इलेक्टोरल बॉन्ड देणगीदारांची यादी इलेक्शन कमिशन ने नुकतीच त्यांच्या वेडसाईट्वर रिलीज केली आहे. खरं तर SBI ला डोनरची लिस्ट देण्यासाठी अधिक वेळ पाहिजे होता परंतु सुप्रीम कोर्ट ने १५ तारखेची डेडलाईन दिली होती. यामुळेच हि यादी देण्यात आलेली आहे.
Advertisements
कुठल्या पक्षाला किती देणगी भेटली?
- भारतीय जनता पार्टी – ६,०६० करोड
- तृणमूल काँग्रेस – १,६०९ करोड
- काँग्रेस – १,४२१ करोड
- भारत राष्ट्र समिती – १,२१४.७ करोड
- द्रविड मुनेत्र कळघम – ६३९ करोड
- युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टी – ३३७ करोड
- तेलुगु देसम पार्टी – २१८.८८ करोड
- शिव सेना – १५८.३८ करोड
Complete list here
कुठल्या कंपनीने किती पैसे दान केले?
- फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सेवा १,३६८ करोड
- मेघा इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड ९६६ करोड
- क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड ४१० करोड
- वेदांत ग्रुप ४०२.४ करोड
- हल्दिया एनर्जी लिमिटेड ३७७ करोड
- भारती एअरटेल ग्रुप २४७ करोड
- ESSEL MINING AND INDS LTD २२४.५ करोड
- वेस्टर्न अप पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड २२० करोड
- जिंदल ग्रुप १९५.५ करोड
- केव्हेंटर फूडपार्क इन्फ्रा लिमिटेड १९५ करोड
- MKJ एंटरप्राइजेस लिमिटेड १९२.४२ करोड
- मदनलाल लि. १८५.५ करोड
- टॉरेंट ग्रुप १८४ करोड
- डीएलएफ ग्रुप १७० करोड
- यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १६२ करोड
Complete list here
मित्रहो, इलेक्शन कमिशन ने अजून कोणी कुणाला पैसे दिले याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. आणि आता हे महत्वाचे आहे कि हा डेटा कधी बाहेर येईल. विरोधी पक्षाने सिरम शीत अनेक कंपन्यांवर आक्षेप घेतला आहे ज्यामुळे त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून घेण्याचा आरोप लावत आहेत.
या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा.
- काहीतरी वेगळी मुलांची नावे 2024 यादी (200+ Names)
- Occupation meaning in marathi – ऑक्युपेशनचा अर्थ काय आहे ?
- Ondem Syrup Uses in Marathi – ओंडेम सिरप चे फायदे मराठीत
- काय सांगशील धोंड बा!! Xiomi Mi 10 5G झालाय लाँच
- अ वरून मुलींची नावे 2022 | a varun mulinchi nave 2022
Advertisements