breaking news marathi RIP Meaning in Marathi – RIP चा मराठीत अर्थJanuary 14, 202203 Mins Readrip meaning in marathi -याचा फुल फॉर्म रेस्ट इन पीस असा होतो, अर्थात मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लागो असा याचा अर्थ होतो तसेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो.