वजन वाढवण्यासाठी गोळ्या ज्या १००% वाढवतील तुमचे वजन

वजन वाढवण्यासाठी गोळ्या

वजन वाढवण्यासाठी गोळ्या ज्या १००% वाढवतील तुमचे वजन

वजन वाढवण्यासाठी गोळ्या
वजन वाढवण्यासाठी गोळ्या

वजन वाढवण्यासाठी गोळ्या शोधताय? मग तुम्ही एकदम अचूक ठिकाणी आलेला आहात कारण आजच्या लेखात आपण पाहणार आहोत सर्वात प्रभावी वजन वाढवण्यासाठी गोळ्या जे तुमचे १००% वजन वाढवायला मदद करतील.

Advertisements

सर्वप्रथम तुम्हाला हा प्रश्न पडेल कि वजन वाढवण्यासाठी गोळ्या खरच वजन वाढवतात का? तर याचे उत्तर असे आहे कि होय या गोळ्या नक्कीच प्रभावी आहेत आणि तुमचे वजन वाढवायला मदद करतील.

जरी या खालील दिलेल्या वजन वाढवण्यासाठी गोळ्या विविध पद्धतीने कार्य करत असतील तरी या वजन वाढवण्यासाठी एकदम प्रभावी आहेत.

वजन वाढवण्यासाठी गोळ्या आहेत:

  1. Accumass Weight Gain Capsules
  2. Health Tone Extra Effective Weight Gainer
  3. Guduchi – the ayurvedism GAIN-IT Tablets
  4. Fitness Veda Weight Gain Capsules
  5. Nature Sure Double Mass Tablets for Men and Women
  6. Patanjali Nutrela Weight Gain
  7. DailyAmrit Weight Gain Capsule 
  8. Herba Organics Ayurvedic Weight/Muscle Gain Capsules
  9. HerbalValley Super Weight Gain Capsules
  10. Nutrigain Plus Capsules

Pros

  1. Accumass Weight Gain Capsule एक विश्व्सनीय ब्रँड आहे.
  2. Amazon वर ३०० पेक्षा अधिक लोकांनी ४+ रेटिंग दिली आहे.
  3. ११ आयुर्वेदिक जडी बुटी ने बनवलेले हे औषध कुठलेही दुष्प्रभाव देत नाही.

Cons

  1. नियमित सेवन करावे लागते.
  2. चव थोडी वेगळी वाटली तरी लवकरच याची सवय होऊन जाते.
  3. सोबत चांगला आहार आवश्यक आहे.

Pros

  1. वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक गोळ्या.
  2. शुद्ध शाकाहारी औषध.
  3. प्रोडक्ट्च्या शुद्धतेची खात्री करू शकता.
  4. शरीराच्या सर्व भागातील वजन वाढवते.

Cons

  1. किंमत जास्त वाटत असेल, मात्र हे अत्यंत प्रभावी औषध आहे जे १००% कार्य करते.
  2. कधीकधी भूख आवरत नाही.

गुडुची आयुर्वेद GAIN-IT टॅब्लेट कसे कार्य करते?

गुडुची आयुर्वेद GAIN-IT टॅब्लेट 4 टप्प्यातील प्रक्रियेत वजन वाढवण्यास मदत करते.

  • स्टेज 1: हे पाचन तंत्र, भूक आणि शरीरातील पोषक तत्वांचे योग्य शोषण सुधारून शरीर तयार करते.
  • स्टेज 2: हे स्नायूंना ऑक्सिजन-समृद्ध रक्त प्रवाह पुरवठा सुनिश्चित करते. हे शरीरात डोपामाइनची पातळी सुधारते.
  • स्टेज 3: ते शरीरातील विषारी कचरा, अडकलेली प्रथिने आणि मृत पेशी काढून टाकते.
  • स्टेज 4: हे शरीरातील हाडांची ताकद आणि ऊर्जा पातळी सुधारते.

Pros

  1. वजन वाढवण्याच्या आयुर्वेदिक गोळ्या.
  2. कमी वजनाचे पुरुष आणि महिलांसाठी योग्य.
  3. ज्यांना थकवा आणि आठवडा वाटत असेल त्यांच्यासाठी योग्य
  4. कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत व डॉक्टरांनी बनवलेले औषध.

Cons

  1. संतुलित आहार न घेतल्यास याचा उपयोग होत नाही.
  2. वजन वाढवण्यासाठी कैलोरी देत नाही.
  3. चव जरा कडू वाटते.

Fitness Veda Weight Gain Capsules चा सामान्य डोस: दररोज दोन कॅप्सूल घ्या किंवा आरोग्यसेवा व्यावसायिकांनी सुचवल्याप्रमाणे.

अधिक वाचा: वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स / chia seeds for weight loss in marathi

नेचर शुअर डबल मास टॅब्लेट हे आयुर्वेदिक हर्बल अर्क आणि प्रथिनांचे अनोखे संयोजन आहे जे सहज, लवकर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिकरित्या वजन वाढविण्यात मदत करते.

दुबळे शरीर असलेल्या सर्व कमी वजनाच्या स्त्री-पुरुषांसाठी उपयुक्त, नेचर शुअर डबल मास कॅलरीचे सेवन आणि भूक वाढविण्यास मदत करते.

  • त्वरीत, सहज आणि नैसर्गिकरित्या वजन वाढण्यास मदत करते.
  • भूक, कॅलरीजचे सेवन आणि शोषण वाढवते.
  • कमी वजनाचे पुरुष आणि महिलांसाठी योग्य.
  • 100 ग्रॅमच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये 3834 किलो कॅलरी आणि 20 ग्रॅम प्रथिने मिळतात.
  • मोठ्या प्रमाणात वजन वाढवण्याची प्रक्रिया सुलभ होते.
  • 11 नैसर्गिक औषधी वनस्पती, 12 खनिजे आणि 11 जैव-किण्वित जीवनसत्त्वे यांचे संतुलित सूत्रीकरण.
  • ग्लूटामाइनसह सर्व 18 अत्यावश्यक अमीनो ऍसिड देखील समाविष्ट आहेत.

अधिक वाचा: मासिक पाळी येण्याच्या गोळ्या

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदद करते.
  • तणाव आणि चिंता कमी करण्यास उपयोगी.
  • स्नायू वाढवाते.
  • नैसर्गिकरित्या वजन वाढवते.
    60 कॅप्सूल प्रति बाटली.

सामान्य डोस – 1 कॅप्सूल दिवसातून 2 वेळा आपल्या मुख्य जेवणाच्या 30 मिनिटे आधी दूध किंवा पाण्यासह घ्या.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *