जाणून घ्या ह्रदय विकाराचा झटका आल्यावर अभिनेता श्रेयश तळपदेची आता त्याची तब्येत कशी आहे ते.
Shreyas Talpade heart attack marathi – अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली, असे अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.