ragi flour in marathi Updated:October 18, 2022ragi in marathi | ragi meaning in marathi | ragi flour in marathiMarch 15, 202106 Mins ReadRagi in marathi : रागी ला मराठी मध्ये नाचणी असे म्हणतात दिसायला गडद लाल रंग मात्र शरीराला पौष्टिक अशी रागी आहे, ragi शरीराला थंड असल्याने उन्हाळ्यात ragi/नाचणी चे सेवन एकदम पौष्टिक असते.