यापूर्वी सर्व वाचकांस हि विनंती आहे कि ‘दोन अक्षरी मुलींची नावे 2024’ हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा.

दोन अक्षरी मुलींची नावे 2024 मराठी अ वरून – don akshari mulinchi nave marathi ‘A word’

अ वरून दोन अक्षरी मुलींची नावे
अ वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

अ शब्दाचे महत्व असे आहे कि अ हा शब्द गणपती देवाला अतिशय प्रिय असतो. यामुळेच अ अक्षरांवरुन आपल्या मुलीचे नावे ठेवल्यास आपली मुलगी हुशार होते असे मानले जाते.

दोन अक्षरी मुलींची नावे 2024मराठी अ वरूनइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
अनुAnuछोटी, लहान, गोंडस
ओवीOviगोड कविता, मार्ग, दिशा
अक्षुAkshuअमर
आर्याAaryaथोर, महान, स्रेष्ठ
अन्वीAnviमानवीय, लहान आणि सूक्ष्म
अंशीAnshiदेवाचे वरदान
आद्याAadyaधरती
अंशूAnshuप्रकाशाचा किरण
अभाAbhaप्रेमळ सौंदर्य
अंबाAmbaआई
अश्मीAshmiराख
अ वरून दोन अक्षरी मुलींची नावे

Read – Spouse meaning in marathi

इ वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

इ हा शब्द आनंदी वातावरणाचे प्रतीक आहे, इ या शब्दावरून आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास घरच्या सर्व परिसरात आनंदी वातावरण राहते.

इ वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
ईहाIhaमायभूमी
इंदूInduमाय, देवी, देवाची पोर
इप्साIpsaइच्छा
इक्राIqraअभ्यास करा, वाचा
इराIraपृथ्वी
इर्याIryaशक्तिशाली, सक्रिय, उत्साही
इशाIshaरक्षण करणारी स्त्री
ईश्टाIshtaविष्णूचे नाव
इनाInaएकमेव, सर्वंस्रेष्ठ
इ वरून दोन अक्षरी मुलींची नावे

इ या शब्दावरु असलेली दोन अक्षरी मुलींची नावे 2022 हि जरा मुस्लिम धर्मियांची असतात असे वाटते मात्र वरील दिलेली नवे हि शंभर टक्के हिंदू धर्मियांची आहेत मात्र हीच नावे वेगळ्या अर्थानी मुस्लिम धर्मात देखील आढळून येऊ शकतात.

उ वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

संगीत, नियम, उत्सुकता, अशा प्रकारची आपणास आवड असल्यास मुलीचे नाव उ वरून ठेवावे. उ शब्दावरून आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास मुलगी नवीन गोष्टी शिकण्यात प्रभावी व उत्सुक राहील.

उ वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
उक्तीUktiभाषण, म्हणणे किंवा वाक्य
उल्काUlkaस्रोत, उदय, उदगम
ऊर्जाUrjaऊर्जा, एनर्जी
उर्मीUrmiतरंग, सुदंर हवा
उर्णाUrnaपडदा, झाकण
उर्वीUrviविस्तृत पृथ्वी, नद्या, माती, पृथ्वी आणि स्वर्ग
उषाUshaपहाट, सूर्योदय
उत्साUtsaवसंत ऋतु
उमाUmaदिशा, वेग
उ वरून दोन अक्षरी मुलींची नावे

ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

ऋ हा शब्द सर्वात अवघड शब्द आहे त्यात नाव दोन अक्षरी ठेवायचे झाले तर अजूनच अवघड. कारण हा शब्द कमी वापरलेला असल्याने या मध्ये असलेली नावे देखील कमी आहेत.

मात्र हे न्नकी आहे कि शास्त्रानुसार ऋ अक्षरांची नावे असलेली मुली नेहमीच हुशार व चाणक्य बुद्धीची असतात.

ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
ऋथ्वीRuthviधरतीवरील अभ्यासू किंवा योगीनी
ऋतूRutuबदल, वेगळा काळ
ऋद्धीRuddhiरागीट, वाढणारी
ऋत्विRutviगोंडस
ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे

या व्यतिरिक्त ऋ वरून दोन अक्षरी मुलींची नावे आहेत, ऋता, ऋमा, ऋत्रा.

Read – Occupation meaning in marathi

क वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 (mulinchi nave marathi 2024)

क वरून दोन अक्षरी मुलींची नावे
क वरून दोन अक्षरी मुलींची नावे

क शब्दावरून नावे असलेल्या मुली बुद्धीने तीक्ष्ण व लवकर शिकण्यात प्रभावी असतात. जर तुमच्या मुलीचे नाव ठेवण्यात जर की अक्षर आले असेल तर्तुम्ही खूप भाग्यवान आहात. don akshari mulinchi nave marathi from letter K.

क वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024इंग्लिश अनुवादमराठी अर्थ
कल्कीKalkiस्वर्ण रंगाचा अश्व
कनीKaniगोड मुलगी
क्रीतूKrituकृपा, गंध
क्षितीKshitiपृथ्वी, घर
काम्याKamyaसुंदर
कीर्तीKirtiमहान, अस्थित्व
काशीKashiधार्मिक
कुंतीKuntiमहाभारतातील एक वर्ण
क वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

ग वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

ग हा शब्द स्वतः गणपती बाप्पाच्या नावातून घेतला असल्याने ग वरून मुलींची नावे ठेवल्यास गणेशाची कृपा नेहमी बनून राहते.

ग वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024इंग्लिश अनुवादमराठी अर्थ
गीशीGishiओलीस
गीतीGitiएक गाणे, मेलडी
गौरीGauriगोरी स्त्री, देवी पार्वती, एका रागाचे नाव
गोदाGodaगरीब गाय
गंगाGangaपवित्र, नदी
गीताGitaपवित्र सार
ग वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

च वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(mulinchi nave marathi 2024)

मुलीचे नाव च वरून ठेवल्याने मुलगी चतुर वर्णीय म्हणजेच अतिशय हुशार व सोबतच तेवढीच आगाव होते.

च वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
चारूCharuआकर्षक, सुंदर
छायाChayuजिवंत, जिवंत, चमक, सौंदर्य, सावली, जीवन
चेरूCheruप्रेम
चंद्राChandraचाँद
चंपाChampaगोड गाळाची
च वरून दोन अक्षरी मुलींची नावे

ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(मुलींची नावे यादी मराठी 2024)

ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे
ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे

ज वरून ठेवली गेलेली मुलींची नावे हि शक्यतो अधिक शुभ मानली जातात. अशा मुलींचे घर नेहमी आनंदी, उत्साही व सुखदायक राहते.

ज वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
जिजाJijaछत्रपतींच्या आईचे नाव
जयाJayaनेहमी विजयी होणारी
जुहीJuhiसुगंधी
ज्योती Jyotiप्रकाश देणारी
ज्येष्ठा Jeshthaसर्वोच
ज वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

त वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(मुलींची नावे यादी मराठी 2024)

त वरून दोन अक्षरी मुलींची नावे मध्ये सुदंर नाव म्हणजे, तन्वी, तृप्ती, तनु. त वरून चांगली नावे उपलब्ध आहेत त्यामुळे त अक्षर आले असेल तर मस्तच.

त वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
त्विषाTvishaतेजस्वी, प्रकाश
तिशाTishaआनंदी
तन्वीTanviस्त्रीत्वाचे प्रतीक
तनीTaniपरी राजकुमारी
तबूTabuउत्कृष्ट
तन्नूTannuशक्तिशाली
ताराTaraतारा
तेशाTeshaवाचलेले
तिथीTithiवेळ, तारीख
त वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2022

Read – Virgin meaning in marathi

द वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024(मुलींची नावे यादी मराठी 2024)

दत्तगुरुंचा हा शब्द बुद्धिमान मुलींना सुशोभित आहे, द वरून आपल्या मुलीचे नाव ठेवल्यास मुलगी हुशार निश्चितच होईल.

द वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
दक्षाDakshaसावध असणारी
दर्शीDarshiएक मार्गदर्शक; मार्गदर्शन
दयाDayaकृपा, दया, कृपा
दीक्षाDikshaभेट
दीपाDipaप्रकाश देणारी
दीप्ताDiptaतेजस्वी
दीप्तीDeeptiतेजस्वी
दिशाDishaचांगला मार्ग दाखवणारी
दिव्याDivyaदैवी
दुर्वाDurvaगणपतीला प्रिय
द वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

ध वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 (मुलींची नावे 2024 मराठी)

ध हे अक्षर धन व विद्येचे प्रतीक मानले जाते. ध या अक्षरा वरून दोन अक्षरी मुलीचे नाव ठेवल्यास आपली मुलगी धनवान व बुद्धिमान होण्याचे चान्सेस अधिक आहेत.

ध वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
ध्रुवीDhruviएकमात्र
धेनुDhenuसर्व इच्छा पूर्ण करणारी
धनीDhaniपैसेवाली, श्रीमंत
धाराDharaस्रोत
धनुDhanuपैश्याची देवी
धैर्याDhairyaसामर्थ्यवान
ध वरून दोन अक्षरी मुलींची नावे

न वरून दोन अक्षरी मुलींची नावे

न हे अक्षर शांती चे प्रतीक मानले जाते. न वरून दोन अक्षरी मुलींची नावे ठेवल्यास घरोघरी शांतता व प्रगती पसरली जाते असे वास्तू शास्त्रात सांगितल्याचा दावा आहे.

न वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
नव्याNavyaजी तरुण व सुंदर आहे
नैनाNainaसुंदर डोळ्याची
नंदाNandaकन्या, दुर्गा
नीनाNeenaसुंदर डोळे असलेली स्त्री
नीराNiraपाणी
नीताNeetaशांत
नीतीNeetiचांगली वागणूक
नेहाNehaतळमळ; प्रेम, पाऊस
नेत्राNetraडोळे
निधीNidhiखजिना
निहाNihaहो किंवा नाही
नूरNurपवित्र काळ
निर्वीNirviकोणत्याही आधाराशिवाय
न वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2022

Read – पित्त झाल्यावर घरगुती उपाय

प वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024 (मुलींची नावे 2024 मराठी)

पवन पुत्र हनुमानाचा अक्षर असलेली दोन अक्षरी मुलींची नावे नेहमीच घरावर स्वतः हनुमानाची कृपा ठेवतात. हनुमान सर्वच संकटाना दूर करून घर शोकमुक्त व पिडामुक्त ठेवतात.

प वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
पार्वीParviदेवी
पद्माPadmaकमळ, देवी लक्ष्मी
परीPariया नावाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘विपुल प्रमाणात, संपूर्णपणे, क्रमाने, पूर्णपणे सामग्री’ असा होतो.
पारूParuसुंदर,चिकनी
प्रियाPriyaसर्वाना प्रिय असणारी
पूजाPoojaउपासनेची एक कृती
पूर्वाPurvaपूर्वी एक, ज्येष्ठ, पूर्व
पूर्वीPurviशास्त्रीय संगीत
प्रभाPrabhaप्रकाश, चमक
प्राचीPrachiपूर्व
प्रधाPradhaसंस्कृत नावाचा अर्थ ‘सर्वोच्च, अत्यंत प्रतिष्ठित’ असा होतो.
प्रीतीPritiसर्वाना प्रिय असणारी
पुष्पाPushpaफुलांसारखी सुंदर
प वरून दोन अक्षरी मुलींची नावे 2024

स वरून मुलींची नावे 2024 (लहान मुलींची नावे 2024)

स वरून मुलींची नावे
स वरून मुलींची नावे

स हे अक्षर नेहमी सहिष्णुतेचे प्रतीक आहे, स वरून मुलींची नावे ठेवल्यास घरास धन प्राप्ती होते तसेच घराची भरभराट होते.

सर्व कुटुंब सुखी ठेवण्यास या अक्षराचे फार महत्व आहे.

स वरून दोन अक्षरी मुलींची नावेइंग्लिश अनुवादमराठी अर्थ
साचीSachiसत्य
सान्वीSanviदेवी लक्ष्मी
साक्षीSakshiसाक्षीदार
सशीSashiचंद्र
सीमाSeemaमर्यादा, सीमा
सेशाSeshaसर्प काळाचे प्रतीक
शैलाShailaदगड, डोंगर
शैलीShailiशैली
शांताShantaशांत, दुर्गा
शीलाShila
स वरून दोन अक्षरी मुलींची नावे

Read – तीव्र खोकला दूर करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय

व वरून मुलींची नावे

व वरून मुलींची नावे यामध्ये सर्वात सुंदर नावे आहेत. वैशा, वीणा, विद्या व वृन्दा. इतर व वरून मुलींची नावे खाली दिलेले आहे.

वाणीVaaniऊर्जा आणि जीवनाने परिपूर्ण
वैशूVaishuशहाणा आणि डौलदार; लक्ष्मीचे दुसरे नाव
वैश्वीVaishviजो आत्मा शुद्ध असतो
वंशीVanshiएक सुंदर बासरी
वन्याVanyaदेवासारखी दयाळू
वर्षाVarshaपाऊस

मुलीचे नाव काय ठेवावे?

मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रत्येक पाल्याला पडणारा प्रश्न असतो, मुलगी म्हणजे घराची लक्ष्मी असते म्हणून नेहमी तिचे नाव ठेवताना अनेक काळजी घ्यावी लागते.

वरील लेखामध्ये सर्व अक्षरांवरुन नावे दिलेली आहेत, मात्र आमची फेव्हरेट नावे आहेत प्रिया, श्रद्धा, सलोनी, श्रेया, मेधा, राधिका व हर्षा आहे.

अशा प्रकारे आजचा लेख ‘दोन अक्षरी मुलींची नावे’ (don akshari mulinchi nave marathi 2024) इथेच थांबवत आहोत. आम्हाला आशा आहे तुम्हाला आवडेल असे नाव सापडले असेल.

अशेच नवनवीन लेख वाचण्याकरिता आमच्या वेबसाईटच्या मुख्यपृष्ठाला भेट द्या.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *