Mahasudarshan Kadha Uses in Marathi - महासुदर्शन काढ्याचे उपयोग मराठीत
Mahasudarshan Kadha Uses in Marathi: महासुदर्शन काढ्याचा उपयोग फ्लू आणि संक्रमणाशी लढण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय म्हणून केला गेला आहे.
Mahasudrshan Kadha हे औषधी वनस्पती आणि जडीबुटींचे एक आयुर्वेदिक औषध आहे. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे. महासुदर्शन काढ्याचा उपयोग ताप, खोकला आणि सर्दी हाताळण्यास मदत करते.
Mahasudarshan Kadha Uses in Marathi Are:
- मुस्ता, परपट, सुंठ, आणि कडुलिंब या घटकांपासून तयार केलेला Mahasudarshan Kadha. विविध प्रकारच्या तापांवर गुणकारी आहे.
- Mahasudarshan Kadha तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
हे आपले एकूण आरोग्य आणि स्वास्थ सुधारते. - रोगाची सात आल्यावर उपयोगी,
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
- भूक वाढवते आणि पचन सुधारते.
Mahasudarshan Kadha Information in Marathi
- औषधाचे नाव – Mahasudarshan Kadha
- औषधाची प्रकृती – इम्युनिटी बूस्टर
- टैबलेट चे दुष्प्रभाव – डोकेदुखी, तोंडाची चव बिगडणे, मळमळ, उलट्या होणे.
- सामान्य डोस – 2-4 चमचे (10 -20ml) दिवसातून 2-3 वेळा, जेवणानंतर कोमट पाण्यासोबत.
- किंमत – ₹260
Safety Information about Mahasudarshan Kadha In Marathi
- वापरण्यापूर्वी लेबल काळजीपूर्वक वाचा
- मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा
- शिफारस केलेल्या डोसपेक्षा जास्त घेऊ नका
- थंड आणि कोरड्या जागी ठेवा
वाचा: संधिवात व गुढघे दुखीवर आयुर्वेदिक उपाय – Joint Pain Home Remedy’s in Marathi
Sandu Mahasudarshan Kadha
Baidyanath Mahasudarshan Kadha
Frequently Asked Questions
Mahasudarshan Kadha Uses in Marathi: महासुदर्शन काढ्याचा उपयोग फ्लू आणि संक्रमणाशी लढण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय म्हणून केला गेला आहे.
महासुदर्शन काढ्याचे दुष्प्रभाव आहेत डोकेदुखी, तोंडाची चव बिगडणे, मळमळ व उलट्या होणे.
गरोदरपणात Mahasudarshan Kadha वापरण्यासाठी तुम्ही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्ही गरोदरपणाच्या कुठल्या स्टेजवर आहात यांच्यावर या प्रश्नाचे उत्तर निर्धारित आहे.