२०० पेक्षा अधिक न वरून मुलांची नावे 2022 अर्थासहित मराठी

न वरून मुलांची नावे

२०० पेक्षा अधिक न वरून मुलांची नावे 2022 अर्थासहित मराठी

न वरून मुलांची नावे आहेत नचिक, नैरीत, नकुल, नखराज, नरेन, नीहार, नील, निधीश, निगम. अशीच अधिक २०० पेक्षा अधिक न वरून मुलांची नावे 2021/2022 अर्थासहित खालील लेखात तुम्हाला वाचायला मिळतील.

Advertisements

न हे अक्षर अतिशय सुंदर अक्षर आहे व शास्त्रानुसार देखील न या अक्षराला अधिक महत्व आहे. या नावाने आपल्या मुलाचे नाव ठेवल्यात तुमचा मुलगा अतिशय हुशार आणि आयुष्यात अधिक सफल होतो.

न वरून मुलांची नावे
न वरून मुलांची नावे

आपल्या मराठी समाजात नावाला अधिक महत्व दिले जाते, याचे कारण आपली संस्कृती. आपल्या समाजात असे म्हटले जाते कि तुमच्या नावाचे प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडतात आणि तुमचे बाळ आयुष्यात कसे होईल हेदेखील त्याच्या नावावर अवलंबून असते. म्हणूच आजच्या लेखात आपण पाहणार आहोत २०० पेक्षा अधिक न वरून मुलांची नावे.

अधिक वाचा: न वरून मुलींची नावे

निधीश हे एक मॉडर्न न वरून मुलांची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ खजिन्याचा स्वामी असा होतो.

निकष या नावाचे अर्थ आहेत क्षितिज असा आहे.

निकेत या न वरून मुलांच्या नावाचा अर्थ ‘घर’ किंवा ‘निवासस्थान’ चा संदर्भ असा होतो.

निकेतन हे देखील एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ घर, वाडा असा देखील होतो.

अधिक वाचा: स वरून मुलींची नावे

निखत या नावाचा अर्थ सुगंध असा होतो.

निखिलेश हे देखील एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ विश्वाचा स्वामी असा होतो.

निकुंज या न वरून मुलांची नावे पैकी एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ कुंज, कुंपण असा होतो.

निलेश हे एक साधारण मराठी नाव आहे हे देखील तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता याचा अर्थ कृष्ण रंगाचा असा होतो.

निमित हे नाव संस्कृत साहित्यातून आले आहे ज्याचा अर्थ ‘नियती’ आहे. नावाचा अर्थ ‘निश्चित किंवा निश्चित’, ‘मोजलेला’ असाही होतो.

निमिष हे माझे फेव्हरेट न वरून मुलांची नावे आहे याचा अर्थ स्प्लिट-सेकंड असा होतो.

अधिक वाचा: अ वरून मुलांची नावे मराठीत

नीरज या नावाचे अर्थ पाण्यापासून, कमळाच्या फुलातून, मोत्यापासून जन्मलेला मुलगा असा होतो.

निरामय हे देखील एक सुंदर न वरून मुलांचे नाव आहे ज्याचा अर्थ निष्कलंक असा होतो.

निरंजन या नावाचा अर्थ पौर्णिमेची रात्र असा होतो.

निरंकार या न वरून मुलांची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ आकार नसलेला – देव असा होतो.

निरव हे देखील एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ आवाजाशिवाय असा होतो.

निरेश या नावाचे अर्थ विनामूल्य, कोणत्याही मालकाशिवाय असलेला मुलगा असा होतो.

निर्मन्यू या नावाचा अर्थ रागमुक्त असलेला मुलगा असा आहे.

निर्वाण या नावाचा अर्थ मुक्ती असा होतो.

निशिकांत हे देखील माझे न वरून मुलांची नावे पैकी नाव आहे ज्याचा अर्थ रात्रीचा पती (चंद्र) असा होतो.

निशांत या नावाचा अर्थ सुंदर पहाट असा होतो.

Read: P Varun Boy Names In Marathi

निशेष हे देखील एक सुंदर न वरून नाव आहे याचा अर्थ चंद्र असा होतो.

निशित संस्कृत मध्ये या मूळ नावाचा अर्थ ‘रात्री किंवा रात्रीचा जन्म’ असा होतो.

नैतीक या नावाचा अर्थ न्यायाचा गुरु असा होतो.

नितीन या नावाचा अर्थ योग्य मार्गाचा स्वामी असा होतो.

निवृत्ती या न वरून मुलांच्या नावाचे अर्थ आहे जगापासून वेगळे होणे.

नारायण हे एक धार्मिक न वरून नाव आहे याचा अर्थ भगवान विष्णु असा होतो.

नरेंद्र या नावाचा अर्थ पुरुषांचा राजा असा होतो.

नटराज या नावाचा अर्थ सर्वोच्च नृत्यांगना असा होतो.

नवनीत हे देखील एक सुंदर नाव आहे ज्याचा अर्थ ताजे लोणी असा होतो.

निहार या नावाचे अर्थ सकाळच्या दव थेंबांचा एक सुंदर थर असा होतो.

निल हे देखील एक गोंडस मराठी नाव आहे याचा अर्थ निळा असा होतो.

निरध या नावाचा अर्थ जो ढगाळ आकाशासारखा आहे असा होतो.

निरव हे एक सुंदर नाव आहे याचा अर्थ शांत असणारा मुलगा असा आहे.

नचिक या नावाचा अर्थ नचिकेताचे छोटे रूप असा होतो, हे देखील एक सुंदर न वरून धार्मिक नाव आहे.

Read: Marathi Boy Names In Marathi

संस्कृत मूळच्या प्राचीन शब्दाचा अर्थ ‘शेजारी किंवा नातेवाईक’ ‘सहकारी’ असा होतो. हे भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू यांना प्रत्येक जीवाला गोंधळात टाकण्यासाठी मायावी शक्ती किंवा माया यांच्या संदर्भात दिलेले दुसरे नाव आहे.

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा लेख २०० पेक्षा अधिक न वरून मुलांची नावे 2022 अर्थासहित मराठी कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *