Ivermectin Tablet Uses in Marathi – आयवरमेक्टीन टैबलेट चे उपयोग मराठीत

Ivermectin Tablet Uses in Marathi
Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Ivermectin Tablet Uses in Marathi - आयवरमेक्टीन टैबलेट चे उपयोग मराठीत

Ivermectin Tablet Uses in Marathi: आयवरमेक्टीन टैबलेट हे परजीवीविरोधी औषध आहे. हे तुमच्या आतड्यांसंबंधी, त्वचा आणि डोळ्यांच्या परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी अधिकृत रित्या वापरले जाते.

Advertisements

Ivermectin Tablet कसे घ्यावयाचे आणि तुम्हाला किती घ्यायचे हे तुमचे डॉक्टर स्पष्ट करतील. तुम्ही ते योग्यरित्या घेत आहात याची खात्री करण्यासाठी औषधासोबत दीलेल्या सूचना वाचा.

Ivermectin Tablet Uses in Marathi
Ivermectin Tablet Uses in Marathi

Ivermectin Tablet Uses in Marathi Are: 

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi
  1. पोटात दत्त (जंतू होणे),
  2. त्वचा आणि डोळ्यांच्या
  3. परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी,
  4. डायरिया,
  5. कोरोना संसर्ग.

Read: Omee Tablet Uses In Marathi

Ivermectin Tablet Information in Marathi

  • टैबलेट चे नाव – Ivermectin Tablet
  • टैबलेट ची प्रकृती – संसर्गनाशक टैबलेट 
  • टैबलेट चे दुष्प्रभाव – तोंडाची चव खराब होणे, डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी किंवा उलट्या होणे.
  • सामान्य डोस – तसा तर आयवरमेक्टीन टैबलेट तुम्ही दिवसातून एक वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हा डोस एकदा डॉक्टरांकडून खात्री करून घेणे महत्वाचे.
  • किंमत – ₹85 – ₹115
  • सारखे औषध – Ivecop 12 Tablet, Welmectin 12mg Tablet, Iverfine 12 Tablet, Iverlin Tablet

आयवरमेक्टीन टैबलेट जेवणा नंतर घेण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे बद्धकोष्टता किंवा इतर कोणताही दुष्प्रभाव होत नाहीत. Ivermectin Tablet डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे वापरा आणि जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत Ivermectin Tablet चा वापर बंद करू नका.

Read: Nimesulide Tablet Uses In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

आयवरमेक्टीन टैबलेट कसे कार्य करते ?

आयवरमेक्टीन टैबलेट हे परजीवीविरोधी औषध आहे. हे जंतूंच्या स्नायू आणि मज्जातंतू पेशींना बांधून आपले प्रभाव दाखवते, ज्यामुळे त्यांचा पक्षाघात आणि मृत्यू होतो. अशाप्रकारे आयवरमेक्टीन टैबलेट हे तुमच्या संसर्गावर उपचार करते.

Read: Morphine Tablet Uses In Marathi

Side Effects of Ivermectin Tablet in Marathi

आयवरमेक्टीन टैबलेट चे बहुतेक दुष्प्रभावांना कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते आणि जसे तुमचे शरीर आयवरमेक्टीन टैबलेट औषधाशी जुळवून घेते तसे ते आपोआप ठीक होतात.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

मात्र हे दुष्प्रभाव कायम राहिल्यास किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आयवरमेक्टीन टैबलेट चे सामान्य दुष्प्रभाव आहेत:

  • तोंडाची चव खराब होणे,
  • डोकेदुखी,
  • मळमळ,
  • पोटदुखी,
  • उलट्या होणे.

Read: Crocin Tablet Uses In Marathi

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Frequently Asked Questions

Ivermectin Tablet Uses in Marathi: आयवरमेक्टीन टैबलेट हे परजीवीविरोधी औषध आहे. हे तुमच्या आतड्यांसंबंधी, त्वचा आणि डोळ्यांच्या परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी अधिकृत रित्या वापरले जाते.

आयवरमेक्टीन टैबलेट चे दुष्प्रभाव आहेत तोंडाची चव खराब होणे, डोकेदुखी, मळमळ, पोटदुखी किंवा उलट्या होणे.

आयवरमेक्टीन टैबलेट हे जंतूंच्या स्नायू आणि मज्जातंतू पेशींना बांधून आपले प्रभाव दाखवते, ज्यामुळे त्यांचा पक्षाघात आणि मृत्यू होतो.

Saif Ali Khan Case Investigation Documentary in Hindi

Read: Aceclofenac Paracetamol Tablet Uses In Marathi

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *