Anesthetic Antacid Gel Use in Marathi - ऍनेस्थेटिक अँटासिड जेल चे उपयोग मराठीत
Anesthetic Antacid Gel Use in Marathi चा वापर आपल्या शरीरातील विविध प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी केला जातो. हे जेल प्रभावीरित्या एखाद्या जागेवरची जळजळ, खाज, तीव्र वेदना किंवा आकडन कमी करते हे औषध जखम भरल्यावर देखील वापरू शकता.
ऍनेस्थेटिक अँटासिड जेल लावण्यासाठी वेदनेने प्रभावित भाग सर्वप्रथम स्वच्छ करून घ्या आणि मग दोन बोटाने Anesthetic Antacid Gel प्रभावित क्षेत्रावर लावा. हे आपले कार्य १५ मिनिटांत सुरु करते.
Anesthetic Antacid Gel Use in Marathi Are:
Anesthetic Antacid Gel चे अनेक उपयोग आहेत मात्र आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे घेणे आवश्यक आहे.
Sensur Natural & Ayurvedic Pain Relief Rub
Anesthetic Antacid Gel
Anesthetic Antacid Gel Information in Marathi
- औषधाचे नाव – Anesthetic Antacid Gel
- औषधाची प्रकृती – सुन्न करण्याची औषध
- टैबलेट चे दुष्प्रभाव – त्वचेवर फोड, लालसरपणा, एलर्जिक सूज, एलर्जिक रैश.
- सामान्य डोस – ऍनेस्थेटिक अँटासिड जेल दिवसातून दोन वेळा प्रभावित ठिकाणी लावण्यात यावे.
- किंमत – ₹50 – ₹500
- सारखे औषध – Niyamba D-plus Pain Relief, NICOGEL PRO Natural Pain Relief Gel, Sensur Pain Relief Rub
- Read: Benefits of Chia Seeds in Marathi
NICOGEL PRO Natural & Ayurvedic Pain Relief Gel
Anesthetic Antacid Gel कसे काम करते ?
Anesthetic Antacid Gel हे शरीरातील वेदना प्रसारक संप्रेरकांना आडवून कार्य करते. ज्यामुळे शरीरातील त्या प्रभावित भागात कोणतिही वेदना जाणवत नाही.
वाचा: त्वचा रोग घरगुती उपाय
Side Effects of Anesthetic Antacid Gel in Marathi
तसे ऍनेस्थेटिक अँटासिड जेल हे एकदम सुरक्षित औषध आहे व बहुतांश वेळा याचे कोणतेही दुष्प्रभाव दिसून येत नाहीत मात्र काही लोकांना काही सामान्य दुष्प्रभाव दिसू शकतात जसे कि:
- त्वचेवर फोड,
- लालसरपणा,
- एलर्जिक सूज,
- एलर्जिक रैश.
मात्र यातील कुठलाही दुष्प्रभाव जर तुम्हाला अधिक तीव्र असेल किंवा अधिक त्रासदायक असेल तर तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर कळवा.
Frequently Asked Questions
What are Anesthetic Antacid Gel Uses in Marathi?
Anesthetic Antacid Gel Use in Marathi चा वापर आपल्या शरीरातील विविध प्रकारच्या वेदना कमी करण्यासाठी केला जातो. हे जेल प्रभावीरित्या एखाद्या जागेवरची जळजळ, खाज, तीव्र वेदना किंवा आकडन कमी करते हे औषध जखम भरल्यावर देखील वापरू शकता.
ऍनेस्थेटिक अँटासिड जेल चे दुष्प्रभाव काय आहेत?
ऍनेस्थेटिक अँटासिड जेल चे दुष्प्रभाव आहेत त्वचेवर फोड, लालसरपणा, एलर्जिक सूज आणि एलर्जिक रैश.
ऍनेस्थेटिक अँटासिड जेल हे गर्भवती असताना घेण्यास सुरक्षित आहे का?
होय, ऍनेस्थेटिक अँटासिड जेल हे गर्भवती असताना घेण्यास सुरक्षित आहे.