salmon fish in marathi Updated:September 29, 2021What do we call salmon fish in marathi | साल्मन माशाला मराठी मध्ये काय म्हणतात?January 14, 202106 Mins ReadSalmon माशाला मराठी मध्ये आपण रावस मासा असे म्हणतो, अतिशय चविष्ट असलेला हा मासा मुंबई व कोकणात फार खाल्ला जातो सध्या अनेक लोक रावस माशाच्या शेती व्यवसायात देखील उतरले आहेत.